Happy Raksha Bandhan wishes , Message | रक्षाबंधनच्या शुभेच्छा

रक्षाबंधन निबंध मराठी…!

Happy Raksha Bandhan wishes

Happy raksha Bandhan wishes :- ” ओवाळीते भाऊराया ” वेड्या बहिणीची वेडी माया ” जग भरा मध्ये बहिण भावाच्या पवित्र अशा सण म्हणजे रक्षाबंधन त्याची संपूर्ण देशात खुशी असते, बहिण भावाचा सण म्हणजे ” रक्षाबंधन” बहिण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावणात रक्षाबंधन हा सण येतो. रक्षाबंधन माहिती सगळ्यांनाच आहे. यंदा बहिणीला काही खास गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर मग त्यांना तुमच्या मनातील भावना बोलून दाखवा पुढील संदेशाच्या माध्यमातून. मी तुम्हाला या ब्लॉगद्वारे बऱ्याच संदेश दिलेले आहेत ते नक्कीच तुमच्या भावाला आवडतील.

आमच्या free Marathi wishes ग्रुपला जॉईन होण्याकरता येते क्लिक करा.

Raksha Bandhan quotes for brother and Marathi | भावासाठी खास रक्षाबंधन शुभेच्छा

Happy Raksha Bandhan wishes

१. तुझ्या रक्षेचे बंद म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सन….. रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा….!

२. हे बंध स्नेहाचे, हे बंद रक्षणाचे, रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा….!

३. आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी खास आहे, तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्याजवळ आहे.

४. राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंद हे दृढ आहेत.

५. तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते, त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करून देते.

६. लहान पनीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करून देते रक्षाबंधन….. तुझे माझ्यावरील वरील प्रेम राहू दे असे चिरंतर….!

७. ताई तू माझी…… लहान भाऊ मी तुझा….. कायम तूच केलीस माझी रक्षा…… आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा…..!

८. लहान म्हणून तुला खरच खूप त्रास देतो. पण खरंच सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो……!

९. आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी…… आता मी मोठे झाले म्हणून काय झाले आजही प्रत्येक क्षणी मला तुझी गरज आहे…..!

१०. तू नसतीस माझ्या आयुष्यात काय झालं असतं, तू आहेस म्हणून माझे जीवन एकदम सुखी आहे,

Raksha Bandhan Quotes in Marathi |रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Raksha Bandhan wishes

१. यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

२. आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझी वाट आहे…… रक्षाबंधनच्या खूप सार्‍या शुभेच्छा…..!

३. नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं….. रक्षाबंधनच्या शुभेच्छा….!

४. लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्यांच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळतं खूप रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा….!

५. लहान पणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे…. रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तायडे…..!

६. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण…..!

७. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरून काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही……!

८. लहान पनीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करून देते रक्षाबंधन….. तुझे माझ्यावरील प्रेम राहू दे असे चिरंतर…..!

९. ताई तू माझी…. लहान भाऊ मी तुझा…. कायम तूच केलीस माझी रक्षा….. आता मला उचलून दे तुझ्या रक्षणाचा विडा….!

१०. लहान म्हणून तुला खरच खूप त्रास देतो. पण खरंच सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो…..!

Raksha Bandhan wishesh in Marathi |भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Happy Raksha Bandhan wishes

लाडक्या भावाला बहिणीचे प्रेम म्हणजे तिची वेडी माया असते. अशा लाडक्या भावासाठी रक्षाबंधन शुभेच्छा नक्की पाठवा.

१. सन रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा, सन तुझे माझे प्रेम व्यक्त करण्याचा……!

२. नात्याने तू असशील मोठा, पण तरीही मी आहे तुझी सावली, आयुष्यभर तुला जपण्याचे वचन दिले मी आपल्या माऊली……!

३. किती तू खोडकर किती तू प्रेमळ, माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर….!

४. लाडक भाऊरायाला रक्षाबंधनाच्या खुप सार्‍या शुभेच्छा….!

५. जन्म झाला तुझा आनंद झाला आम्हा, तुझ्यामुळे मला मिळाला आनंदाचा वसा, भावा तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा…..!

६. भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही, बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही.

७. कितीही चुकले तरी मला माफ करून जवळ घेणाऱ्या माझ्या भावास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा….!

८. राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन प्रेमाने राहू आपण यापुढे आयुष्यभर….!

