Wedding anniversary wishes in Marathi :- प्रत्येकाच्या आयुष्यात लग्नाचा दिवस खूप खास असतो, जो दरवर्षी त्यांचे लग्न झाले आहेत ते खूप जोराने साजरा करतात, लग्नाच्या वाढदिवस (Weding Anniversary wishesh in Marathi) विवाहित जोडप्यांसाठी तितकाच खास असतो, जितका आपला वाढदिवस, अशा परिस्थितीत लग्नाच्या वाढदिवशी (wedding anniversary wishesh in Marathi) आपले मित्र परिवार व नातेवाईक आम्ही स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, चला तर मग आम्ही तुम्हाला तुमच्या पती पत्नी आणि किंवा मित्रमंडळी मधील रोड त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दाखवण्यात थोडीशी मदत करतो.
१.एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹
२.आयुष्याच्या अनमोल आणि अतूट क्षणांचा आठवणीचा दिवस लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹
३.देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुगंधीत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹
४.लग्न म्हणे स्वर्गात ठरतात, लग्नाच्या वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात, हा शुभ दिन तुमच्या जीवनात वर्षानुवर्षे येवो, हीच आमची शुभेच्छा…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹
५.सात सप्तपदींनी बांधलेले हे प्रेमाचे बंधन, जन्मभर राहो असेच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्न दिवसाची घडी कायम, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹
६.स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन, फुलांनी सुगंधित पा व तुमचे जीवन, एकमेकांसोबत नेहमी असेच कायम राहा, हीच तुमच्या लग्न वाढदिवसानिमित्त सदिच्छा…!🌹
७.घागरी पासून सागरापर्यंत, प्रेमापासून विश्वासापर्यंत, आयुष्यभर राहो जोडी कायम, लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🌹
८.सुखदुःखात मजबूत राहिल आपले नाते, एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता नेहमी अशीच वाढत राहो, संसाराची गोडी वाढत राहो, लग्नाचा आजचा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो… लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी वेडिंग लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!🌹
९.समर्पणाचा दुसरा नाव आहे तुमचं नातं, विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं, प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं, तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी गोड गोड शुभेच्छा…!🌹
१०. जीवन खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असण्या मागचे कारण तू आहेस,🌹 happy anniversary my love..!💕
११. धरून एकमेकांचा हात, नेहमी लाभो तुम्हाला एकमेकांची साथ, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१२. चंद्र ताऱ्याप्रमाणे चकाकत राहो आपले जीवन, आनंदाने भरलेले राहू आपले जीवन, लग्न वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा….!🌹happy anniversary my love..!💕
१३. कधी भांडता कधी रुसता, पण नेहमी एकमेकांचा आदर करता, असेच भांडत राहा असेच रुसत रहा, पण नेहमी असेच सोबत राहा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१४. लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची चंद्र चन्द्र ताऱ्यांच्या एवढे सोबत राहावं तुम्ही….!🌹happy anniversary my love..!💕
१५. परमेश्वरास प्रार्थना आहे आमची, हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची, सुखदुःखाच्या सोबत करा सामना, लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभकामना…!🌹happy anniversary my love..!💕
Happy wedding Anniversary wishes / लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Happy wedding anniversary wishes
आयुष्य जगत असताना कुणाला तरी कुणाची साथ हवीच असते, आपली एक हक्काची व्यक्ती हवीच असते, जरी जगाने आपली साथ सोडली तरी ती कायम आपल्या सोबत उभी राहील आणि अशी व्यक्ती मिळणार म्हणजे भाग्य समजले जाते, अशी व्यक्ती भाग्य मिळत असल्यामुळे तो दिवस कायम लक्षात राहतो, त्या गोड आठवणींना उजाळा देणे खूप महत्त्वाचं असतं, ज्याने नात्याला गोडवा, प्रेम ,विश्वास, यामध्ये वाढ होत राहते. आणि यासाठी आपल्या हक्काच्या व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या स्पेशल दिवशी खास शुभेच्छा द्यायला पाहिजे.
