birthday wishes for grandpa :- तुम्हाला जर तुमच्या आजोबांना बर्थडे विशेष द्यायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी येथे खूप साऱ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत.
वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या एक वेगळाच आनंद दिसून येतो तसेच आपल्या आजोबांचा वाढदिवस असेल तर त्यांना सुद्धा असे वाटते की आपला मुलगा किंवा आपली मुलगी त्यांची मुलं म्हणजेच आपले नातवंड यांनी सुद्धा आपल्याला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिला तर या वयात वर्षातून येणारा हा दिवस खूप चांगला जाईल आणि खूप सारा आनंद आणि या दिवसाच्या आठवणी लक्षात राहील.
तुम्हाला तुम्हाला जर तुमच्या आजोबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या असतील आणि तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आपण कोणत्या शुभेच्छा म्हणजेच कोणता संदेश आजोबांना पाठवावा असे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी आजोबांसाठी खूप सारे संदेश घेऊन आलेलो आहोत.
birthday wishes for grandpa /वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांसाठी
आजोबा म्हणजे नातवांचा पहिला दोस्त नंतर कितीही आले तरी पहिल्या दोस्ताची सहल होत नाही, आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा दोस्त, त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्ताची गरजच नाही, मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट,
एकच इच्छा माझी, नेहमी राहा आनंदी, तुमचा हात नेहमी डोक्यावर राहो , हीच ईश्वराकडे प्रार्थना.. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजोबा….🎉💐
वडिलांच्या मारापासून आई वाचवते आणि आईच्या मारांपासून तुम्ही वाचवता खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…🎉💐
हॅपी बर्थडे आजोबा तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले सर्वोत्तम गिफ्ट आहात… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉💐
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा आहे, तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉💐
birthday wishes for grandpa /वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांसाठी
आजचा दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि ते आहेत माझे आजोबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा…🎉💐
आपल्या खांद्यावर खेळवले तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले, खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुलं ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले…🎉💐
आजोबा तुम्ही माझे आजोबा असल्या सोबतच एक चांगले मित्रही आहेत तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎉💐
जगात आपल्या दोघांची मैत्री अशी दाखवून देऊ की, जेव्हा कधी आजोबा आणि नातूचे नातं आठवण केल्या जाईल, तेव्हा सर्वात आधी आपलेच नाव तोंडात येईल, हॅपी बर्थडे आजोबा…🎉💐
परमेश्वराला माझी एकच इच्छा आहे की, मी जेव्हा केव्हा तुमच्या वयात पोहोचेल, तेव्हा माझाही स्वभाव तुमच्यासारखाच दयाळू व प्रेमळ असावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा…🎉💐
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय सकाळ होत नाही, त्याचप्रमाणे तुमच्याशिवाय आमच्या आयुष्यातील प्रेम पूर्ण होत नाही, हॅपी बर्थडे आजोबा..🎉💐
सूर्याची सोनेरी किरणे तेच देवो तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देव तुम्हास, आम्ही जे काही देऊ ते कमीच राहणार, म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुखदेव तुम्हास, Happy birthday आजोबा….🎉💐
ज्या पद्धतीने वडिलांनी मला आयुष्याचा योग्य मार्ग दाखवला, त्याच पद्धतीने माझ्या आजोबांनी माझ्या परिवाराला योग्य मार्ग आणि योग्य विचार ,योग्य संस्कार, दिले आहेत, हॅपी बर्थडे माय ग्रँड फादर… 🎉
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही, आनंदाचा आहात तुम्ही भंडार , तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते कुटुंब सारा…..!
खूप विशेष आहेत आमचे आजोबा आम्हाला नेहमी हसवत राहतात, खूप नशीबवान असतात ते नातू ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळतात, Happy Birthday grandfather 🎉💐
चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🎉💐
आमच्या कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा… हॅपी बर्थडे आजोबा 🎉💐
कुणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात मी हसून उत्तर दिले माझ्या आजोबांची हृदय, प्रेमळ आणि दयाळू असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🎉💐
माझे पहिले शिक्षक आणि प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या आजोबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….🎉💐
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत, पुढील प्रत्येक जन्मात मला तुमचाच नातू बनायचे आहे, हॅपी बर्थडे आजोबा….🎉💐
आई-वडिलांसोबत माझ्या जडणघडणीत, महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..🎉💐
आजोबा तुमच्या कामातील पूर्ती आणि उत्साह तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण येऊ देत नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा….🎉💐
प्यारे दादाजी , हो पुरी दिल की हर ख्वाहिश और मिले आपको खुशियों का जहां आपको जब कभी आप मांगे आसमान का एक तारा तो भगवान दे दे आपको सारा आसमा🎉💐
आजोबा केव्हाही मी तुम्हाला बघतो तेव्हा मला तुमच्यासारखे कर्तुत्वान व्हावेसे वाटते, तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉💐
आयुष्यात येणाऱ्या संकटांसोबत दोन हातांनी कशी झुंज करावी हे मी तुमच्याकडून शिकलो, आजोबा माझे गुरु झाल्याबद्दल तुमचे खूप आभार, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा….🎉💐
सुख आणि समृद्ध आयुष्य तुम्ही जगला आहात, तुम्ही आमच्या आयुष्यातला भक्कम आधार आहात, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🎉💐
आयुष्यात कितीही संकटे आली तरीही चेहरा हसतमुख ठेवून आनंदी कसं राहायचं हे तुम्ही मला शिकवलं, आजोबा मला कायम असेच मार्गदर्शन करत रहा… तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉💐