Thank you for birthday wishes / वाढदिवस आभार संदेश

Thank you for birthday wishes

Thank you for birthday wishes

Thank you message for birthday wishes in Marathi | thank you message in Marathi for birthday | Thank you for birthday wishes in Marathi :- आपल्या वाढदिवसाच्या आपले मित्र, प्रियजन आपणास गोड गोड शुभेच्छा पाठवतात, तेव्हा आपणही त्यांना आभार संदेश ( thank you for birthday wishes in Marathi ) धन्यवाद पाठवायला पाहिजे,

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपले प्रियजन आपल्याला गोड गोड शुभेच्छा आणि संदेश पाठवतात, तेव्हा ते आपल्या करिता चांगले भावना व्यक्त करत असतात. आपणही त्यांच्या भावनांचा स्वीकार करत असतो. अशावेळी जर त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल जर आपण त्यांचे मनापासून आभार मानले तर अधिकच चांगले.

येते आम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल किंवा संदेश पाठवल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला काही आभार(Thank you for birthday wishes )संदेश उपलब्ध करून दिलेले आहे ते तुम्हाला आवडतील अशी आशा करतो.

तसेचआमच्या Watsup ग्रूप लां जॉईन होण्या साठी येथे क्लीक करा.

Thank you for birthday wishes

१.माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त, प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल, मी आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो, आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य आहे, पुन्हा एकदा धन्यवाद…🙏

२. मानव कसे आभार तुमचे..? खरंच आज कळत नाही, तुमच्यासाठी तुला मुलाचे शब्द काही मिळत नाही, मनापासून धन्यवाद…🙏

३. माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद…!🙏

४. माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून मला प्रेम ऋतू शुभेच्छा दिल्याबद्दल माझ्या सर्व प्रियजनांची खूप खूप धन्यवाद…🙏

५. आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे, स्नेह आहेच त वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, धन्यवाद….🙏

६. वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या लाडक्या प्रियजनाचे खूप खूप आभार ,धन्यवाद…🙏

७. तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले किती खास आहे मी तुमच्या पासून दूर असूनही, तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी, धन्यवाद…🙏

८. वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला, परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या गोड गोड शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद…🙏

९. शब्दातून कसे आभार व्यक्त करायचे तुमचे, तुमच्या विषयीच्या आदराने मन भरून आले आमचे, thank you so much…🙏

10. आपले प्रेम, स्नेहा आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा, मनाच्या गाभाऱ्यात कायम जपून राहील, आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छा रुपी वर्षाव केला, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो, thank you so much…🙏

Thank you for birthday wishes

जेव्हा समोरचा आपल्याला प्रेमाने भरभरून चांगल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा त्याला नुसतं thanks म्हणुन चालत नाही, त्यासाठी तुमच्या प्रेमाच्या लोकांना, त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी काही प्रेमळ संदेश सुद्धा पाठवावे लागतात, जे तुम्हाला आज आपण इथे लिहिलेल्या आर्टिकल मध्ये बघायला मिळतील.

१. वाढदिवस येतात आणि जातातही परंतु तुमच्यासारखे जीवात जीव लावणारे मित्र, आणि कुटुंब नेहमी सोबत राहतात, शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार…🙏

२. तुम्ही नाही आल्यात माझ्या वाढदिवशी, परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…🙏

३. वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे, परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे, व प्रत्येक संकटात बिर्याणी आपण माझ्यासोबत आहे, याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद…🙏

४. भागदौड च्या जीवनात ते क्षण आनद देऊन जातात, ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात….! मला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार….🙏

५. माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छांसाठी धन्यवाद… तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो, खूप खूप धन्यवाद…🙏

६. वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात किंवा हरवू शकतात, परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील, thank you so much…🙏

७. तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छा मी मन माझे रंगीन केले, आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले, खूप खूप धन्यवाद…🙏

८. मला माझ्या वाढदिवशी मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा…🙏 Thank you so much..!

९. तुमच्यासोबत आठवण करणे नेहमी आठवण राहील मला, अनेक लोक येतील आयुष्यात पण तुमची आठवण राहील मला… Thank you for your warm birthday wishes…🙏

१०. मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणी चें तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे, मनःपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद…🙏

Thank you for birthday wishes

एकेकाळी आपल्या प्रियजनांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी खूप खर्च घ्यावे लागत होते, परंतु आता काळ बदलला आहे, आजच्या सोशल मीडियाच्या युगात, आपल्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस, वर्धापन दिन किंवा इतर कोणतीही महत्त्वाची तारीख आठवणीत ठेवणं मोठी गोष्ट नाही, एखाद्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला सूचना मिळते, आणि आपण त्याला त्वरित शुभेच्छा देऊ शकतो, त्यासोबतच आपल्याला मिळालेल्या आपल्या वाढदिवसानिमित्त आभार संदेश सुद्धा पाठवू शकतो,

