Birthday wishes for Mummy in Marathi/ Birthday wishesh for Mother in Marathi /birthday wishes for mom in Marathi /Birthday wishes for mother in law in Marathi ८वाढदिवसाच्या शुभेच्छा आई साठी🍫💥
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरता येथे क्लिक करा.
Birthday wishes for Mummy in Marathi :- प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती राहते जी सर्वानाच प्रिय असते ती म्हणजे आपली आई, पण आई चां जर वाढदिवस असेल तर आपण आई सोबतचे फोटो स्टेटस ला स्टोरी ला ठेवतोच पण त्याच स्टोरी सोबत एखादा छान संदेश जर आपण लिहून आई ला पाठवला किंव्हा स्टोरी ला ठेवला तर तिला पण आनंद होईल आणि तिचा आपल्या जीवनात काय महत्व आहे हे आपण तिला दोन तीन शब्दात थोडक्यात सांगू शकणार,
पण आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की नेमक लीहणार तरी काय आणि पाठवणार तरी काय म्हणून आम्ही तुमच्या साठी आम्ही खूप सारे संदेश इथे घेऊन आलो आहे त्या मुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे , आमच्या संदेशा मुळे तुम्ही सुधा सरळ साध्या शब्दात तुमचे वक्तव्य आई साठी व्यक्त करू शकता , आई ला तर वाटेतच की आपल्या मुलांनी तरी आपल्या विष करायला पाहिजे.
वाढदिवस म्हट्लं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येतेच, कारण वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो , आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच चाहूल असते ती म्हणजे आपल्या जवडळील व्यक्ती आणि मित्र, नातेवाईक यांनी आपल्याला विश करावं, तसेच आपल्या आई ला सुधा वाटत असणार,
तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल आपण आपल्या आई ला काय संदेश पाठवायला पाहिजे जेणेकरून ती ला तिच्या या वाढदिवसाच्या दिवशी आपला संदेश वाचून तिचा दिवस छान जाईल, तर आम्ही आपल्या साठी या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन आलो आहे, तुम्हाला ज्या आवडेल त्या तुम्ही तुमच्या आई ला पाठवू शकता,
१.आई हि एकच व्यक्ती आहे जी , इतर लोकापेक्षा नऊ महिने जास्त ओढ्खते, माझ्या आई ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!💥
२.मम्मी तू माझी आई असण्या सोबतच , एक चांगली मैत्रीण सुधा आहे, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…….!
३.जीने मला बोट धरून चालायला शिकवले. अशा माझ्या लाडक्या आईं ला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥
४.ज्या पद्धतीने झाडांना वाढवण्या साठी , आणि जगण्या साठी पाणी आणि , सूर्य प्रकाशाची अवशकता असते , त्याच पद्धतीने मला माझ्या आईची आवशकता आहे, happy Birthday आई……..!💥
५.देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना, सुखी ठेव तिला जीने जन्म दिला मला, आईं तुला वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥
६.ज्या माऊलीने दिला मला जन्म , जिने गायली माझ्या साठी अंगाई, आज तुझ्या वाढदिवशी नमन करतो तुझ आईं . 🎂 Happy birthday आईं 🎂
७आयुष्याच्या या पायरीवर , तूझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे , तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे , मनात माझ्या एकच इच्छा की तुला उदंड आयुष लाभू दे, 💥वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईं 💥
८.स्वामी तिन्ही जगाचा, आईं वीणा भिकारी, माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥
९.नवा गंध नवा आनंद निर्माण करीत , प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखानि , नव्या वैभवाने तुझा आनंद क्षतगुनित व्हावा, आईं वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा …….!💥
१०.तुझ्या सारखी आई मिळाल्या बद्दल , मी स्वतःला भाग्यवान समजतो , माझ्या साठी तू आकाशातील चांदणी आहेस. वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा मम्मी …..!💥
Birthday wishesh for Mother in Marathi /वाढदिवसाच्या शुभेच्छा आई साठी
“आई” या केवळ दोन अक्षरी शब्दात किती जादू सामावलेली आहे बघा ना…! तुझ्या आईच्या उद्या आपण जन्म घेतो आणि नवे जग पाहतो ती आहे आपल्या सुखदुःखात कायम आपल्या पाठीशी असते. चुकल्यावर मारते पण मारल्यानंतर जवळ घ्यायला ही विसरत नाही. तिच्यासमोर जेवणाची भरलेले ताट वाढले असले तरी तुम्ही काही पर्यंत तिच्या पोटात अन्नाचा एकही कण जात नाही. तुम्हाला कोणी बोलले तर ते तिला मुळीच चालत नाही. कधी क** कधी येणार माझ्या वागण्यातून ती तुमच्यावर संस्कार करते अशा आई प्रत्येकाच्या जीवनात सर्वोच्च अशा स्थानावर असते. आईचा प्रत्येक दिवस तुम्ही खास करायला तुमच्या आईच्या जन्मदिनी म्हणजेच वाढदिवशी काहीही न करता प्रेमाचे दोन शब्द लिहा लिहून तिला बोलून दाखवले तरी तिचा दिवस धन्य झाल्यासारखा होतो. ते पाठवून तुम्ही आईचा वाढदिवस आनंदाने भरू शकता.