९. आनंद झाला, आजचा दिनू आला, रक्षाबंधनाला भावाला लुटण्याचा दिवस आला….!

१०. लग्न झाले तरी तुझ्यापासून मनाने कधीच दूर जाणार नाही, कोणीही कितीही म्हणाले तरी साथ तुझी कधीच सोडणार नाही…..!

Raksha Bandhan quotes for sister in Marathi | बहिणीसाठी रक्षाबंधन च्या शुभेच्छा

Happy Raksha Bandhan wishes

रक्षाबंधन ज्या दिवशी तुम्हाला बहिणीला खास शुभेच्छा पाठवायच्या असेल तर तुम्ही बहिणीला खाली दिलेल्या पाठवू शकता.

१. ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील…. तुझी राखी मला माझी कायम आठवण करून देत राहील…!

२. आई – बहिण – मुलगी सगळी रूप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे विश्व माझी आणि तुझ्यावरच सगळा विश्वास….!

३.यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्या वर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे….!

४. गोळ्यांची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा…..!

५. हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे….!

६. आता पर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवले….!

७. राखी नाही एक दोरा आहे ते आपलं अतुल बंधन…. येतोयस ना दादा आज आहे रक्षाबंधन….!

८. तुझ्या जन्माच्या वेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन…. आता राखी बांधून करतोय तुझी सगळ्या संकटातून रक्षण….!

९. कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरू नकोस तू माझ्यावर रुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा….!

१०. लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत, या प्रत्येक राखी सोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा….!

Narali Poornima and raksha Bandhan wishes in Marathi |नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाचा हा दिवस नारळी पौर्णिमा नावाने देखील ओळखला जातो, या दिवशी नारळ वाढवतात. कोळी लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशा या खास दिवसासाठी खाली खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

१. दर्याने धन होरीला येऊ दे, आमच्या कोळी बांधवांना चांगले दिवस येऊ दे, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!

२. सागराला श्रीफळ अर्पण करताना सर्व कोळी बांधवांच्या जीवनाचा संकल्प करूया…. नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!

३. समस्त कोळी बांधवांना, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!

४. दर्या सागर राजा आहे आमचा, त्याच्या जीवावर आम्ही करतो मजा, नारळी पौर्णिमेला नारळ सोन्याचा, सगळे मिळवून देऊ मान दर्याला, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा….!

५. सागराची गाज, रुपेरी वाळूचा साज, कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!

६. सन जिव्हाळ्याचं, सण नारळी पौर्णिमेचे….!

७. कोळी वारा सगळा सजलाय गो, कोळी ये नाखवा आयला गो, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा….!

८. सागराची पूजा म्हणजेच वरुदेवतेची पूजा, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा….!

९. समुद्राला वंदन, सन्मानपूर्वक नारळ अर्पण, नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!

१०. समुद्राच्या नारळ नाही तुझ्याशिवाय लाखमोलाचा, तूच माझा पिता होऊन, ओवाळी तो साऱ्या सृष्टीला….!

Raksha Bandhan Messages in Marathi | रक्षा बंधन शुभेच्छा संदेश

रक्षाबंधनाच्या या खास दिवसासाठी आम्ही काही खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश निवडले आहेत जे पाठवून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता….

१. राखी हा नुसता धागा नाही, हा विश्वास तुझ्या माझ्यातला…. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्काने तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा….!

२. राखी प्रेमाचे प्रतीक, राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेल हा विश्वास….!

३. राखी म्हणजे नुसता दोरा नाही, तर आहे एक अतूट विश्वास…. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस….!

४. लहान पाणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचा….. आता मात्र राखी पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं….!

५. कोणती राखी तुझ्यासाठी निवडून असा नियमित प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस….!

६. भावा माया माझी तुझ्यावरी कधीही होणार नाही कमी, त्यासाठी हा दिवसही आहे कमी…..!

७. भाऊ मी तुझा तू माझी लाडकी बहीण बाई, माझ्यासोबत तू कायम राहील, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा….!

८. वचन देतो तुला मी कायम तुझ्या पाठीशी राहील, कायम तुला प्रेमाने सांभाळत राहीन….!

९. लहान भाऊ मी तुझा करतो मनापासून प्रेम ताई, चुकलो तर माफ कर पण तुझ्याशिवाय जीवन माझे व्यर्थ जाईल…..!

१०. तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरून काढता येणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.