birthday wishes for grandfather in Marathi :- आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात जे आपल्याला खूप काही प्रभावित करत असतात, बालपण हे संस्कारक्षम वय असतं, याच वयात माणसाची व्यक्तिमत्व घडत असते, अशा वेळेस राहत्या ठिकाणी मार्गदर्शन करणारा, प्रेम करणारा माणूस जर योग्य असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप चांगले निर्माण होते, आपल्या आयुष्यात असणारे ते चांगले लोक म्हणजेच आपले आजी आजोबा होय. आजी आजोबा आपल्यावर खूप प्रेम करतात, आपल्याला पाहायला बरोबर त्यांची चेहरे उजळतात, आजोबा हे नातवाचे पहिले मित्र आणि अजोबाचे नातू शेवटचा मित्र असे त्यांचे नाते असते, घरात आजोबांचे अस्तित्व असणे हे कुटुंबासाठी फार महत्त्वाचे ठरते, ज्या घरात आजी-आजोबांच्या रूपात वडीलधारी माणसे असतात त्यांना त्यांचा आधार वाटतो.
जिथे वडीलधाऱ्यांचा सन्मान केला जात नाही, त्या घरात भांडण होतात. वयाने आणि अनुभवाने मोठे असलेल्या आजी आजोबा आपल्याला चांगले ज्ञान देतात. आजच्या काळात विभक्त कुटुंबाचा कल वाढला असला तरी, प्रत्यक्षात नातवांना जे प्रेम आणि संस्कार त्यांच्या आजी आजोबांकडून मिळतात ते क्वचितच इतर कोणी देऊ शकेल, कुटुंब जर वटवृक्ष असेल तर आजी आजोबा त्याच्या मुळे आहेत , जे संपूर्ण घराला प्रेमाने बांधून ठेवते. एवढेच नाही तर अनेक गुण आजी आजोबांकडून नातवंडांना नकळत मिळत असते, म्हणून असे म्हणतात प्रत्येक घरात वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे. तुमच्याही घरात आजी आजोबा असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. अशा आजी-आजोबांचा वाढदिवस असेल तर आजोबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा(birthday Vishesh for grandfather) पाठवा तुमच्या प्रेमळ शुभेच्छा, आजोबांना वाचून नक्कीच आनंद होईल.
आजी आजोबा कुटुंबाचे मूळ म्हणून ओळखले जातात. आपल्या अनुभवातून आणि ज्ञानातून ते पुढील पिढींना पुढे जाण्याकरिता मदत करण्यास मौल्यवान धडे देतात. ते निस्वार्थपणे त्यांच्या मुलांवर आणि नातवंडावर प्रेम करतात आणि त्यांना निस्वार्थ व चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतात, तुमचे हे आजोबा असेच प्रेमळ असतील ना, मग त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर पाठवायला पाहिजे.
birthday wishes for grandfather in Marathi
एकच इच्छा माझी नेहमी रहा असेच आनंदी, तुमचा हात नेहमी राहू डोक्यावर हेच परमेश्वराकडे मागणी… !🎉💐
वडिलांच्या मालपासून आई वाचवते आणि आईच्या मरण पासून तुम्ही वाचवता खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळतात…!
हॅपी बर्थडे आजोबा तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले सर्वात खास गिफ्ट आहेत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
आज दिवस खूप खास आहे कारण आज माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीचा वाढदिवस आहे, आणि ते आहेत माझे आजोबा आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक अनंत शुभेच्छा..!
आपल्या खांद्यावर खेळवले तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले, खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले…!
आजोबा तुम्ही माझ्या आजोबा असण्याबरोबरच एक मित्र हे आहात तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
जगात आपल्या दोघांची अशी मैत्री दाखवून देऊ की, भविष्यात जेव्हा कधीही नातू आणि आजोबांचे नात्याची आठवण काढली जाईल, तेव्हा सर्वात आधी आपलेच नाव समोर येईल हॅपी बर्थडे आजोबा….!
परमेश्वराचे एकच प्रार्थना आहे की मी जेव्हा कधी तुमच्या वयात पोहोचेल, तेव्हा माझाही स्वभाव तुमच्यासारखाच प्रेमळ व दयाळू असावा. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांमुळे सकाळ होत नाही, त्याचप्रमाणे तुमच्याशिवाय आमच्या आयुष्यातील प्रेम पूर्ण होत नाही, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
सूर्याची सोनेरी किरणे तेज देव तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देव तुम्हास, आम्ही जे काही देऊ ते कमीच राहणार, म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुखदेव तुम्हाला….!
ज्याप्रमाणे वडिलांनी मला योग्य मार्ग दाखविला त्याचप्रमाणे आजोबांनी माझ्या कुटुंबाला योग्य मार्ग योग्य संस्था दिलेत, हॅपी बर्थडे माय ग्रँड फादर…,!
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही, आनंदाचा आहात तुम्ही भंडार, तुम्हाल वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
खूप विशेष आहेत माझे आजोबा, नेहमी आम्हास हसवतात, खूप नशीबवान असतात ते नातू ज्यांच्याजवळ तुमच्यासारख्या आजोबा असतात, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आजोबा…!
