आमच्या Watsup ग्रूप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा.
Birthday wishes for mama in Marathi :- आजच्या मामाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशाच्या लेखात आम्ही birthday wishes for Mama, happy birthday wishes for Mama, happy birthday wishes message for Mama, birthday wishes for Mama in Marathi,
अशा अनेक शुभेच्छा संदेश यांचा समावेश खाली दिलेला आहे.आपल्या आयुष्यातील प्रत्येक नाती हे अनमोल असते, आणि काय नात्यांमध्ये एक अनमोल नाते म्हणजे आपले मामा, मामा म्हटलं मस्ती मजा आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला सपोर्ट करणारा व्यक्ती, आणि जर का एवढा त्रस असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा, वाढदिवस असेल तर, जोरात झालाच पाहिजे, आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहे आजच्या खालचा लेखात Happy birthday wishes for Mama in Marathi.
Birthday Wishesh for Mama in Marathi :-
१.सतत माझी काळजी घेणाऱ्या व आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 🎂💐 Happy birthday Mamu💐🎂
२.मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्या सोबतच एक चांगले मित्र सुद्धा आहे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! 🎂💐 Happy birthday Mamu💐🎂
४.मामाचा आशीर्वाद असेल पाठीशी तर अशक्य ही आहे शक्य, मामा तुम्ही असावे सदैव पाठीशी, 💐मामा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
५.नेहमी माझी काळजी घेणाऱ्या व आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर चांगले वाईट समजवणाऱ्या…🎂 माझ्या प्रिय मामांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐
६.आई पेक्षाही जास्त माया करणाऱ्या माझ्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!
७. दुनिया सठी कसा पण असो, आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे, पावडर क्रीम नाही लावत तरी, माझ्या मामाचा सुंदर असा मुखडा आहे,
८.मामा एकच माझी इच्छा सदैव राहा असाच आनंदी, तुमचा हात नेहमी राहो माझ्या डोक्यावर, हीच परमेश करायला माहिती…!🎂
९. फुले भारत राहो आयुष्याच्या वाटेत, हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात, प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहार, तुम्हाला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!💐🎂
१०. मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे, मला तुमच्यासारखी बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे, मी माझ्यासाठी एक आदर्श आहात, मामा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
११. समाजातील दुष्कृत्यांचे उच्चाटन करण्यात, आगाऊ भूमिका बजावणाऱ्या कष्टाने धनी असलेल्या माझ्या हृदयातील सर्वात…. प्रिय मामांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
१२. देव तुम्हाला आशीर्वाद देवो, तुम्ही कुठेही असले तरी, तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असावे, मामा तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
१३. तू मनाने कृष्णा आहेस पण देहातून सुदामा आहेस, माझ्या प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
१४. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, कधीही कशाचीही कमतरता न राहो, सुख समृद्धी प्रेम आणि निरोगी आयुष्य सदैव तुमच्या चरणी राहो हीच प्रार्थना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१५. शिकवा, वाढवा, शिव्या द्या, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
best birthday wishes for uncle |वाढदिवसाच्या शुभेच्छा अंकल साठी
Birthday wishes for uncle :-
वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच हसू असते, त्यादिवशी प्रत्येकाला एकच अपेक्षा असते, ती म्हणजे आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक यांनी आपल्याला भरपूर शुभेच्छा द्यावे(birthday wishes in Marathi) तसेच आपल्या मामाचा वाढदिवस असेल तर त्याला सुद्धा वाटते की आपल्या भाषेने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात…!
१. कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा, मस्ती सोबत सिरीयस गोष्ट प्रत्येक वेळी सोबत असतात माझे मामा… अशा माझ्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
२. पूर्ण हो इच्छा तुमच्या, मिळो जगातील आनंदा आपणास, जेव्हा आकाशाकडे मागाल तारा तेव्हा परमेश्वर संपूर्ण आकाश देऊ तुम्हाला… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा श्री…!
३. माझ्या आदरणीय मामांना, मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना…! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
४. नाते आपले प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत राहावे, आजच्या या वाढदिवशी तुम्ही, माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भिजावे…. लाडक्या मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
५. मामाचा वाढदिवस आला आहे ,माझ्यासाठी आनंद घेऊन आला आहे, खूप नशीबवान आहे मी तो मला तुझ्यासारखा मामा मिळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा…!
