Birthday wishes for son in Marathi/मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी , एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या , माझ्या प्रिय , मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉

Birthday wishes for son in Marathi :- आई-वडिलांसाठी मुलाचा वाढदिवस हा खूप खास असतो, त्याचा प्रत्येक वाढदिवस त्याला आवडेल आणि त्याच्या लक्षात राहील, असा वाढदिवस साजरा करणे प्रत्येक पालकाला आवडते, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for son in Marathi) देण्याचा विचार करत असाल तर त्याला शुभेच्छा तशाच वेगळ्या आणि हटके द्यायला हव्यात, हल्ली सगळ्या पालकांचे त्यांच्या मुलासोबत नाते एखाद्या मित्रासारखे असते, म्हणून शुभेच्छा या नुसत्या नात्याचा मान ठेवून नाही तर थोड्या वेगळ्या असायला हवे, म्हणून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for son in Marathi) आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वडिलांकडून मुलाला शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसासाठी कोट्स, मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी स्टेटस ठेवायसाठी खास शोधून काढले आहे, जे मुलाला तुम्ही त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता.

प्रत्येकाचा वाढदिवस खास असतो पण जेव्हा तो तुमच्या मुलाचा असतो तेव्हा तो आणखीन खात बनतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलाच्या वाढदिवस तुमच्या मुलासारखाच सुंदर करायचा आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत करा.

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Tabel of content

1 birthday wishes for son in Marathi/मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

2 best son birthday wishes in Marathi/मुलाला वाढदिवसाच्या दिवसासाठी शुभेच्छा

3 birthday wishes for son in Marathi from mother/ आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

4 baby boy birthday wishes in Marathi/बेबी बॉय मुलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

5 birthday wishes for son from father/बाबांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes in Marathi for son/वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलासाठी

Birthday wishes for son in Marathi

तुझ्या जन्मदिवसाच्या झलाय. संपूर्ण कुटुंबाला हर्ष..! परमेश्वराला प्रार्थना आहे, तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिया बाळा…!

तुझ्या हसण्याने फुलतय घर आमचं, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मिळो यशाची गाठ. जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा, माझ्या प्रिय मुला…!

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

प्रिय मुला तू आम्हाला राजकुमारासारखा आहेस, मी प्रार्थना करतो की तुझे येणाऱ्या आयुष्य, कृष्ण आणि तेजस्वी असो, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहे, तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझी प्रार्थना आहे की येणाऱ्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य संपत्ती आणि समृद्धी देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

वाढदिवसाच्या सुखद क्षण तुला आनंद देवो, या दिवसाचा अनमोल क्षण कायम लक्षात राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!

तू आहेस माझ्या जीवनाचे सुंदर पान, तुझ्या हसण्यातच आहे माझे आयुष्य उजाळलेलं… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या लाडक्या बाळा…!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला…!

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

वर्षाचे 365 दिवस,महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस, वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा..!

सुख समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला…!

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास..! तुला उदंड निरोगी आणि सुखमय आयुष्य लाभो हाच ध्यास…! हॅपी बर्थडे माय डियर सन..!

अगणित मुले या जगात जन्माला येतात, परंतु तुझ्यासारखी आज्ञा करी मुलं नशीबवान लोकांनाच मिळतो…! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

नवा गंध नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवानी, आनंद शतगुणित व्हावा, वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा…!

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते, तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे, ज्याच्या गर्वाने माझे रुदय फुलते, तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू, माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे, बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

तुझ्यासारखा उत्कृष्ट मुलगा मिळाल्याबद्दल मी परमेश्वराला दररोज धन्यवाद करतो, मला तुझा खूप अभिमान आहे, तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक आशीर्वाद…!

वेळ किती लवकर जातो, कालपर्यंत माझे पोट धरून चालणारा माझा मुलगा, आज स्वतःच्या पायावर उभा आहे मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक प्रगती करा हीच सदिच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी तू लहानच राहशील, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

तू माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस, आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील, वाढदिवसाच्या शुभेच्छांनी वडिलांकडून तुला खूप खूप शुभेच्छा…!