१. अतूट तुमचं बंधन कायम अतूट राहो, दोघांच जोडीत आनंदाचा वर्षा होवो, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹happy anniversary my love..!💕
२. एकमेकांची साथ तुमची आमच्यासाठी प्रेरणा आहेत, तुमचं प्रेम हे जगात खास आहे, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
३. चंद्राची साथ जशी पृथ्वीला आहे दोघांनाही विश्वासाची साथ आहे, असंच तुमचं नातं कायम घट्ट रहावं, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
४. स्वर्गाहून सुंदर वाटता जेव्हा तुम्ही एकत्र असता, अशीच ही जोडी एकत्र राहो, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
५. सात जन्माची आज भेट झाली, एकमेकांना उन्हात जशी मिळाली सावली, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
६. आजच्या दिवशी तुम्ही या पवित्र बंधनात बंदिस्त झालेत, या बंधनाने तुम्हाला सगळ्यातून मुक्त केले, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
७. आजच्या दिवशी तुमचा नवा प्रवास सुरू झाला साक्षीला आम्ही होतो, हा प्रवास असाच सुखाचा राहो, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
८. सात फेरे मारून साथ तुम्ही घातली, सात जन्माची वाट तुम्ही शोधली, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
९. आजच्या दिवशी सारे आसमंत उजाडले होते, तोच उजाडा तुमच्या आयुष्याचा शेवट पर्यंत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१०. याच दिवशी तुमचे राज्य सुरू झाले, राजा आणि राणी सारखे दोघेही समोर आले, आणि तुमचा दरबार स्वर्गासारखा सजला होता, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
११. तुम्ही दोघेही एकमेकांसाठीच बनलेले होते, आणि लग्नाच्या दिवशी तुमची भेट झाली, आणि तुम्ही दोघे एक झाले, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१२. तुमच्या प्रेमाचा विजय आज झाला लग्नाने त्याला सुरेख आकार दिला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१३. आज दोन देह पण आत्मा एकच झाला, जीव दोन पण श्वास एकच झाला, पावलं दोन वाट एकच झाली, आणि ते कायम एकच राहो, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१४. अपूर्ण आयुष्य माझे तुझ्यामुळे पूर्णत्वास आले, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१५. आज आनंद एक झाला आज म्हणूनही एक झाले, आज श्वासही एक झाला, आज माझे भाग्य ही उजळले, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
Wedding anniversary wishes in Marathi / लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी आपलं मिळतं, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा जोडीदार मिळतो, तो क्षण तुमच्या आयुष्यातील अतिशय मौल्यवान असतो आणि त्याला जपायचा असतो, म्हणून happy anniversary Vishesh in Marathi मधून जे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नक्की आवडतील, आणि तुमच्या नात्याला अतूट बनवतील, हा आमचा विश्वास आहे.
१. मित्रा आज तू बंधनात अडकला, आज पासून तुला आमच्यासोबत येण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागेल, कारण तुझ्या आयुष्यात तुला अहो म्हणणारी कारभारीन आली आहे, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
२. तुमच्या नात्याची ही रेशीमगाठ अशीच घट्ट राहू दे, तुमच्या दोघांच्या साथी ने तुमच्या दोघांचे आयुष्य प्रेमात वाहू दे, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
३. तुम्ही दोघे आज एक झाले, साक्षीला सूर्य, अग्नि, ब्राह्मण, आले,🌹happy anniversary my love..!💕
४. हा दिवस अविस्मरणीय आहे, हा दिवस मौल्यवान आहे, हा दिवस सौभाग्याचा आहे, कारण हा दिवस आपल्या एकमेकांच्या साथीचा आहे, यापुढेही तुझी साथ अशीच राहू दे, हीच तुझ्याकडे मागणी, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!🌹happy anniversary my love..!💕
५. आज झाडावर पाखरेही गाणे जाऊ लागली, आज पाऊसही हजेरी लावत होता, आज सूर्य ही हळुवार चमकत होता, आज हवाही मंद होती, आज आकाशी निरभ् होते, कारण आज आपण दोघे एकमेकांचे झाले होतो… तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
६. आज तुझी साथ असेल तर मला दुसरं काहीच नको, तू असशील तर सारं माझंच आहे, फक्त तू माझीच राहा, कारण तू माझा श्वास आहे, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
७. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार, जीवनात आनंदाला येऊ दे उधाण, तुमची जोडी अशीच राहू पुढचे शंभर वर्ष, हीच आहे माझी सदिच्छा वारंवार… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹happy anniversary my love..!💕
८. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
९. येत्या आयुष्यात तुमच्या दोघांची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच सदिच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
१०. तुझे बंध रेशमाच्या एका नात्यात गुंतलेले, लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा, हीच प्रार्थना परमेश्वरांना… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
११. तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी ईश्वरांना प्रार्थना करतो की, तुम्हाला जगातील सर्व सुख ,आनंद, आणि जन्मोजन्मी तऐकमेंकाचे सुख लाभो, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१२. सुखदुःखाच्या वेलीवर, फुल आनंदाचे उमलु दे, फुलपाखरा सरखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना मिळू दे, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१३. उन्हात सावली प्रमाणे, अंधारात उजेडा प्रमाणे, नेहमी एकमेकांची साथ देत राहो, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१४. सूर्याची सोनेरी किरणे तेच देव तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देव तुम्हास, आम्ही जे काही देऊ ते कमीच राहणार, म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुखदेव तुम्हास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🌹happy anniversary my love..!💕
१५. आयुष्याच्या चढउतारात नेहमी एकमेकांच्या सोबत राहणाऱ्या, माझ्या प्रिय जोडप्यास, लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, नेहमी असेच सोबत राहा आनंदीत रहा…!🌹happy anniversary my love..!💕