Shravan Bal Yojana 2024 :- महाराष्ट्र सरकारने आपल्या परिवारासोबत दुर्व्यवहार करण्यात या दृष्टीने जे 65 वर्षांवरील कमजोर म्हतारी व्यक्ती आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निराधार श्रावण बाळ योजना 2024 ( Shravan Bal Yojana 2024)सुरू केलेली आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहायता करणे, जेणेकरून मूलभूत गरजा काय
या योजनेचा उद्देश मासिक पेन्शन सहायता प्रदान करणे आहे. ज्यमुळे 65 वर्षावरील व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकणार आणि कुणावर अवलंबून राहणार नाही. या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील. या योजनेमध्ये उपभोक्त्याला लाभाचे पारदर्शीकरण करावे लागणार. जर तुम्ही महाराष्ट्र सावंत बाळ योजना 2024 साठी अर्ज करत असाल तर खालील लेख हा तुमच्यासाठी आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना…!
Shravan bal Yojana 2024 काय आहे?
योजनेचे नाव | श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना |
उद्देश | 65 वर्षावरील वय असणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत |
आर्थिक मदत | रुपये 1500 प्रति महिना |
पात्रता | अर्जदाराची किमान उत्पन्न 21000 प्रति वर्ष किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. आणि त्याचे नाव बीपीएल मध्ये असायला हवे. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन अर्ज करावे आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. |
ऑफिशियल वेबसाईट | aapale sarkar.mahaonline.gov.in |
संपर्क नंबर | 1800 120 8040 |
या योजनेचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रामधील वरिष्ठ नागरिकांच्या आर्थिक बोजा कमी करून त्यांना आर्थिक रूपाने सक्षम बनवणे आहे. पात्र निवासी नागरिक ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून योजनेसाठी अर्ज करू शकतात. श्रावण बाळ सेवा निवत्ती योजनेत संपूर्ण महाराष्ट्रातील 65 वर्षावरील व्यक्ती आपल्या दैनंदिन आर्थिक गरजा भागवू शकतात. त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
Watsup ग्रूप ला जॉईन व्हा आणि मिळवा डेली अपडेट.
श्रावण बाळ योजना 2024 (Shravan Bal Yojana 2024 )साठी कोण अर्ज करू शकतो?
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी खालील नियमांची पूर्तता करावी लागणार.
पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा.
- अर्जदाराचे वय 65 वर्षाच्या वर असावे.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा जास्त असू नये.
- उमेदवाराचे नाव गरिबी रेषेच्या खाली असावी म्हणजेच बीपीएल कार्ड मध्ये नाव असावे.
श्रावण बाळ योजना 2024 च्या माध्यमातून किती आर्थिक मदत मिळणार?
महाराष्ट्र सरकारने 65 वर्षावरील अधिक वय असलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी श्रावण बाळ योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये पर्यंत प्रति महिना आर्थिक मदत मिळणार. ही योजना दोन श्रेणीमध्ये विभागली गेली आहे. ए आणि बी
श्रावणबाळ योजना 2024 ( Shravan Bal Yojana 2024 ) साठी आवश्यक कागदपत्रे
श्रावण बाळ योजना 2024 साठी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्र लागेल.
- रहिवासी दाखला
- वयाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळख पत्र(आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, मनरेगा जॉब कार्ड, सरकारी आयडी प्रमाण,
- मोबाईल नंबर
श्रावण बाळ योजना बाळ योजना 2024 (Shravan Bal Yojana 2024 ) साठी अर्ज कसा करावा.
श्रावण बाळ योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे.
- महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट aapale sarkar.mahaonline.gov.in वर जाऊन.
- होमपेज ला क्लिक करून, रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे.
- रजिस्ट्रेशन साठी पर्याय निवडावे.
- जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल तर आपला जिल्हा, मोबाईल नंबर ,ओटीपी, आणि अर्जदाराचे नाव टाकावे.
- जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर अर्जदाराचा पत्ता, अर्जदाराचे नाव ,मोबाईल नंबर, ओळखपत्र, पासपोर्ट साईट फोटो इत्यादी आवश्यक माहिती फार्म मध्ये भरावी.
- रजिस्टर पर्यायावर क्लिक करावे.
- होम पेज ल पुन्हा वापस जाऊन श्रावण बाळ योजने च्या लिंक वर क्लिक करावे.
- आपली आवश्यक ती माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये भरून सबमिट करावे.
- त्याचबरोबर आवश्यक ती कागदपत्र जोडावी
- जसे की बँकेची माहिती इत्यादी .
- सबमिट वर क्लिक करून आपल्या माहितीसाठी अर्ज क्रमांक आपल्याजवळ लिहून ठेवावे.
- या पद्धतीने तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.
श्रावण बाळ योजना 2024 अर्जाचे स्टेटस कसे बघावे?