आजच्या या शुभ दिनी मी प्रार्थना करतो, की तू पाहिलेले स्वप्न, येणाऱ्या आयुष्यात पूर्ण हो, हॅपी बर्थडे माझ्या मुला,

funny birthday wishes for son/ मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले इंद्रधनुष्यांची झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

नवे क्षितिज नवी पहाट, स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याची किरणे तळपत राहो, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा…! बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गाणे माझ्या आयुष्याला एक वेगळाच वळण दिलेला आहे बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…,

तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्यात आला त्यासाठी मी आहे खूपच आभारी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

दीर्घायुष्य लाभू दे तुला आणखी मनी नाही कोणती अशा..! बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझा जन्म होण्याआधीच मला झाली होती आनंदाची चाहूल, बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष..! बाळा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

Best son birthday wishes in Marathi/मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झरा, सळसळणारा शितल वारा, तुझा वाढदिवस म्हणजे सोन पिवळ्या, पुना मधल्या रिमझिम नाऱ्या श्रवणधारा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या जन्मदिनाने झाला सगळ्याला हर्ष..! परमेश्वराकडे एकच मागणी आहे तुला आयुष्य मिळो हजारो वर्ष..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आज आनंदी झाला माझ्या बाळाचा वाढदिवस आला, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

शुभेच्छांनी साजरा व्हाव तुझा आजचा वाढदिवस, वर्षातील सगळेच दिवस आहे तुझ्याजवळ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झाला तरी आहेस तू माझा लाडका..! तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बच्चा…!

जगातील सगळे सुख आणि प्रेम तुझ्या ओंजळीत राहावे, happy birthday my dear son..!

तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही, माझ्या हातातील छोट्या बाळाची उब अजूनही जात नाही, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!

Baby boy birthday wishes in Marathi/बेबी बॉय साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रत्येकाचा वाढदिवस खास असतो पण जेव्हा तू तुमच्या मुलाचा असतो तेव्हा तो आणखी खास बनतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस तुमच्या मुलासारखाच सुंदर करायचा आहे. तुमच्या मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करा.

वाढदिवसाचा दिवस म्हणजे आपल्या कुटुंबासाठी एक विशेष दिवस असतो, कारण हा दिवस आपल्या आयुष्यात एक खूप मोठा आणि आनंद दिवस असतो. आणि आपल्या मुलाचा वाढदिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. या खास दिवशी कुटुंबातील सर्वजण गोड गोड शुभेच्छा देतात. जसे की तू नेहमीच आपल्याला गोड हसण्यात आणि आनंदी ठेवण्यात यशस्वी होतो. तुझ्या मेहनतीने आम्ही चिकाटीने आयुष्यात उंचावर पोहोचण्यासाठी मला पूर्ण विश्वास आहे. तुझ्या प्रत्येक स्वप्नांची पूर्णता होवो आणि तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो. या ब्लॉगमध्ये आपण लाडक्या मुलांसाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश आणि पॉईंट्स आणि छान मेसेज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग बघूया.

आईसाठी मुलगा असतो नेहमी खास, कितीही मोठा झाला तरी तो असतो आईचा बेबी बॉय, अशा लाडक्या बीपी बॉय मुलांसाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! Baby boy birthday wishes in Marath

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमानासारखी शक्ती, अशा सर्व गुणसंपन्न माझ्या बाळाला, बेबी बॉय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

पाहून आम्हाला हसतो हा सुंदर लडिवाल, बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

घरात तुझ्या रूपाने आला कृष्ण सावळा, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाळा..!

मुले असतात स्वर्गाची फुले बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झाला तरी आहेस तू माझा लाडका, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भावी आयुष्य तुला मिळू दे इच्छिलेले सर्व काही, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाळा तुझ्या जन्माने मिळाल्या मला पालकत्व, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,

मुलाच्या सुगंधाप्रमाणे दरवळावे तुझ्या आयुष्य, तुला मिळो सर्व सौख्य, वाढदिवसाला लाख मोलाच्या शुभेच्छा..!

कितीही मोठा झाला तरी असशील माझा बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जगातील सगळे सुख आणि प्रेम तुझ्या ओंजळीत असावे, माझ्या लाडक्याला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

बर्थडे विशेष फॉर गर्ल