१. आज माझ्या वाढदिवशी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांच वर्षाव माझ्यावर झाला, आपल्या याच शुभेच्छांमुळे आजच्या दिवशी माझा आनंद द्विगुणित झाला, वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार…🙏

२. आज माझ्या वाढदिवसा बद्दल थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आणि आपले प्रेम माझ्यावर राहू द्या, एवढीच इच्छा धन्यवाद…🙏

३. वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे, परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील, माझा आनंद द्विगुणीत केल्याबद्दल सर्वांचे आभार…🙏

४. आपण वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला, त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार, ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या… मनःपूर्वक आभार…🙏

५. आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे, आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला, त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहील, मनापासून धन्यवाद..🙏

६. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तूपेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकदार आहेत, भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांच्या आभार… धन्यवाद 🙏

७. आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी मला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे, असेच सर्वांचे प्रेम आशीर्वाद सदैव माझ्यावर राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…! धन्यवाद 🙏

८. ज्यांनी वेळात वेळ काढून, मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो, असेच आशीर्वाद माझ्यावर राहू द्यावे खूप खूप धन्यवाद…🙏

९. मनाचे नाते कधी तुटत नाही, आणि आपले जरी दूर असले, तर कधीही रुठत नाही, तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद…🙏

१०. वाढदिवसाच्या गोडवा आणखीनच वाढून जातो, जेव्हा शुभेच्छा तुमच्यासारखा खास व्यक्ती देतो, Thank u…🙏

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद किंवा आभार मानणे हे शिष्टाचार नाही तर ते आपल्या मनाच्या तळातून व्यक्त होणारी कृतज्ञता आहे, शुभेच्छांचा आभार व्यक्त केल्यामुळे आपल्याला शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तींना आपले प्रेम व आदर व्यक्त होते(thank you message for birthday wishes in Marathi)

१. आपण मला वाढदिवसानिमित्त विविध माध्यमातून फोन द्वारे, वेळात वेळ काढून द्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी मनापासून आपले मनापासून खूप आभार मानतो, व तुमचे असेच प्रेम, साथ आपुलकी व आशीर्वाद, तुमच्याकडून नेहमी मिळत राहो, हीच विनंती… धन्यवाद 🙏

२. मला जर कोणी विचारले काय कमावले जीवनात, तर मी अभिमानाने आणि सर्वांनी सर्वांना सांगेल की, तुमच्या सारखी जिवाभावाची प्रेमळ माणसे बनवली, मनापासून धन्यवाद…🙏

३. मानतो मी आभार सर्वांचे मनापासून, प्रेमळ तुमची साथ शुभेच्छांची, अशीच माझ्यासोबत राहू दे, या ऋणानुबंधांनी जोडलेल्या जिवाळ्या मनात, आपुलकीचे भाव सदैव मनात राहतो. तुमचे मनःपूर्वक आभार…🙏

४. आपल्या या प्रेमळ नात्याला नाव जरी नसलं तरी ते, रक्ताच्या नात्याला ही ऐकणार नाही, आणि मग कितीही घाव होऊ द्या या नात्यात, तुमच्यासारख्या माणसां मुळेच कायम दुःख माझे मागे सरत, आज तुम्ही दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा मुळे मला नेहमी प्रेरणा व ऊर्जा मिळेल एवढे नक्की… मनापासून धन्यवाद…🙏

५. मोल आजच्या शुभ दिवसाचे, कोणत्या शब्दात मांडावे कळत नाही मला, हर्षाने नटलेल्या फुलांनी सजलेल्या, प्रत्येक प्रत्येक क्षणांना मनात साठवून ठेवावे असं वाटते आज मला, शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…🙏

६. दरवर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो, वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो, आपण वेळात वेळ काढून दिलेला शुभेच्छा या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात, आणि ही आपली माणसं आपल्यासाठी आहेत, याची जाणीव करून देतात. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार…🙏

७. तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा नेहमीच मला प्रेरणा आणि बळ देऊन जातात, माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे, अशीच साथ आणि आपला आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहो, हीच सदिच्छा…. मनःपूर्वक आभार…🙏

८. तुमच्या मनस्वी प्रेमाने आणि निर्मळ मैत्रिने मी तर खरोखर भारावून गेलो आहे, तुम्ही मला सोशल मीडिया द्वारे तसेच कॉल द्वारे, वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे… धन्यवाद 🙏

९. काहींना चुकून धन्यवाद करायचे राहून गेले असल्यास, त्यांनी कृपया राग मानू नये, तुझा मित्रांनी शुभेच्छा दिल्या, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो… धन्यवाद🙏

१०. या धावपळीच्या युगात आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपले शतशः आभार…. धन्यवाद 🙏