birthday wishes for grandmother in Marathi :- लाडक्या आजीचा वाढदिवस म्हणजे एकदम खास दिवस असतो, जी आजी तिचा सगळा वेळ आणि प्रेम आपल्याला देत असते, दिसतात आपलं कौतुक करत असते, त्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश (aaji birthday wishes in Marathi) अत्यंत खास असले पाहिजे, आपली आजी म्हणजे आपली दुसरी आईच असते, आणि आपल्याला तिच्याबद्दल कृतज्ञ वाटली पाहिजे, ज्या नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम मिळते त्यांचे बालपन खूप सुखात जाते.
जिथे वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जात नाही, त्या घरात भांडण होतात. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या आजी आजोबा आपल्याला चांगले ज्ञान देतात. आजच्या काळात विभक्त कुटुंबाचा कल वाढला असला तरी, प्रत्यक्षात नातवांना जे प्रेम आणि संस्कार त्यांच्या आजी आजोबांकडून मिळतात ते क्वचितच इतर कोणी देऊ शकेल, कुटुंब जर वटवृक्ष असेल तर आजी आजोबा त्याच्या मुळे आहेत , जे संपूर्ण घराला प्रेमाने बांधून ठेवते. एवढेच नाही तर अनेक गुण आजी आजोबांकडून नातवंडांना नकळत मिळत असते, म्हणून असे म्हणतात प्रत्येक घरात वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. तुमच्याही घरात आजी आजोबा असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. अशा आजी-आजोबांचा वाढदिवस असेल तर आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा(birthday Vishesh for grandfather) पाठवा तुमच्या प्रेमळ शुभेच्छा, आजोबांना वाचून नक्कीच आनंद होईल.
Table of content
- birthday wishes in Marathi for grandmother/वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी साठी
- special birthday wishes for grandmother/स्पेशल बर्थडे विशेष आजीसाठी
- Happy Birthday aaji birthday wishes from granddaughter/आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नातींकडून
विशेषता अशा दिवसात आई बाबा त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात, आणि इच्छा असून सुद्धा आपल्या सोबत वेळ घालवू शकत नाही, तेव्हा आपले आजी-आजोबा आपल्या सोबत वेळ घालवतात, आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, आपण आपल्या आजीचा विशेष सन्मान केला पाहिजे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा हा दिवस खास बनवला पाहिजे, खरंतर आपल्या आजी आजोबांवर आपले प्रेम असायला पाहिजे, पण ते कधी कधी शब्दांमध्ये व्यक्त करणे आवश्यक असते, नुसतं हॅपी बर्थडे आजी अशा शुभेच्छा देण्यापेक्षा तुमच्या गोड आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा(happy birthday wishes for grandmother in Marathi) निवडा आणि तिला त्यांच्या नातवंडाचा विशेष अभिमान वाटण्याची संधी द्या.
Birthday wishes for Aaji grandmother/वाढदिवसाच्या शुभेच्छा आजीसाठी मराठी संदेश
आपला वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो त्यामुळे हा दिवस खूप खास असतो, हा संपूर्ण दिवस आपल्या प्रियजनांबरोबर साजरा करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, आपला वाढदिवस असला की आपल्या घरचे आपल्यासाठी तो दिवस खास बनवण्यासाठी विशेष कष्ट घेत असतात, मग आपणही तेच करायला नको ? यावर्षी तुमच्या आजीचा हा दिवस खास आणि आणखीन आनंदी जावा म्हणून आजीला खाली दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश(happy birthday wishesh in Marathi for grandmother) यातून एखादा खास संदेश निवडा .
माझी प्रिय आजी, आजच्या दिवसाप्रमाणे तू नेहमी, आनंदी आणि निरोगी अशी माझी देवाकडे प्रार्थना! माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!💐🎉*************************************
प्रिय आजी जेव्हापासून मला समजते , तेव्हापासून तू माझी काळजी घेतली आहे, आणि मला तुझ्या माऊ आणि उबदर , कुशीत घेऊन प्रेम दिलेस, साई सारख्या मऊ आणि साखरेसारख्या गोड, अशा माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!💐🎉*************************************
हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये, अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये, पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, प्रत्येक जन्मी तुमच्यासारखीच आजी मिळावी, हीच सदिच्छा…! आजींना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎉*************************************
आजी जेव्हा मी तुझ्या सुंदर आणि माऊ डोळ्यात बघतो, तेव्हा मला एक अनुभवी स्त्री दिसते, जिने मला कायम प्रेम आणि वाईट गोष्टी पासून आणि संरक्षण केले, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!💐🎉*************************************
-प्रिय आजी, तू मला प्रेम कसे करावे जगावे कसे हे शिकवले ! मला तुझा खूप अभिमान आहे, तुझा दयाळू पणा प्रेम आणि शहाणपण, हे माझ्यात सुद्धा राहणार असं मला आशीर्वाद दे, आजच्या या खास दिवशी मी हीच प्रार्थना करतो की, देव तुला सुखी आणि निरोगी आयुष्य देवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नमस्कार आजी…💐🎉*************************************
वडील रागावले की आई वाचवते , आणि आई रागावली की आजी वाचवते, खूप प्रेमळ आहे माझी आजी जी माझे जग सजवते, हॅपी बर्थडे आजी….!💐🎉*************************************
आजी तुम्ही रोज मंदिरात जाऊन आमच्यासाठी प्रार्थना करतात, आजच्या वाढदिवसानिमित्त मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहे…! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐🎉*************************************
शिकवले आहेत तुम्ही मला नखरे न करता प्रत्येक भाजी खायला, हॅपी बर्थडे आजी…!
