birthday wishes for husband in Marathi | romantic birthday wishes for husband in Marathi |cute birthday wishes for husband in Marathi | birthday message for husband in Marathi | birthday wishes for hubby in Marathi | birthday status for husband in Marathi
watsup ग्रुप ला जॉइन होण्या करिता येथे क्लिक करा .
हा प्रत्येकाच्या आयुष्याचा खास दिवस असतो, या दिवशी आपल्या प्रियजनांकडून शुभेच्छा मेळाव्यात असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्यातच वाढदिवस प्रेमाच्या नवरोबांचा असेल तर बायको म्हणून त्याचा वाढदिवस स्पेशल करणे प्रत्येक स्त्रीसाठी फारच महत्त्वाचे असते. नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for husband in Marathi) द्यायच्या असतील तर त्या एकदम खास असायला हव्यात.
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश म्हणून आम्ही खास शोधून काढले आहेत.
१.आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत राहा, माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
२. सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा….!💕🌹
३. तुम्ही सर्वोत्तम पती आणि सर्वोत्तम मित्र आहात, तुम्ही नियमित प्रेमळ आणि नेहमीच माझे आहात, हॅपी बर्थडे नवरोबा..!💕🌹
४. विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
५. तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे, त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे, प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!💕🌹
६. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस, ज्याने मला खूप आनंद दिला आहे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
७. तू माझी रुदय आहेस, तू माझे जीवन आहेस, आणि माझ्या गोड हस्याची रहस्य ही तूच आहेस, नरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
८. कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
९. वाढदिवस वर्षातून एकदाच येतो पण तुमच्यासारखे रोज शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात, तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात, या जगात याचा मला आनंद आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय नवरोबा….!💕🌹
१०. शिंपल्याचे शो पीस नको, जीव अडकला मोत्यात, टिकटिक वाजते डोक्यात, माझ्या प्रेमळ नावरोबा ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
Romantic birthday wishesh for husband / नवऱ्याला वाढदिवसाच्या स्वीट शुभेच्छा
आज तुमच्या पतीचा वाढदिवस आहे.आणि तुम्हाला त्याला एक विशेष संदेश द्यायचा आहे .पण काय ते समजू शकत नाही. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असा ज्यांना तिच्या पतीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या वेगळा संदेश पाठवायचा असेल ,परंतु तिला व्यक्त करण्यात अडचण येत असेल, तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे,येथे शीर्ष वाढदिवस संदेश देतो मी स्वतःच्या पतीला त्यांच्या वाढदिवशी पाठवू शकता ते दिलेले आहेत, त्याच सोबत तुम्ही पोस्टर पण केले आहे जेणेकरून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
१. माझं आयुष्य माझा सोबती तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा, प्रिय नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
२. आयुष्यात तू आलास आनंद माझ्या बनवून तुला मिळावा सर्व आनंद सर्वतोपरी, नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
३. तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला, तेव्हा तेव्हा माझे मन फुललं, देवाची आभारी आहे, ज्याने तुमची भेट घडवली, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💕🌹
४. परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे आपण मला दाखवून दिले, विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
५. लाईफ मध्ये माझ्या तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुमच्या या वाढदिवशी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच जन्मोजन्मी…!💕🌹
६. प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळावा, तर आयुष्य किती सुंदर होईल, आहे मी खूप भाग्यवान, नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
७. प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करतो, आपले प्रेम असेच वाढत राहो, आज हा खास प्रसंग आहे, मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डियर नवरोबा..!💕🌹
८. देवाच्या कृपेने तुमच्यावर भरपूर संपत्ती आणि आनंदाचा वर्षाव होवो, प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक तुम्हाला भेटण्यास तरसो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा….!💕🌹
९. माझ्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्हाला जगातील सर्व आनंद मिळो…! हॅपी बर्थडे डिअर…!💕🌹
१०. नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा…. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
Cute Birthday wishes for husband in Marathi / नवऱ्याला वाढदिवसाच्या क्यूट शुभेच्छा
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा(birthday wishes for husband in Marathi) एकदम खास द्यायचे असतील तर तुम्हीही काही शुभेच्छा पाठवू शकता असेच नवरा बायकोचा हृदयस्पर्शी नात्यावरील कोट्स देखील ठेवू शकता.
१. जिथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे, माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
२. परिपूर्ण संसार म्हणजे काय? हे ज्याने मला दाखवून दिले अशा माझ्या प्रेमान नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
३. परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर प्रेमळ आणि समजूतदार व्यक्तीची भेट घडवून दिली माझ्या पती देवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
४. चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत असलेल्या माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
५. प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला तर आयुष्य किती सुंदर होईल आहे मी खूप भाग्यवान नरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
६. आयुष्यात केव्हा असावा तुझ्यासारखा जोडीदार ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
७. आयुष्याला तुमच्या रूपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट, आयुष्यात अजून काही नको मला आता, फक्त हवी तुमची साथ, नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
८. प्रेम आणि काळजी घेत तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर नवरोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
९. माझा आयुष्य माझा सोबती तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा प्रिय नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
१०. आयुष्यात केवळ प्रेमाने प्रेमानं घर का रे माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
Birthday message for husband in Marathi | नवरोबा वाढदिवसाचा संदेश मराठी मध्ये
प्रिय नवऱ्याला लग्नाच्या शुभेच्छा द्यायचे असेल किंवा बर्थडेच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर ही काही झकास शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत ते तुम्हाला नक्कीच आवडतील.
१. आज पर्यंत देवाकडे खूप काही मागितला आहे, पण देवाने तुमच्या रूपाने मला सगळं काही दिलं आहे, त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं, नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
२. आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💕🌹
३. आकाशापासून ते महासागरापर्यंत निखळ प्रेमापासून ते सखून विश्वासापर्यंत तुम्ही आयुष्यभर सोबत राहा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
४. तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो, तेव्हा माझं मन फुलतो त्या देवाची आभारी आहे ज्यांनी मला तुला दिलं ,नवरोबा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
५. आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
६ .स्वर्गाहून सुंदर असावा तुमचा जीवन, फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन, सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
७. तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे, माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे, नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕🌹
८. जशी बागेत दिसतात फुले छान तशी दिसते तुझी माझी जोडी छान, प्रिय नवऱ्याला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!
९. तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे, त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे, प्रिय नवऱ्याला वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💕🌹
१०.आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुमच्या या जन्मदिनी देते हे वचन, राहावे तुमचे माझे प्रेम असेच अमर …!💕🌹
birthday wishes for hubby in Marathi / बर्थडे विशेष पर हम इन मराठी
पती देवाच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला काही खास स्टेटस ठेवायचे असतील तर तुम्ही खालील स्टेटस ठेवू शकता.
१. आयुष्यात तुमच्या प्रेमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, तुमच्या या जन्मदिनी वचन देते की रावे तुमची माझी प्रेम असेच अमर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
२. सोन्यासारख्या आयुष्याला हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹
३. पती असतो जीवनाचा आधार, त्यामुळे अनेक संकटे होतात पार, नवरोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
४. आजच्या आज दिवसागणिक खास व्यक्तीला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…!💕🌹
५. तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती, तुझ्यामुळे मिळाली आयुष्याला गती, पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा…!💕🌹
६. ज्याने केला माझ्या हृदयाला स्पर्श अशी व्यक्ती आहेस तू तुझ्याशिवाय या जीवनाला अशक्य ही शक्य केलीस तू प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
७. तुमच्या रूपाने मला मिळाला एक उत्तम जोडीदार, तुझ्यामुळेच आहे माझ्या जीवनाचा आधार, पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
८. या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात, तुमचा लाडक्या बायको कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕🌹
९. लहानपणापासून स्वर्ग ऐकला होता, पण तुमच्या सोबत संसार सुरू केल्यावर संसार काय आहे ते कळले, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!💕🌹
१०. माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे यासाठी करत असता सतत प्रयत्न, अशा माझ्या लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💕🌹