birthday wishes for mavashi in Marathi / मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes for mavashi in Marathi

Table of Contents

birthday wishes for mavashi in Marathi

birthday wishes for mavashi in Marathi :- आईची बहीण म्हणजे मावशी… आईप्रमाणे जीवाला जीव देणारी माय म्हणजे मावशी… आईसारखी दिसणारी म्हणजे हुबेहूब तिची सावली असणारी मावशी… आईचा आणि जसं तिच्या बहिणीशी घट्ट नातं असतं, तसंच मावशीचा आणि तिच्या भाचे मंडळीचं घट्ट नातं असतं, कारण त्याला आईच्याच प्रेमाची उभा असते, मावशी अर्थात मा जैसी म्हणजेच आईसारखी जी असते तिलाच मावशी म्हणतात, म्हणून आई नंतर प्रेम करणारी सर्वात जास्त मावशीच असते, मावशी हवा तो हट्ट तर पूर्ण करतेच, पण आईसारखे हक्काने धाकही देते, आईप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनातील गुजगोष्टी मावशीला सांगू शकतो, ती तुमचं सिक्रेट सर्वांपासून लपूनही ठेवते, आणि योग्य वेळी तुम्हाला अचूक मार्गदर्शनही करते, अशा लाडक्या मावशी चा वाढदिवस अगदी खास असतो.

Watsup ग्रूप जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

birthday wishes for Mavshi in Marathi…!

1.मावशी शब्दाची सुरुवातच मा ने होते, आई नंतर जर कोणी आपल्याला सर्वाधिक प्रेम करत असेल तर ती म्हणजे आपली मावशी…. हॅपी बर्थडे मावशी…!🎉🍫

2.प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो, चमक तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहो, शुभेच्छा देतो तुम्हास या शुभ दिवशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी…!

3.फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत, हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात, प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला, हीच प्रार्थना माझी परमेश्वराला… वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मावशी…!

4.कधी प्रिय मैत्रीण तर कधी कलाकार असतात मावशी, मस्ती असो वा सिरीयल गोष्ट, प्रत्येक वेळी माझ्यासोबत असतात मावशी… हॅपी बर्थडे मावशी…!

5.जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले, नको राहू कोणती इच्छा अधुरी, प्रार्थना माझी परमेश्वरास, नेहमी सुख शांती नांदो तुमच्या दारी, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

6.वेळप्रसंगी ती रागवते परंतु, ती आपली काळजी देखील भरपूर करते, होय ती मावशीच असते, आई नंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते… हॅपी बर्थडे मावशी…!

7.चंद्र तारेप्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन, आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!

8.माझ्या प्रेमळ आणि नटखट मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

9.प्रशांतचा काय करावी तुमची, तुमच्या प्रचंडचेसाठी तर शब्द कमी पडतील, आभूषण आहात तुम्ही ते, तुमच्यासमोर हिरे मूर्ती फिके पडून जातील, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी…!

10.मावशी भाच्याला मैत्रीण पेक्षा कमी नसतात, ज्यांच्या मावशी चांगल्या असतात, आयुष्यात कोणतीही दम नसतात… हॅपी बर्थडे मावशी…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी / Mavshi birthday wishes in Marathi

वाढदिवसाच्या आलेला प्रत्येक संदेश हा नाते फुलवणारा असतो, नाचातलं प्रेम द्विगुणित करणार असतो, या दिवशी आपल्या जवळ त्यांना नक्कीच शुभेच्छा द्यायला हव्यात..!

Mavashi birthday visheshan Marathi…!

1कधी मित्र तर कधी मुलगा म्हणून लावतात मज लळा, आजच्या या शुभ प्रसंगी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हजारो वेळा…!

2मावशी आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी, मैत्री आण्णा दोघांची जगावेगळी… हॅपी बर्थडे मावशी…!

3काहींना sunday आवडतो तर काहींना monday आवडते, परंतु मला सर्वात जास्त तुझा birthday आवडतो… हॅपी बर्थडे मावशी…!

4आई-वडिलांसोबत माझ्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या, माझ्या मावशींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

5स्वप्नांनी भरलेले जीवन आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण, प्रार्थना आहे माझ्या परमेश्वरास नेहमी सुखी असो तुमचे मन…. हॅपी बर्थडे मावशी…!

6चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्यासोबत उभे राहणाऱ्या माझ्या लाडक्या मावशी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

7वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आनंद देवो, या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

8आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या मावशीला आणि मावशीच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

9एकच इच्छा माझी नेहमी रहा असेच आनंदी, तुमचा हात राहो नेहमी डोक्यावर हीच परमेश्वराकडे मागणी… वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

10वेळपासून प्रसंगी रागावते पण प्रेम पण तेवढेच करते, ती मावशीच असते जी आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

मावशी साठी वाढदिवसाच्या स्टेटस / Mavshi birthday status in Marathi

मावशीच्या वाढदिवसानिमित्त( Happy birthday wishes for mavashi in Marathi ) भाचे मंडळी खास बेद आखत असतात, तिचा वाढ दिवस अविस्मरणीय व्हावा आणि तिला खूप खूप आनंद मिळावा, यासाठी प्रयत्न करतात, तुमच्या आयुष्यातही अशी लाडकी माऊ असेल तर, द्या तुमच्या लाडक्या माऊला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा पुढीलप्रमाणे…..Happy birthday wishes for mavashi in Marathi

Mavashi Birthday wishesha in Marathi…!

1आईसारखेच माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी ,काळजी करणारी, माझा सांभाळ करणारी, माझ्यासोबत खेळताना मुद्दाम हरणारी माझी मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

2माझे सुखदुःख वाटून घेणारी, माझे सुख द्विगुणित करणारी, माझी लाडकी मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

3संकल्प असावेत नवे तुझे असाव्या त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो तुझे याच मावशी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

4स्वप्नांनी ओथंबलेले माझे जीवन, आयुष्यात असावा आनंदाचा प्रत्येक क्षण, प्रार्थना करतो ईश्वरास नेहमी सुखी असावे तुमचे मन……. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

5आनंदाने तुझा चेहरा नेहमी हसरा असावा, नेहमी वर्षा व व्हावा उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा, मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

6माझ्या सुंदर माऊला खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

7नाती जपलीस प्रेम दिलेस, भाजी मंडळींना तू आपलेसे केलेस, तुझ्या सर्व इच्छा हीच भाच्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

8वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुला सदैव आनंद देत राहो, या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुझ्या रूदयात सतत तेवत राहू…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी…!

9नेहमी निरोगी रहा आणि तंदुरुस्त रहा, जीवनातील सर्वोच्च ध्येयतू गाठीत रहा… मावशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

10माझ्या आईला समजून घेणारी मला सतत सपोर्ट करणारी, आयुष्य खऱ्या अर्थाने जाणणारी, समृद्ध विचार असणारी माझी मावशी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Heart touching birthday wishes for mavashi in Marathi /मावशी साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

1मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणे जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारे माझी लाडकी मावशी…. तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

2आईप्रमाणे माझी पहिली गुरु, माझे प्रेरणास्थान , माझी लाडकी मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

3आज आहे माझ्या मावशी चा वाढदिवस… मावशी तुला उदंड आयुष्य लाभो.. हाच आहे माझ्या मनी ध्यास… वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

4ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणाशिवाय सकाळ होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याशिवाय माझा वाढदिवस पूर्ण होत नाही, कारण पहिली भाची म्हणून सर्वात जास्त प्रेम… तू माझ्यावरच करते.. वाढदिवसाच्या शुभेच्छा…

5तुला जगातील सारे सुख मिळवून तुझे मन आनंदाने भरून जाऊ, तुझ्या चेहऱ्यावर कधी चिंता नसावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

6प्रिय मावशी तुझे आयुष्य जगातील सर्व सुख समृद्धीने भरावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना… माझ्या लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

7मावशी असावी तुझ्यासारखी आनंद आणि मायेचा सागर… उदंड आयुष्य लाभो तुला ईश्वरचरणी हीच प्रार्थना…!

