Vidnyanache Chamatkar nibandh in Marathi -भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे भुते खरी असतात का? यु एफ ओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय? शून्यातून वस्तू निर्मिती होते काय? पुनर्जन्म म्हणायचा काय? अतीन्द्रिय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय काम आहे?
आमच्या watsup ग्रूप जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा.
Vidnyanache Chamatkar nibandh in Marathi
या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्म विज्ञान शास्त्राचे याबाबत काय मत आहे
बुद्धीप्रमाणे वाद, नियती वाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धताने आधुनिक भौतिक शास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परमानंद शास्त्राने केलेले संशोधनाची ओळख व महत्त्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे विज्ञान आणि चमत्कार हा ग्रंथ आहे. प्राचार्य अदवाय नंद गळतगे यांच्या आधीच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान आणि बुद्धिवाद, या ग्रंथाच्या विश्लेषणातून निर्माण होणारा हा ग्रंथराज आहे. असे म्हटल्यास अतिशय युक्ती होणार नाही.
664 पानांच्या या भारी ग्रंथाच्या प्रस्तावनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबत त्यांनी म्हटले आहे की भौतिक वादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य ठरतात….. कारण ते त्या शास्त्राच्या मर्यादेत कदाचित घडत नसतील पण त्या शास्त्राच्या मर्यादा बाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? त्यासाठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्र आहेत.
भौतिकवादी शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र बाहेर जगत अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाही. त्यांनी तसे म्हणणे म्हणजेच एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जग अस्तित्वातच नाही असे म्हटल्यासारखे आहे. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेंडकांच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन हे जग वाचकांनी कृतीतून व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पहावे अनुभवावे, यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथ लेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.
ग्रंथाची शुद्ध विज्ञानाची भूमिका –
शुद्ध विज्ञानात देवी शक्तीला किंवा परमेश्वर या व्यक्तिरेती संकल्पनेला अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुद्ध विज्ञान मानते व त्याची नैसर्गिक उपपत्ती शोधते. ते जसे अंधश्रद्धेवर प्रहार करते तसे चळवादी तत्त्वज्ञानावरही प्रहार करते. असे ते दुधारी शस्त्र आहे. अति इंद्रिय घटनांनी बहुत विज्ञानाचे नियम पाडलेच पाहिजेत असा दुराग्रह का धरावा?
विश्वातील सर्व रहस्य माहीत नसताना जडवादी विचारवंतांनी आपली दूरब्रही मते पुन्हा तपासावी, असा लेखकाचा उद्देश ग्रंथाचे संपूर्ण वाचन केले की लक्षात येतो. भानामतीच्या विविध केसेसची प्रत्यक्ष भेट देऊन केलेली छाननी, घटनांची अर्थपूर्ण फोड, त्याची तर्कपूर्ण तपासणी, विरोधी विचारांच्या व्यक्तींची तोकडेपणा, आदी गोष्टी ग्रंथ वाचनाच्या वेळी प्रकर्षाने जाणवतात.
अभ्यासपूर्ण उगवती भाषा व विज्ञाननिष्ठ विवेचन त्यामुळे लेखक आपल्याशी प्रत्यक्ष बोलत आहे असा अनुभव येतो. साडेतीनशे पेक्षा जास्त संदर्भ व टिपणी यातून प्राचार्य गळतळे यांनी पाश्चात्त्य संशोधकांपासून ते भारतीय ऋषीमुनी संत महांताचे दाखले ग्रंथाच्या पानोपानी दिले आहेत. इंग्रजी उताऱ्यांची त्यांनी केलेले सोपे व अचूक भाषांतर वाचून थक्क व्हाल.
