Birthday wishes for sister in Marathi :- तुम्हाला जर तुमच्या बहिणीला वाढ दिवसाच्या शुभेच्छा. (Birthday wishes for sister in Marathi)द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्या साठी इथे भरपुर सारा पूर घेऊन आलो आहे.
वाढ दिवस म्हटलं कि, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच प्रकारचा आनंद पहावयास मिळते. कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढ दिवस हा वर्षातून एकदाच येत असतो, त्याच बरोबर प्रत्येकाच्या बहिणीला सुधा असे वाटते की आपल्या भावाने सुधा आपल्याला आपल्या वाढ दिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यावं अशी प्रत्येक बहिणीची ईच्छा असतेच.
पण अशा वेळेस भावाला प्रश्न पडतो कि बहिणीला नेमक कोणता संदेश पाठवू आणि कसा विश करू, जेणे करुन तिला तिच्या या special दिवशी खूप आनंद होणार, आणि तिचा दिवस खूप छान जाईल.
अशाच पोस्ट तुमच्या व्हाट्सअप वर बघण्यासाठी येथे क्लिक करा…
Birthday wishes for sister in Marathi
तूझ्या सारखी बहीण मिळाल्या बदल, मि खरंच भाग्यवान आहे , परमेश्वराला माझी प्रार्थना आहे , की तुला आनंद आणि दीर्घायुष्य प्राप्ती होवो, वाढ दिवसाच्या शुभेच्छा दीदी…... ————————————————————–
माझी ताई, आकाशात तारे असो, तेवढे आयुष्य असो तुझे, कोणाची नजर ना लागो, नेहमी आनंदी जीवन असो तुझे..! वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई…... ————————————————————-
हे परमश्वरा माझ्या पार्थनेत, एवढी शक्ती राहो की नेहमी. फूल आणि आनंदाने माझ्या , बहिणीचे घर रहावे, वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई…..!. ————————————————————-
आनंदी क्षणाणे भरलेले तुझे , आयुष्य असावे हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना ….! वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा ताई….. ————————————————————–
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्या सारखीच , बहीण द्यावी हिच माझी ईच्छा, माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... ————————————————————–
हजारो नाते असतील पण , त्या हजार नात्यात एक असे , नाते जे हजार नाते विरोधात , असताना सुधा सोबत राहील ते नात म्हणजे बहीण.. हॅपी बर्थडे दिदी . ————————————————————-
जगातल्या सर्वांत चांगल्या बहिणीला वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा , आपण सोबत घालवलेल्या लहान पणीच्या आठवणीं मला अजूनही आठवतात, happy Birthday sister . ————————————————————-
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या, प्रत्येक दिवशी तुझे यश आणि किर्ती वाढत जाओ, सुख समृद्धी ने तुझे आयुष्य नेहमी बहरून रहावं, वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा…..!. ————————————————————-
जान म्हणणारी गर्ल फ्रेंड भलेही नसो, परंतु ओय हिरो म्हणणारी एक बहीण असावीच, happy Birthday दिदी ….!. ————————————————————–
सोन्यासारख्या माझ्या बहिणीला, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….!. ————————————————————-
आनंदाने जावो प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र सुंदर राहो, जेथे हि पडतील तुमची पावले, तेथे फुलांचा पाऊस पडो, happy Birthday . ————————————————————-
सूर्य प्रकाश घेऊन आला आणि, चिमण्या गाणे गायला फुलांनी, हसून तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या.. happy Birthday ताई . ————————————————————–
आयुष्य फक्त जगू नये, तर ते साजरे करायला हवे, वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा ….. ————————————————————-
परमेश्वराचे अनेक धन्यवाद , की त्यांनी मला तूझ्या सारखी सर्वांत सुंदर , प्रेमळ आणि समजदार बहीण दिली …! माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ————————————————————-
प्यारी बहणा ... लाखो मे मिलती है तुझ जैसी बहण, ओर करोडो मे मिलता है मुझ जैसा भाई …. ! Happy birthday बहना……. ————————————————————-
माझी बहीण माझी बेस्ट फ्रेंड आहे , दिदी तूझ्या वाढ दिवसा निमित्ताने अनेक शुभेच्छा . ————————————————————–
वाढ दिवसाचा अनेक शुभेच्छा, येणारे वर्ष तूझ्या साठी उत्कृष्ट वर्ष असो . हॅपी बर्थडे दीदी …... ————————————————————–
ताई तु माझ्या साठी प्रेरणेचे स्त्रोत आहेस, तु बहिणी पेक्षा जास्त माझी मैत्रीण आहेस, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा………!. ————————————————————-
दिवस आहे तुझा आज खास , तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास, माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!. ————————————————————
फुलो का तारो का सबका कहणा है, एक हजारो मे मेरी बहना हैं…! माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. ————————————————————–
आकाशात दिसली हजारो तारे, पण चंद्रा सारखा कोणी नाहि, लाखों चेहरे दिसतात धरती वर, पण तूझ्या सारखी कोणी नाहि , वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा…... ————————————————————-
तुझा हा दिवस आनंद , आणि उत्साहाने पूर्ण होवो , दीदी तुझ्या या आजच्या दिवशी , मी तुझ्या साठी एका उत्कृष्ट आणि शानदार , वाढ दिवसाच्या प्राथर्ना करतो. वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा…. ————————————————————-
हे जग खूप सुंदर वाटते जेव्हा तू माझ्या सोबत असते… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…————————————————————–
तू फक्त माझी बहीण च नाहि तर एक मैत्रीण सुद्धा आहेस…. तूझ्या सोबत नेहमी माझा क्षण खास असतो, वाढ दिवसाच्या खूप खुप शुभेच्छा….!—————————————————————
दिवस आहे खास , माझ्या बहिणीचा वाढ दिवस आज ,वाढदिवसाच्या खुप मणा पासून शुभेच्छा ……!——————————————————-