8मावशी हसत राहो तू करोडो मध्ये, आनंदी असावी तू लाखो मध्ये, चमकत राहावीस लाखोमध्ये, जसा सूर्य असतो, गगनामध्ये…. मावशी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

9जगातील सर्वात प्रेमळ व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

10आयुष्यातील या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, मावशी तुला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभू दे…. हॅपी बर्थडे मावशी…!

funny birthday wishes in Marathi/मावशी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

1मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… आजचा तुझा वाढदिवस आनंद आणि प्रेमाने भरून राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!

2नाही पेक्षा लहान असूनही माझ्यासोबत माझ्या ताईसारखी वागतेस, माझ्यावर तरीही आई पेक्षा ही कणभर जास्तच प्रेम करते, मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

3आई ही आईच असते, पण मावशी म्हणजे आईचं दुसरं रूप असते, अशा माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

4मावशी तुझ्या मनात असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होवो तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

5आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता , पुरंदर की दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना… आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब…! आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो…!

6काही माणसे स्वभावाने कशी का असेना, मनाने मात्र ती फार सच्ची आणि स्वाभाविक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजे तू, म्हणूनच तुझ्याविषयी मनात असणार स्नेह अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

7नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे, वाढदिवसाच्या खूप माझ्या शुभेच्छा च्या वर्षावात भिजावे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

8 मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुला नमन मावशी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

9. माझ्यासाठी तू काय आहेस मावशी तुला हे वेगळे सांगायची गरज नाही, पण आजचा दिवस खास आहे, आणि या खास दिवशी तू माझे सर्वस्व आहे हेच मला सांगायचे आहे, तुला कायम मी साथ देईल मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!

10. जिला चिडवल्याशिवाय भाचीचा दिवस जात नाही, आणि मावशी भाचीचे नातेच वेगळे असते, आपल्या आयुष्यातील दुसरी आई जर कोणी असेल तर ती म्हणजे मावशी, अशाच माझा लाडक्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

Birthday wishes for mama

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024

महिला व बालविकास विभाग सरळ सेवा भरती 2024 :- आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे याचे आधी नसतं …

Read more

आचारसंहिता – काय करावे व काय करू नये

आचारसंहिता – काय करावे व काय करू नये :- आयोगा ने आचारसंहितेचे पालन करण्याबाबत वेळोवेळी विविध अनुदोष दिले आहेत. आचारसंहितेच्या …

Read more

Hyundai Upcoming SUV car in India 2024

Hyundai Upcoming SUV car in India 2024 :-तुम्ही हुंडाईचे नवीन कार शोधताय का ? या ब्लॉगमध्ये घेऊन आलेलो आहोत आम्ही …

Read more

PM Awas Yojana Gramin List(PMAY-G) 2024 – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी – केंद्र सरकार द्वारा सुरू केली गेलेली एक आवाज योजना आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील …

Read more

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना / Pradhan mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises 2024

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना :- केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय (MOFPI), भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने व राज्य …

Read more

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | Maharashtra Lek Ladki Yojna : Online Registration| पोरींना भेटणार १०१०००/- रुपय, असा करा अर्ज

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 :- महाराष्ट्र लेक लाडकी यजना काय आहे? लेक लाडकी योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज कसा करावा, …

Read more

नविन गाडीचे Maintenance कशा पद्धतीने करायचे.New Car Maintenance Details in Marathi

नविन गाडीचे Maintenance कशा पद्धतीने करायचे :- मित्रांनो प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या कडे एक छोटी का असेना पण एक …

Read more

100 + Best Good Afternoon Status in Marathi |शुभ दुपार स्टेटस मराठी

Best Good Afternoon Status in Marathi :- आजकालच्या डिजिटल युगात शुभेच्छा संदेश पाठवून एकमेकांची खुशाली कळवता येते. यासाठीच मित्रमंडळी, नातेवाईकांना, …

Read more

Good Night Status In Marathi

Good Night Status In Marathi :- हे महाराष्ट्रातील मुलं मुली म्हणजे महाराष्ट्रातील गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चे favourite status आहे. मराठी गर्लफ्रेंड …

Read more

Good Morning Status in Marathi|शुभ सकाळ संदेश २०२४

Good Morning Status in Marathi :- आपल्या दिवसाची सुरुवात एका प्रेरणादायी विचाराने करायची असल्यास, आमच्या संग्रहात तुम्हाला अनेक अर्थपूर्ण (Good …

Read more