६. मामा भाच्यासाठी कम नसतात, ज्यांचे मामा चांगले असतात, त्यांच्या आयुष्यात कोणतीही गम नसतात, हॅपी बर्थडे मामाजी….!
७. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज माझ्या स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे, आणि ते आहेत म्हणजे माझे मामा…. मामा तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
८. आई-वडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या लाडक्या मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
९. ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेव तुम्हाला, चंद्र तारेंची आशीर्वाद लाभो तुम्हाला, दुःख काय असते हे कोणी विसरून जावे, परमेश्वरी इतका आनंद देव तुम्हाला… जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१०. तुमच्यासारखे मामा असणे हिरा मिळण्यासारखे कठीण आहे, तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण परमेश्वराचा आशीर्वाद आहे, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
११. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की तुम्ही सदैव हसत राहो, प्रगतीच्या वाटेवर पुढे जात राहो, सर्वांचे आशीर्वाद अमित प्रेम मिळत राहो, जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मामा श्री…!
१२. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंग संधी होऊ दे, अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो, आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१३. तू माझा आशीर्वाद आहे, आणि कठोर परिश्रम चिकाटी यशाकडे घेऊन जाते याचा प्रतीक आहे, तुला दीर्घायुष्य लाभो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१४. मी देवाला प्रार्थना करतो की तुम्ही नेहमी निरोगी आणि सुखी आयुष्य जगा, आणि आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य करा, जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१५. संकटात सापडलेल्या आशावादी व्यक्तीला, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…! तरुणांसाठी प्रेरणा आणि माझ्या मामांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!
Sweet birthday wishes for uncle in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा साठी
Birthday wishes for uncle in Marathi :-
काही लोकांचा मामा खूपच लाडका असतो, अशाच लाडक्यांना माणसाची आम्ही घेऊन आलो आहे, वाढदिवसाच्या खुप सार्या गोड गोड शुभेच्छा (birthday wishes for Mama)
१. साखरेसारखा गोड मामांना मुंगे लागे स्तर शुभेच्छा… हॅपी बर्थडे मामाजी…!
२. आयुष्याची सर्व सुखी आपल्याला मिळो मामाजी, पण त्या आधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
३. मी आशा करतो की तुझा वाढदिवस प्रेमाने हास्याने भरलेला जावो, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो .. हीच ईश्वर चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
४. माझ्या आदरणीय मामांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा… आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना…! हॅपी बर्थडे मामा..!
५. ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवा तुम्हाला, चंद्र तार यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला, दुःख काय असते विसरून जावे, परमेश्वर इतका आनंद देव तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा श्री…!
६. तुमच्यासारखे मामा असणे हिरा मिळण्यासारखे कठीण आहे, तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण परमेश्वराचा आशीर्वाद आहे, मामा तुम्हाला जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
७. आज मी तुला माझी प्रेम भेट म्हणून देतो, मला हा छान क्षण गमवायचा नाही, मला तुझ्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
८. माझ्या अत्यंत प्रिय आणि आदरणीय मामाश्री यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! मी तुम्हाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो…!
९. आपण नेहमी निरोगी आणि आनंदी राहा, देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो, समाजाप्रती तुमची कल्याणकारी वृत्ती, सदैव कायम राहो, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१०. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येवो, या सदिच्छांसह मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो…!
११. मामा तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणता नाही, आता पार्टीसाठी दुसरा कोणीही आधार नाही, देऊन टाक तुमच्या ला एक झकास पार्टी, तुझं माझं नातं मुंगी सरखा आहे, ते असंच टिकून राहावं मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१२. आहेस थोडा नखरेल, तरी आहे तुमच्यावर माझे खूप प्रेम, मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१३. आज माझ्या मामाचा वाढदिवस आहे, माझ्यासाठी वर्षातील ना सर्वात खास दिवस आहे, तुला वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा…!
१४. प्रिय मामाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… मौल्यवान सुखांचा त्याग केला, मला तुझ्यासारखा मामा मिळाल्याने खूप खूप आशीर्वाद आहे… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा…!
१५. बंदूक लोड करून ठेवावी फायरिंग करायची आहे, आपल्या लाडक्या मामाचा वाढदिवस आहे, हवा करायची आहे…! Happy birthday Mama…!