या ग्रंथराज्याची महत्त्वाची कामगिरी म्हणजे अंधश्रद्धेच्या उच्चाटनाची ढाल पुढे करून सश्रद्ध मनावर तलवार चालवून वैचारिक पंगू बनवण्याच्या नीतीची चाल या ग्रंथातून उघड केली आहे. वैज्ञानिक सिद्धांताच्या बुरखा घेऊन श्रद्धास्थानांच्या कृतांड म्हणावणाऱ्या स्वयंनिर्मित समाज सुधारक ही संस्था व विचारकांची प्राचार्य गळतळ्यांनी वैचारिक चिरफाड करून त्यांचे खोटारडे व प्रसंगी विकृत रूप समाजापुढे आणले आहे. हे तंत्र फक्त मराठी भाषेतील संस्था व व्यक्ती वापरत नाही तर जगभरातील सर्वच रेशन लिस्ट संस्था व व्यक्ती कशा व किती टोकाच्या थराला जाऊन वापरतात याची उदाहरणे आहेत या ग्रंथात अनेक वेळा वाचायला मिळतात.
वैचारिक वाद घालताना प्राचार्य अद्वयानंदाचे नाव विकृत करून लिहिणे, संताचे चमत्कार खरे की खोटे यावर लिहिताना, रामकृष्ण परमहसाची मिरगी झालेली व्यक्ती अशी संभावना करणे, गळत आग्यांची पुस्तके विकत घेणार नाही, वाचणार नाही पण त्यांनी आमची पुस्तके विकत घेऊन वाचावीत आधी हुकमशाही मनोवृत्तीची लक्षणे त्यांनी दाखवून दिली. अशा विवेक वादा विरुद्ध गळत नी सादर केलेल्या पुराव्यांना तपासण्याचे नाकारणारे नागपूरच्या डॉक्टर नी. र. वऱ्हाड पाड्यांना विवेक वादी समजायचे की हटवादी?
प्राचार्य अज्ञानंद गळतगे यांच्या ग्रंथात’नाडी ग्रंथ भविष्य’यास आकाश लेखनाचा निराळे पुरावा असे म्हटले गेले आहे. त्यांनी स्वतः दक्षिण भारतात जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन नाडी ग्रंथ अद्भुत चमत्कार ठरतात यात संशय नाही असे म्हटले आहे. आपल्या आपत्यांची नावे ठेवण्यास आपण स्वतंत्र आहेत असे आपण समजतो. परंतु ती नेमकी नावे नाडी ग्रंथाच्या ताडपट्ट्यात तंतोतंत येतात याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे नाव असेल हे अगोदरच ठरवून गेलेले आहे. असे लक्षात येते की. अगस्त्य आणि अन्य नाडी ग्रंथकर्त्यांनी महर्षींनी ती नावे व व्यक्तीचे भविष्य आकाश रुपी कॅनव्हास अगोदरच ठरवून लिहिलेले असू शकते.
विश्व हे एक नाटक व चित्रपट असेल तर मानवाच्या इच्छा स्वतंत्र्याचा अर्थ कसा लावायचा? आकाश लेखन हे निर्णायक सत्य असेल तर मानवाला इच्छा स्वातंत्र्य नाही. हे खरे नसून मानवाची इच्छा स्वातंत्र्य हे मानवाचे नसून त्याला निर्माण करणाऱ्या ईश्वराचे-विश्व नाटक करांचे असे लेखकांनी ठासून म्हटले आहे.
विश्व हे गारुड्याचा खेळ नसून ते खरे आहे हे समजले की चमत्कार हे खरे आहेत हे कळते. चमत्कार हे एकाच वेळी खरे व खोटे कसे? विश्व हे नाटक आहे हे कळले की मानवाला ईश्वराहून वेगळे इच्छा स्वतत्र आहे की खोटे हे कळते. विश्व हे नाट्य आहे हे ज्याला माहित नाही किंवा मान्य नाही अशा बुद्धीवादी लोकांच्या दृष्टीला स्वतःला वेगळे इच्छा स्वातंत्र्य आहे हे खरे वाटते. मग त्यांना चमत्काराच्या नियमभंगाच्या उपत्तीची समस्या सोडवता येत नाही व त्यामुळे चमत्कार नाकारण्याचा म्हणजेच ते खोटे म्हणण्याचा अर्थहीन अँड मोठेपणा करावा लागतो.