- श्रावण बाळ योजना 2024 अर्जाची स्थिती पाहण्यासाठी अर्जदाराला सगळ्यात आधी महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. (Aapalesarkar. MHA online. Gov.in)
- यानंतर होम पेज स्क्रीनवर दिसू लागणार.
- त्या पेजवर अर्जाचे स्टेटस बघा पर्यावर.
- आपण केलेल्या अर्जाची आयडी टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढील येणाऱ्या पेजवर अर्जाची स्थिती दिसू लागणार.
श्रावणबाळ योजना 2024 ची लाभार्थी सूची कशी बघावी.
श्रावण बाळ योजना 2024 च्या योजनेची लाभार्थी यादी बघण्यासाठी खालील स्टेप वापरावे.
- महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.( Apne Sarkar.MHAonline.Gov.in)
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर लाभार्थी यादी नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
- एक नवीन पेज दिसायला लागणार जिथे पर्याय असणार आपले गाव, तालुका, जिल्हा याचे पर्याय व्यवस्थित निवडा.
- पर्याय निवडल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
- क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसू लागणार. त्यामध्ये तुम्ही अर्जदाराचे नाव चेक करू शकता.
श्रावण बाळ योजना 2024 हेल्पलाइन नंबर
लोकसेवा अधिकार नियम किंवा इतर कोणत्याही संबंधित माहिती किंवा प्रश्न विचारण्यासाठी फक्त दिल्या गेलेल्या टोल फ्री नंबर डायल करावे.18001208040 हा दिले गेलेला नंबर हेल्पलाइन नंबर असून हा नागरिकांच्या सहायतेसाठी दिलेला आहे. बिंदास यावर तुम्ही संपर्क करू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न :- श्रावण बाळ योजनेच्या अर्जाची स्थिती कशी चेक करावी.
उत्तर :- श्रावण बाळ योजनेची अर्जाची स्थिती महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करावे ( aapale sarkar.mahaonline.gov.in)
प्रश्न :- श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून किती रुपयांची आर्थिक मदत मिळते.
उत्तर :- श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळते
प्रश्न :- श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळण्यासाठी किती वय असणे आवश्यक आहे.
उत्तर :- श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळण्यासाठी 65 वर्षापेक्षा जास्त वय असणे आवश्यक आहे.
Shravan Bal Yojana 2024 :- महाराष्ट्र सरकारने आपल्या परिवारासोबत दुर्व्यवहार करण्यात या दृष्टीने जे 65 वर्षांवरील कमजोर म्हतारी व्यक्ती आहेत. त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निराधार श्रावण बाळ योजना 2024 ( Shravan Bal Yojana 2024)सुरू केलेली आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सहायता करणे, जेणेकरून मूलभूत गरजा काय…?
या योजनेचा उद्देश मासिक पेन्शन सहायता प्रदान करणे आहे. ज्यमुळे 65 वर्षावरील व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकणार आणि कुणावर अवलंबून राहणार नाही. या या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील. या योजनेमध्ये उपभोक्त्याला लाभाचे पारदर्शीकरण करावे लागणार. जर तुम्ही महाराष्ट्र सावंत बाळ योजना 2024 साठी अर्ज करत असाल तर खालील लेख हा तुमच्यासाठी आहे.
लाभार्थी :-
65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आणि त्यांचे नाव गरिबी रेषेच्या खालील परिवारांमध्ये सामील आहे. त्या वृद्धांना श्रावण बाळ सेवा राज्य पेन्शन योजना समूह ए मध्ये चारशे रुपये दर महा पेन्शन दिली जाते. पेन्शन ही दरमहा दिली जात असते. यामध्ये या लाभार्थ्यांना राज्य सरकार चारशे रुपये दरमहा तथा केंद्र सरकार दोनशे रुपये दरमहा एकूण सहाशे रुपये प्रति लाभार्थी प्रतिमा प्राप्त होते. या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वरिष्ठ नागरिक आणि ज्यांची एकूण उत्पन्न पारिवारिक आहे 21 हजार रुपये च्या आत मध्ये आहे त्यांना श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजना च्या लाभ सहाशे रुपये प्रति महा लाभ भेटणार.
या योजनेसाठी लाभार्थ्यास कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय मध्ये अर्ज करू शकते. संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा कलेक्टर कार्यालय तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये यापुढे फक्त दारिद्र रेषेच्या खालील कुटुंबाच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 65 वर्षावरील लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निकष केंद्र शासनाने विहित केलेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील लाभार्थी 65 वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये सामावून घेतले जाईल. ज्या लाभार्थ्याची कुटुंब दारिद्र्यरेषेखाली. फक्त तेच लाभार्थी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये यापुढे लाभ मिळण्यास पात्र ठरतील. परंतु सध्या लाभ मिळणाऱ्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कमी करता येणार नाही. एखाद्या विशिष्ट प्रकरणी शासनाकडे प्राप्त झाल्यावर झालेल्या व विहित अटी पूर्ण करीत असलेल्या अर्जदारांचा अर्ज मंजूर करण्याचे अधिकार शासनाला सुद्धा राहतील.