आईं भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तूझी माझी साठी हमेशा राहो, लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….!—————————————————————
आज तुझा वाढ दिवस तुला लाख लाख शुभेच्छा, जे जे हवं ते सारं काही मिळावं तुला, ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!————————————————————-
मी खूच भाग्यवान आहे कारण मला तूझ्या सारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आई प्रमाणे माझ्या वर प्रेम करणारी ….. ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!————————————————————–
माझ्या गोड, काळजी वाहू, वेड्या सारख प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा….————————————————————-
अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण होण्याचा… ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…————————————————————–
सर्वात वेगळी आहे माझी बहिण, सर्वांत प्रेमळ आहे माझी बहिण, माझ्या साठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहिण, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..————————————————————–
तूझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तूझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीमान व्हाविस, की मी साऱ्या जगाला, तुझा अभिमान वाटावा, माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..————————————————————–
नातं आहे आपलं बहीण भावाच, सतत एक मेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळत सार माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत जे आई ला नाहि सांगितलं, असो वाढ दिवसाच्या खूप खुप शुभेच्छा….!————————————————————–
तुझ माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना तु आहेस माझी लाडकी बहिण, हा….. हा….. हा….. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..————————————————————–
तूझ्या साठी एक महागडं गिफ्ट आणनार होतो, मात्र अचानक लक्षात आल की आता तर तुझ वय झालं.. उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असत… म्हणून या वर्षी फक्त शुभेच्छा च आणल्या…..————————————————————–
हे जग खूपच सुंदर वाटते जेव्हा तू माझ्यासोबत असतेस…. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या परंतु, वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
आभाळा एवढी माया प्रेमळ तिची छाया ममतेने ओतलेल बोल तर कधी रुसवा धरून होई अबोल आईचे दुसरे रूपच जणू ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!
ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू, माझा जीव, श्वास, अन प्राण आहेस तू, आई, बाबा नंतर माझ्याकडे एकमेव अशी लाखात एक आहेस तू….¡ ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
चांगले मित्र येतील आणि जातील पण एक बहिण नेहमीच मित्र म्हणून साथ देते….. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रुसली तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलास कधी हसवलं, तरीही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तू इच्छा….. लाडक्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा…..!
सर्व जगावून वेगळी आहे माझी बहीण सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण फक्त आनंदच सर्व काही नसतो, मला माझ्या आनंदाने ही प्रिया आहे माझी बहीण…… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी….!
नशीबवान लोकांनाच एक मोठी बहीण आणि बहिणीच्या रूपातील दुसऱ्या आईची सानिध्य लाभते….. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….
ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस….. तुझ्या या ऐश्वर्या संपन्नत अशीच वाढ होऊ दे….. आणि तुझी कीर्ती जगभर पसरू दे….! ताईसाहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….!
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लहानपणी हातात हात घालून वाढवलं आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!
तिला फक्त पागल नाहीतर महा पागल हा शब्द सूट होतो, अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!
ताई , तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस आणि त्यापेक्षा अधिक मला असे वाटते की मी भाग्यवान आहे…… ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
कधी भांडते तर कधी रुसते परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते, खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते, माझ्या दीदीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….!
माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अद्भुत, तेजस्वी आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..!
नाती जपलीस, प्रेम दिलेस आम्हा भावंडांना परिपूर्ण केलं…. आज तुझा वाढदिवस आम्हा सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
माझ्या आयुष्यात एकही मैत्रीण नाही जी मला जानू म्हणेल पण ए “कुत्र्या” बोलणारी माझी गोड बहीण आहे.. हॅपी बर्थडे ताई….
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय दीदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…. Happy birthday dear….
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण व्हावा दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एक उत्कृष्ट आणि शानदार दिवसाची प्रार्थना करतो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..!
चंद्रापेक्षा सुंदर चांदणी, चांदनी पेक्षा सुंदर रात्र, रात्रीपेक्षा सुंदर आयुष्य आणि आयुष्यापेक्षा सुंदर माझी बहीण मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…..!
birthday wishes for girls …..