कॉनटम सिद्धांत पाश्चात्य विज्ञानाचा रूढ दृष्टिकोन मुळातच अपुरा असल्याचे दाखवून देतो. रूढ विज्ञानातून कार्यकारण भावाची कायमची हाकालपट्टी करण्याची गरज सिद्ध करतो. डेव्हिडबोहन म्हणतात, अनुचे जेव्हा कोणीही निरीक्षण करत नाही तेव्हा त्याला कोणतेही गुणधर्म नसतात. म्हणजेच कोणाचे तरी पाहणे, पाहणारा किंवा त्याचे मन प्रत्यक्षात आणू भौतिक रूपाने अस्तित्वात आणते, तात्पर्य अनुला वस्तुनिष्ठ अस्तित्व नसून व्यक्तीनिष्ठ अस्तित्व असते.
अनु जड भौतिक नाही किंवा खरा नाही असा याचा अर्थ नसून अनुचा जडपणा किंवा खरेपणा हे मानवाच्या त्याला पाहण्याच्या मनामुळे प्राप्त होते असे काँटम सिद्धांतावरून सिद्ध होते, त्यामुळे भानामती, यु एफ ओ आदींना मानवी मनामुळे खरेपणा, अस्तित्व प्राप्त होते आणि उपस्थिती क्वांटम सिद्धांत ही उचलून धरतो
विज्ञान मानव जातीसाठी एक आशीर्वाद आहे. हे मनुष्याचे अस्तित्व सहजपणे निर्माण करते वैज्ञानिक माहिती आणि ज्ञानाचे मनुष्याला सामर्थ्य प्रदान केले आहे. शेती, संप्रेषण, वैद्यकीय, विज्ञान आणि जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात, माणसाची विज्ञान समृद्धी सहित भरपूर विकास झाले आहे.
तर आपण रोजच्या जीवनात विज्ञान कोठे शोधू शकतो? आपल्याला ते शोधण्याची आवश्यकता नाही. नेहमीच तुमच्या आजूबाजूला आहे तर आपण काही शोधून आपल्या रोजच्या जीवनात विज्ञान शोधूया.
विज्ञानाचे चमत्कार मराठी निबंध i
पाककला – उष्णतेचे हस्तांतरण करण्यासाठी वी किरण, वाहने, आणि संवर्धन हे माध्यम आहेत. म्हणूनच ते उष्णता ऊर्जेचा भाग आहे आणि जेथे तेथे उष्णता आहे तेथे भौतिक शास्त्र आहे.
अन्न – आपण जे अन्न खातो. ते आपल्या शरीरातील रासायनिक प्रक्रियेतून जाते जी आपल्याला संपूर्ण दिवस टिकून ठेवण्यासाठी ऊर्जा देते. हे जीवशास्त्र आहे.
वाहन – पेट्रोल किंवा डिझेल सारख्या इंधन जाळण्याची आपली कार आहे. तिला दहन असे म्हणतात, हे रसायनशास्त्राच्या अंतर्गत येते.
घरगुती उपकरणे – मिक्सरचा उपयोग करून त्याचे प्लेट चालू ठेवण्यासाठी आणि अन्न उठण्यासाठी केंद्रस्थानचा वापर करतात. संशोधकांनी असे निष्कर्ष काढले की इलेक्ट्रॉनिक्स डेटा आणि वेगाने दूध गतीने डेटा धारण करू शकतात त्यामुळे ते टीव्ही ची कल्पना घेऊन आले. झी टीव्ही मागे मूलभूत तत्व आहे आणि बहुतेक शास्त्राच्या विषया खली आहे. एका रेफ्रिजरेटर मध्ये थंड थंड होण्याने गर्मी उष्णता सोडली जाईल आणि तापमान कमी होईल. पुन्हा यामध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे सामायक आहे.
विज्ञानाचे चमत्कार समारोप –
जे डोळ्यांना दिसते ते दृश्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगाच्या नियमांच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा आंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशात अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्याप्रमाणे अतीन्दय दृष्टी नसलेला मनुष्य-भले तो मोठा शास्त्रज्ञ असेल,, मनुदेवी, बुद्धि देना, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाही म्हणून अस्तित्वातच नाही असे म्हणू शकणार नाहीत, तसे म्हणणाऱ्यांना अदृश्य पातळीवरील त्या देहाची भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.