Birthday wishes for girl:- मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश. आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा/birthday wishes for girls in Marathi. घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आम्ही तुमच्या मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश शुभेच्छा घेऊन आलो आहोत, तुम्ही त्या तुमच्या राजकुमारीला पाठवू शकता,
जर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी(birthday wishes in Marathi) तर बरोबर जागी आला आहात, आमचा नवीन पोस्ट मध्ये तुम्हाला, नवीन नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहायला मिळतील, आशा आहे तुम्हाला आवडतील .(birthday wishes in Marathi for daughter)
अशाच शुभेच्छा रोज मिळवण्या साठी येथे क्लीक करा..!
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! तू माझ्यासाठी अनमोल आहे, माझी प्रार्थना आहे की हा वाढदिवस तुझ्यासाठी वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण व्हावा..!💥💐🎉
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाली, धन्य इतकी समजूतदार आहेस की, जन्मोजन्मी तूच माझी मुलगी व्हावी, लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥💐🎉
आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे, जिने माझे आयुष्य खास बनवले आहे, जिने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आहे, आणि माझं जीवनच बहरून गेलं, ती दुसरी कोणी नसून माझी लाडकी राजकन्या आहे, माझ्या राजकन्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
सूर्य घेऊन आला प्रकाश, चिमण्यांनी गायलं गाणं, फुलांनी हसून सांगितलं, शुभेच्छा तुझा जन्मदिवसाच्या, माझ्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
आम्ही खरोखर भाग्यवान आहे, या मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली, लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..! तू माझ्यासाठी अनमोल आहेस, माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस, वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
गुलाबाच्या ओठी आली घेऊन, ती गोड चैतन्याची गाणी, जसं पहाटेचे पडलेलं स्वप्न, जशी परी ची कहाणी, माझ्या राजकन्याला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!💥💐🎉
किती गुणी आणि समंजस्य आहे तू, आज जे लिहीत असताना , तुझ्या जन्मापासूनचे ते आज पर्यंतचे काही क्षण आठवले, happy birthday my dear daughter..!💥💐🎉
कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसायची, वाढदिवसाच्या फ्रॉक घालून घरभर नाचायची, आज तिचा नवीन वाढदिवस, नवीन मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💥💐🎉
या शुभ दिनी तुला दीर्घायुष्य लाभो, यश समृद्धी सुख समाधान तुझ्यासोबत कायम नांदो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
सोनेरी सूर्या किरणांनी अंगण हे सजले, फुलांच्या मधुर सुगंधाने, वातावरणही फुलले, तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख मिळाले, माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
आनंदी क्षण आणि भरलेले तुझे आयुष्य असावे, हीच सदिच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥💐🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझ्या बहिणीला…!
सुखाच्या क्षणी जिला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते, पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही, अशा माझ्या प्रिय मैत्रीणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
मदतीला सदैव तत्पर असणारी, चांगली कामे करून लोकांच्या मनात घर करणारी, आमच्या जिवलग मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा असे वाटले नव्हते की आपली मैत्री एवढी घट्ट होईल, परंतु आपण एकमेकांबरोबर भरपूर आठवणी तयार केल्या, या सर्व कार्यांसाठी माझ्या मैत्रिणीस खूप खूप धन्यवाद..!💥💐🎉
मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते, जे आपल्या भूतकाळाला समजून घेते, भविष्याचा विचार करते, वर्तमानात आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकार करते, अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद….!💥💐🎉 Happy birthday my dear friend
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो , सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
प्यारी दोस्त, लाखो मे मिलती है आप जैसी दोस्त, और करोडो मे मिलते है आप जैसे दोस्त, हॅपी बर्थडे मेरे दोस्त..!💥💐🎉
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
Birthday wishes for little girl/वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी गर्ल साठी
तू आमच्या आयुष्यात एक उमेद बनून आलीस, आयुष्याची बाग आनंदाने सुगंधित केलीस, अशीच पुढे जात राहून सदैव तू, हीच आमची प्रार्थना हॅपी बर्थडे परी…!💥💐🎉
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी, तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी, हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी ,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
आम्ही भाग्यवान आहोत की तू आमची मुलगी आहे, आम्ही स्वप्नात पाहिलेला प्रत्येक आनंद तुम्ही आमच्या जीवनात आणला आहे, बेटा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!💥💐🎉