तुमच्यासोबत घालवलेले क्षण अनमोल आहेत, पुढील अनेक जन्मात तुमचा नातू बनायचे आहे, Happy Birthday aaji💐🎉*************************************
आई-वडिलांसोबत माझ्या जडणघडणीत त महत्त्वाचे योगदान असलेल्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💐🎉*************************************
आजीही मुलांसाठी दुसरी आई असते, आमच्यासाठी तू आमची आई बहीण आणि मैत्रीण सुद्धा झाली, तुझी नातवंड झाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी…!💐🎉*************************************
इतके वर्ष आम्हाला गोड गोड खाऊ बनवून , खाऊ घालतेस तू त्या खाऊ पेक्षाही गोड आहे. तुझे प्रेम आणखी आम्हाला शंभर वर्षे मिळो, तुझे पुढच्या आयुष्य सुखी आणि निरोगी राहो, हीच देवाकडे प्रार्थना…! Happy birthday aaji…💐🎉*************************************
जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा , तेव्हा तू माझ्यासोबत उभी होती, जेव्हाही माझ्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा तू नेहमीच मला प्रेमाने तुझ्या कुशीत घेतले, आणि प्रेमाने समजावले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी, तुझे प्रेम कायम मला मिळत राहो हीच सदिच्छा…!💐🎉************************************
तू जगातील सगळ्यात बेस्ट आजी आहेस, जर मला भविष्यात नवीन आजी निवडण्याचा चान्स मिळाला तर मी पुन्हा तुलाच निवडणार.! आजी तू माझ्यासाठी प्रेरणा आहेस, तुझ्या अनुभवाच्या शिदोरीने तू मला शहाणे केलेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..💐🎉************************************
कोणतीही भेट वस्तू तुझ्यावरचे माझे प्रेम व्यक्त करू शकत नाही, वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी…!***************************************
तुझ्या प्रेमात हसू इतकी जगात दुसरी कुठलीच वस्तू नाही माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉*************************************
-प्रिय आजी , क्युटपणा आणि प्रेमळ स्वभावाच्या बाबतीत तुझी कोणीच बरोबरी करू शकत नाही, आम्ही सगळे तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो , आणि तुला आणखीन शंभर वर्षाचे निरोगी आणि सुख लाभो हीच इच्छा…! वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…💐🎉*************************************
Special birthday wishes for grandmother/आजीच्या वाढदिवसासाठी खास शुभेच्छा
आपली आजी आपल्या वर जेवढे प्रेम करते आणि काळजी घेते, तितकी कोणीही घेत नाही, ती नेहमीच आपल्या आवडीचा खाऊ घेते, आपल्यासाठी तिच्याजवळ नेहमीच वेळ असतो, आणि कायम आपल्याला आपल्या आवडीच्या वास्तू भेट देत असते, म्हणून तुम्ही तिच्या वाढदिवसानिमित्त असेच काहीतरी खास करायचे असेल तर, आजीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,(aaji birthday wishes in Marathi) देऊन तुम्ही तुमच्या आजी वरचे प्रेम व्यक्त करू शकता, ती तुमच्यासाठी किती खास आहे आणि तुमचे तिच्यावर किती प्रेम आहेत हे तुम्ही या संदेशाद्वारे तिच्यापर्यंत पोहोचू शकाल,
आजी तू आमच्यासाठी खूप काही करतेस, आमच्यावर किती प्रेम करतेस, तुझ्या अनुभवी सल्ल्याने आमचे आयुष्य बदलवले, तू आमची किती काळजी घेतेस, तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!💐🎉*************************************
तुझ्या सगळ्यात आवडतं नातवाकडून त्याच्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! सगळ्यांसमोर कदाचित तू मान्य करणार नाही पण सगळ्यात लाडका मीच तुझा आहे….💐🎉**************************************
तू मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट , माझ्यासाठी एक शिकवण आहे, तू दिलेल्या शिकवणीमुळे मी तुझ्यासारखीच दयाळू व प्रेमळ व्यक्ती होण्याचा प्रयत्न करतो , तू मला जे काही शिकवले, त्याबद्दल धन्यवाद आजी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!**************************************
आजी आपण सोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी स्पेशल आहे, तू मला तुझ्या प्रेमाची शिदोरी दिली आणि मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली, जगातल्या सर्वात प्रेमळ आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐🎉**************************************
तुझ्या माझ्यावरच्या प्रेमाची मी इतर कोणाही बरोबर तुलना करू शकत नाही, तुझ्यासारखी आजी मिळाल्याने मी खूप भाग्यशाली आहे, तू माझी आई झालीस वेळेला गुरु झालीस, तू माझ्यासाठी देवाने पाठवलेली एक देवदूत आहे, जी माझ्या कठीण काळात माझी सुरक्षा करते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉
आनंद तुझ्या आयुष्यातून कुठेही जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही येऊ नये, पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा, तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा…. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी….!💐🎉
खूप छान आहे माझी आजी, प्रत्येक वेळी मला हसवते, नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी आजी असते….. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉
आई-वडिलांबरोबरच माझ्यावर ज्यांनी चांगले संस्कार केले ते म्हणजे आजी-आजोबा … तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी….!💐🎉
आजी तू रोज देवळात जाऊन सर्वांसाठी प्रार्थना करतेस, आज तुझ्या वाढदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे….. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!💐🎉
ज्या पद्धतीने आईने मला जगण्याचा योग्य मार्ग दाखवला, त्याच पद्धतीने माझ्या आजीने आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग, योग्य विचार आणि चांगले संस्कार दिले…. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी….!💐🎉
आयुष्यात प्रत्येक क्षण सुखी असतो, येत नाहीत कधी वादळे दुःखाची, कारण संरक्षण करण्यासाठी आहे माझी लाडकी आजी… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी…!💐🎉