Good Night Status In Marathi

Good Night Status In Marathi :- हे महाराष्ट्रातील मुलं मुली म्हणजे महाराष्ट्रातील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चे favourite status आहे. मराठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ला मराठी मध्ये गुड नाईट विश करायले खूप आवडते म्हणून हे पोस्ट लिहीत आहे जे की त्याच्या बॉयफ्रेंडला सेंड व शेअर करू शकते.

अशाच शुभेच्छांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Good Night Status In Marathi

Good Night Status In Marathi

नाती बनवतात one time….. नाती निभवतो sometime…. आठवण काढतो anytime…… तुम्ही आनंदी राहा all time….. हेच प्रार्थना करतो मी full time …… Good night…..!🥳

धक्के लागल्याने वस्तू तुटतात पण माणसाला धक्के लागले तर ते successful होतात. Good Night…..!!🥳

कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगाव….. कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्यास बळ देते…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…..!!🥳

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर, भावनांची किंमतच उरली नसती. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…..!!🥳

गुलाबाचं सुंदर फुल पकडण्यासाठी, जसा काट्यांचा त्रास सहन करावा लागतो, एकदम तसंच, खरं आणि सुंदर प्रेम टिकवण्यासाठी काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो…..!!🥳

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तक, आणि दुसरी भेटलेली माणसं… शुभ रात्री….!!🥳

आमच्याबद्दल स्वप्न पहा कारण माझ्या स्वप्नात आम्ही एक परिपूर्ण जोडी आहोत, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आठवणी या अशा का असतात, ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा प्रत्येक दिवसाच्या आठवणींच्या शुभ रात्री…..!!🥳

रात्र त्यांच्यासाठी मोठी आहे, जे स्वप्न बघतात आणि दिवस त्यांच्यासाठी मोठा आहे जे ते स्वप्न पूर्ण करतात….. शुभ रात्री….!!🥳

चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या हाती सख्या तुझाच हात, अशी रात्र कधी संपू नये सूर्य सुद्धा लपून राहावा त्या गोड अंधारात…. शुभ रात्री….!!🥳

आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात, शुभ रात्री…!🥳

आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

लाईफ छोटीशी आहे लोड नाही घ्यायचा मस्त जगायचे आणि उशी घेऊन झोपायचे…. शुभ रात्री….!!🥳

अवकाळी आलेला पाऊस अचानक आलेल्या आनंदासारखाच असतो, क्षणभर सुखावतो, शुभ रात्री….!!🥳

चांगले विचार सुगंध सारखे असतात, ते पसरावे लागत नाही आपोआप पसरतात…. शुभ रात्री…!!🥳

Good Night Quotes in Marathi

Good Night Status In Marathi

जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल…. शुभ रात्री….!!🥳

जे तुमच्या आनंदा पण फार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही… शुभ रात्री…!!🥳

सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात, अपेक्षा असते कुणीतरी समजून घेण्याची… शुभ रात्री…!!🥳

डोळे बंद करा, आणि दिवसभराचा तांदूळ करा… शुभ रात्री….!!🥳

कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…..!!🥳

तुझी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही… शुभ रात्री….!!🥳

लाख रुपयापासून एक रुपया जरी कमी झाला तरी ते लाख रुपये होत नाही, तसेच तुम्ही आहात मला लाख माणसं भेटतील, पण ते लाख माणसं तुमची जागा घेऊ शकत नाही….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आजचा दिवस गेला जाता जाता तुमची आठवण करून गेला, झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं म्हणून तुम्हाला छोटासा मेसेज केला, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

नाती, प्रेम, मैत्री सगळीकडेच असतात पण थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!!🥳

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

ज्याप्रमाणे आकाशात तारे चमकतात त्याचप्रमाणे तुमचे स्वप्न जिंकू द्या… सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत, एक कुटुंबाच प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ अगदी तुमच्यासारखी….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

ओळखी मधून केलेली सेवा जास्त दिवस टिकून राहत नाही पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर टिकून राहते…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

Good night status in Marathi

जे लोक तुम्हाला स्वतःहून कॉलनी मेसेज करतात अशा लोकांना जपा कारण असे लोक आजकाल शोधून पण सापडत नाही…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आज आपल्याबरोबर काय घडले हा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा आणि आता निवांत झोपा …. सुंदर रात्रीच्य सुंदर शुभेच्छा….!!🥳

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे …. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!!🥳

भेट होत नसली तरी चालेल, स्नेह माय गॉड संवाद असला पाहिजे, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

संयम ठेवा संकटाची ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

हे गुलाबाचे फुल त्यांच्यासाठी जे रोज भेटत नाही पण आठवण नक्की काढतात…. सुंदर रात्रीचा सुंदर शुभेच्छा….!!🥳

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्र गमावला…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!!🥳

आम्हाला सवय आहे बरं का रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची…. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!!🥳

सुंदर विचारांच माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात, विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात, सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!!🥳

आज संध्याकाळ किती लवकर आली शुभ रात्री म्हणायची वेळ झाली….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!!🥳

जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण एक आपुलकीचे नाते फार क्वचितच काही लोकांबरोबर जुळते त्या नात्याला नाव नसते, परंतु त्या नात्यात काळजी जिव्हाळा खूप असतो, शुभ रात्री….!!🥳

बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे…. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असू दे….. त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव…. हीच तुझ्या चरणी प्रार्थना…. शुभ रात्री…!!🥳

आम्हाला सवय आहे बरं का, रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची….. शुभ रात्री….!!🥳

हे देवा मला माझ्यासाठी काही नको, पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते मिळू दे…. गुड नाईट….!!🥳

आजचे सत्य, झोप डोळे बंद केल्यावर नाही, नेट बंद केल्यावर येते…. गुड नाईट….!!🥳

शुभ रात्री मेसेज मराठीमध्ये

Good Night Status In Marathi

झाले का जेवण झोपा मग निवांत सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा… शुभ रात्री…!!🥳

चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात, संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो, कारण त्यांचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो….🥳 गुड नाईट

थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठे झोप लागत नाही, म्हणून शरीर थकले तरी चालेल परंतु मनाला कधी थकू देऊ नका…. शुभ रात्री…!!🥳

झोप…. येऊ अथवा न येवो पण रोज रात्री तुमची आठवण मात्र न चुकता येते… शुभ रात्री मित्रांनो….!!🥳

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शितलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुमच्यासारखी….. शुभ रात्री…🥳

या कस्टमर जीवनात, शांती मिळवा साहेब गरजा कधीच संपणार नाही…..! गुड नाईट…!🥳

कितीही राग आला असेल, कितीही कंटाळा आला असेल, कितीही झोप आली असेल, तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या, मेसेजची वाट बघत असतो, बरोबर ना…. यालाच आठवण म्हणतात…. शुभ रात्री….!!🥳

बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो… पण खरं काय चाललंय आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो….! शुभ रात्री….!🥳

माझी माणसं हीच माझी श्रीमंती….. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो….. अरे पैसा व्यवहारासाठी लागतो….. जगण्यासाठी लागतात….. प्रेमाची माणसं….. तुमच्यासारखी….. सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…..🥳

काल आपल्याबरोबर काय घडले, याचा विचार करण्यापेक्षा, याचा विचार करा… उद्या आपल्याला काय घडवायचे आहे….. म्हणूनच आता निवांत झोपा…. शुभ रात्री….!!🥳

दिवा रात्रभर अंधाराची लढतो, तेव्हाच प्रकाश पडतो, तुम्हीही लढा आम्ही तुमच्या आयुष्यात उजेड करा….. शुभ रात्री…..🥳

दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते….. शुभ रात्री….!!🎊

बाहेर पडल्या शिवाय जग कळत नाही, कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार आपल्याशिवाय आयुष्य घडत नाही नाही….. शुभ रात्री….!!🎊

रात्र येथे चांदण्या घेऊन…. झोप येते स्वप्न घेऊन…. उद्याची पहाट येईल…. तुमच्यासाठी आनंद घेऊन…..!! गुड नाईट!!🎊

ब्रेकिंग न्यूज… आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक गोड स्वप्न पडणार आहे!!…. शुभ रात्री…..!!🎊

तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहे, चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे, गोड स्वप्नात झोपा…. तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल….. शुभरात्री….!!🎊

फुंकर मारून आपण दिवा विसरु शकतो, पण अगरबत्ती नाही, कारण ज्याचे कर्तुत्व दरवळते, त्याला कोणी विजवू शकत नाही…. गुड नाईट….!!🎊

झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो, तोपर्यंत तू कचरा साफ करतो…. पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा, तो स्वतः कचरा होत जातो, त्यामुळे एकत्र राहा….. शुभ रात्री….!!🎊

अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार…. म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास….. जो तुमच्या कानातून सर्व चांगलं होईल असं सांगतो….!!🎊

birthday wishesh in Marathi