१.मला वाटते आजचा दिवस, ‘मी तुझा आभारी आहे’ , हे बोलण्या साठी सर्वोत्तम आहे . ! हॅपी बर्थडे मम्मी !💥
२.माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती, माझा मान आहे माझी आई मला नेहमी हिम्मत देणारी ,माझा अभिमान आहे माझी आईं , आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! 💥 happy Birthday dear mom 💥
३.मला एक जबाबदार व्यक्ती बनवल्या बद्दल तुझे अनेक धन्यवाद 🙏 आईं तुला वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा …..!💥
४.माझी पहिली गुरू, अखंड प्रेरणा स्थान, आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💥
५.परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की, तुझे येणारे वर्ष आणी पुढील संपूर्ण आयुष्य, प्रेम आणि आनंदाने भरलेले असो …… 💥
६.मुंबईत घाई , शिर्डीत साई, फुलात जाई, गल्लीत भाई, पण जगात भारी केवळ आपली आई , आईं तुला वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा….. 💥
७.माझी आईं मायेचे पाझर , आईची माया आनंदाचा सागर, आईं म्हणजे घराचा सागर, आईं शिवाय सर्व काही निराधार, 💥…. HAPPY BIRTHDAY MOM….💥
८.तुझा वाढ दिवस आमच्या साठी खास आहे, कारण तू आमचे प्रेरणा स्थान आहे, या सुखी आणि समृद्ध कुटंबाचा तू खरा मान आहेस, आईं तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ….!💥
९.आईं तू जगातील सर्वात चांगली आई, असन्या सोबतच माझी चांगली मैत्रीण सुधा आहेस, Happy birthday MOM…..💥
१०.नेहमी माझी काळजी घेणारी, व कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या , माझ्या लाडक्या आईला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💥
birthday wishes for mom in Marathi /वाढदिवसाच्या शुभेच्छा आई साठी
आईच्या वाढदिवसासाठी तुम्ही काही खास स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे असे स्टेटसही ठेवू शकता. शिवाय आईसाठी गिफ्ट द्यायचं असा विचार करत असाल तर शब्दरूपी हे गिफ्ट्स आईला कायमच आवडते हे देखील लक्षात घ्या.
१.प्रत्येक जन्मी देवाने मला , तुझ्या सारखीच आई द्यावी , हि परमेश्वरास प्रार्थना , आईं साहेबाना वाढ दिवसा निमित्ताने शुभेच्छा….💥
२.परमेश्वराचे अनेक धन्यवाद , की त्यांनी मला जगातील सर्वात. प्रेमळ आणि नेहमी मला समजून, घेणाऱ्या आईच्या पोटी जन्मास घातले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …..!💥
३.माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टीची सुर्वात , आणि शेवट तुझ्या नावाने होते, आईं माझ्या जीवनातील तुझे स्थान, कायम विशेष राहतील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💥
४. देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही, म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💥
५. आई तुझ्या मूर्ति वाणी, या जगात मूर्ति नाही, अनमोल जन्म दिला तू, तुझे उपकार काही या जन्म फिटणार नाही,
६. माझ्या आयुष्यातील प्रथम गुरूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥
७. तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण तुझ्या आयुष्यात दृष्टीने येऊन हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…!💥
८. आई म्हणजे मायेचा पाझर, आईची माया एक आनंदाचा सागर, आई म्हणजे घराचा आधार, आईविना ते गलबजलेलं घरच निराधार, आई तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥
९. दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी ध्यास, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥
१०. आई गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी, हा तिच्या होती नेकलेस पेक्षाही मोठा दागिना असतो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥
Birthday wishes for mother in law in Marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा सासू साठी
लग्न करून सासरी गेल्यानंतर सासू हीच दुसरी आई असते. जितकी माया तिला कराल तितकीच ती देखील तुम्हाला लावते. हल्ली सासु सुनेचे नाते तू राहिलेला नाही. कारण हे नातं आता त्या पलीकडे जाऊन आई आणि मुलीचे झालेले आहेत. त्यामुळेच तुमच्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा या खासच द्यायला हव्या.
१. सासू माझी भासे मला माझी आई, कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी, कधी असले उदास की, मायेने घेते जवळ, तिची सावली असावी नेहमीच अशी घरभर, सासुबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥
२. सासू म्हणजे खाष्ट असे मला कधीच जाणवले नाही, तुम्ही दिलेली माया मला आधी कधीच मिळाली नाही, आज या शुभ दिनी, देते तुमची सुनबाई तुम्हाला शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या…!💥
३. लाडाची लेक मी तुमची, झाले कधी माहित नाही, अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥
४. आई तू माझी लाडाची, तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ, तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट, सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण, तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर, सासुबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥
५. लग्ना नंतर मिळाला एक चांगला पती, पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती म्हणजे माझ्या सासूबाई…! माझ्या आधारवड आणि प्रेमाचा आधार अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