चांगल्या वईट वेळेत माझ्यासोबत उभे राहणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
कुणीतरी विचारले अशी कोणती जागा आहे जिथे सर्वगुण्य माफ होतात मी हसून उत्तर दिले माझे आजोबांचे हृदय..! प्रेमळ आणि दयाळू स्वभाव असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
माझे पहिले शिक्षक आणि प्रेरणास्थान आणि प्रिय मित्र असणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!
तुमच्यासोबत घालवलेले सर्व क्षण निराळे आहेत, पुढील प्रत्येक जन्मात मला तुमचा नातू व्हायचे आहे, हॅपी बर्थडे आजोबा..!
आई-वडिलांसोबत माझे आयुष्य घडवण्यात तुमचाही खूप मोठा योगदान असणाऱ्या आजोबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….!
आजोबा तुमच्या कामातील उत्साह आणि स्फूर्ती आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण करून देत नाही..! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
birthday wishes for grandfather in Marathi
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व नमस्कार आजोबा…!
तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजोबा…!
आयुष्यात कितीही मोठे संकट आले तर चेहरा हसतमुख ठेवून संकटावर कशी मात करायची ते तुम्ही मला शिकवले, आजोबा मला कायम असेच धडे देत राहा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!
आजोबा तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात, आयुष्यात नेहमी असेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असता, नेहमी मला हसवता ,नेहमी मला प्रेरणा देता, तुम्ही आणखीन शंभर वर्षे जग आले हीच ईश्वराकडे प्रार्थना, तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण तुमच्यासारख्या खास माणसाचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
आजोबा जेव्हाही मी तुम्हाला पाले आहे मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
तुमचा सहवास असाच आम्हाला वर्षानुवर्षे मिळत राहो हीच देवाकडे प्रार्थना! आजोबा तुम्हाला तुमच्या लाडक्या नातवाकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
सुख असो वा दुःख असो, माझ्या चांगल्या काळात माझा आनंद वाटून घेणाऱ्या आणि माझ्या वाईट काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
जेव्हा मुले त्यांच्या वाढत्या वयाच्या अवस्थेत असतात, आणि त्यांना आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची, मौल्यवान गणेश शिकण्याची, तेव्हा पालक अनेकदा त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त असतात, आणि त्यांना जीवनातील चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देण्यास असमर्थ असते आजी-आजोबा या बबतीत फार अनुभवी असून ते मुलांसोबत जास्त वेळ घालू शकतात, तुमच्याही आजोबांनी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेच असेल, अशा प्रेमळ आणि गोड आजोबांचा वाढदिवस असल्यावर आजोबांसाठी तो दिवस खास बनवण्यासाठी स्टेटस ठेवा आणि आजोबांसाठी आपले प्रेम व्यक्त करा त्यामुळे आजोबांना खूप आनंद होईल आणि या सुंदर अशा दिवसाच्या आठवणी त्यांच्या मनात साठवून राहील.
मला तुम्ही खांद्यावर खेळवले, आयुष्य जगायला शिकवले, ती मुले खूपच भाग्यवान असतात त्ना तुमच्यासारखे आजोबा मिळतात, आजोबा तुम्हाला संपूर्ण कुटुंबाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
आयुष्यात खूप माणसे येतात आणि खूप जातात पण लहानपणापासून माझ्यासोबत असणाऱ्या माझी साथ कधी न सोडणाऱ्या म्हणजेच माझ्या बाल मित्राला म्हणजेच माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!
जशी झाडाची मुळे झाडाला भक्कम आधार देत असतात, तशीच तुम्ही आपल्या कुटुंबाला झाडाप्रमाणे आधार दिला, तसेच संस्कार योग्य मार्ग व आधार देत कुटुंबाला योग्य मार्ग दाखवला, अशा माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
लहानपणी जेवढा आनंद आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होत होता, तसा आनंद तर आता लाखो रुपयाच्या गाडीत बसून सुद्धा होत नाही, माझे बालपण सुंदर व्हावे यासाठी झटणाऱ्या माझ्या लाडक्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
त्या सुरकुत्या पडलेल्या हातामध्ये खरच खूप टाकत आहे जे आपल्याला चालायला शिकवतात, प्रत्येक समस्येत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
परमेश्वराला धन्यवाद कारण तुम्ही 75 वर्षानंतरही तंदुरुस्त आहात, परमेश्वराकडे हीच इच्छा आहे की येणारी बाकीचे वर्ष सुद्धा तुम्ही असेच निरोगी आणि तंदुरुस्त राहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा…!
प्रत्येक क्षणी आमच्या सुखाचा विचार करतात, आमच्यावर दुःखाची कधीही वादळी येऊ देत नाही, आमच्यासमोर सुरक्षा कवच म्हणून उभे राहता, असे माझे आजोबा आजही सगळ्या कुटुंबांना आधार देतात. आजोबा तुम्हाला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येत तुम्ही माझे गाईड होतात, तुम्हाला पाहून नेहमी मला तुमचा अभिमान वाटतो, आजोबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!
मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो, तुम्हाला आनंद सुख व मनशांती लाभो वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
चालतात वाकून आणि हळू आहे त्यांची चाल, वय जरी वाढलं असेल, तरी माझे आजोबा आहेत कमाल, अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!