नवे क्षितिज नवी पहाट, मिळावी तुला आयुष्याच्या स्वप्नांची वाट, तुझ्या आनंदात मागे समाधान, कारण तूच आहे माझ्या जगण्याचा समाधान.. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिन्सेस…!💥💐🎉
तुझ्या प्रेमात हसताना आपले घर सजले आहे, सदैव आनंदी राहा, तुझे नाव संपूर्ण जगात होवो, माझ्या भेटीला राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
मी माझे बालपण तुझ्या बालपणात पाहतो, सुखाचे दिवस दाखवल्याबद्दल आणि आमच्या आयुष्यात प्रेम निर्माण केल्याबद्दल धन्यवाद.. happy birthday princess..!💥💐🎉
आयुष्याचा प्रत्यक्ष क्षण खास असतो , प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो, तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण यावे, माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच, माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
रांगत रांगत सर्व घर काबीज केले, चार भिंतीच्या घराला तेव्हा घरपण आले, देवा माझ्या फुलपाखराला लाभो सुखाचे सासर, भरभरून प्रेम, माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
माझं विश्व तू माझं सुख तू..! माझ्या जीवनात आलेल्या आनंदाचा क्षण तू..! तूच माझा जगण्याची आशा..! तूच माझा श्वास..! बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥💐🎉
माझे जग तूच आहेस, माझी सुख देखील तूच आहे, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस..! Happy birthday my dear daughter..!💥
नवे क्षितिज नवी पहाट, तुला आयुष्यातील स्वप्नांची वाट, मी हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तडपत राहो, माझ्या राजकारणाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!💥💐🎉
birthday wishes for best daughter/चांगला मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for daughter2024
मुलीचा सोन पावलाने लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, आपल्या संस्कृती मानल्या जाते, तर चला उद्या लाडक्या लेकीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for daughter in Marathi)
परमेश्वराची कृपा व्हावी, आणि लक्ष्मी रुपी लेक जन्माला यावी, फोन म्हणतो स्वर्ग फक्त मेल्यावर दिसतो, तुझ्या घरात मुली असतात ते घर सुद्धा स्वर्ग पेक्षा कमी नसते, प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण आणि आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव देशाची शिखरे गाठावी, हीच तुला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…!💥💐🎉
परमेश्वराने आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली, आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत, बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
तूझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सूख अनुभवले, माझ्या आयुष्यात फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस, तुझ्या सुगंधाने माझे आयुष्य फुलले, तुझ आयुष्य त्या वरून सुंदर व्हाव हिच इच्छा वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
तु माझ्यासाठी खास आहेस आणि कायम राहशील, वाढ दिवसाच्या भरपुर शुभेच्छा…!💥💐🎉
Emotional birthday wishes for daughter/वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीसाठी
मोठी झालीस तू आज अगदी खरं… पण मुल कधी आई बाबा समोर मोठी होतात का..? मुलाच्या अनंत चुकांना क्षमा करण…! अनेक दोषांसहित प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं…! जगण्याचा एक एक पैलू त्यांना उलगडून दाखवण..! आणि व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवणं…! याच साठी तर धडपड असते प्रत्येक आईं बाबांची…! खूप मोठी हो… कीर्तीवान हो…. आमच्या आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे…! वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद…!💥💐🎉
बघता बघता… कधी मोठी झाली हे कळलंच नाही, मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तुला माझ्या हातात घेताना, माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता, त्यानंतरच्या प्रत्येक क्षण माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे, तू माझा जगण्याचा ध्यास आहे, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…!💥💐🎉
मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता, आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातात दिले होते, जणू तो एक लाख मोलाचा दागिना होता, त्यावेळी तू आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी तुझ्या बाबांकडे पाहत होतीस, जणू बाबांच्या डोळ्याचा सहारा.. विश्वास,प्रेम आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होती, खरं म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहातच होती, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा happy birthday to you..!🎉💥💐
blessing birthday wishes in Marathi for daughter/वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीसाठी
blessing birthday wishes in Marathi for daughter :-
माझ्या प्रत्येक शब्दाचे एक गीत व्हावे, आणि ते तुझ्यासोबत नेहमीच राहावे… तुझ्या पुढे या आकाशाने ठेंगणे व्हावे, तुझ्या प्रत्येक उंच शिखराने नम्रपणे खाली वाकावे, तुझ्या यशाची शिखरे आता समुद्रा पार गायली जावे… वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎉💥💐
या वाढदिवशी तुला, दीर्घायुष्य लाभो, येणारी अनेक वर्षे तुला सुख समृद्धी लाभो, उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कुठलीच सीमा नसावी, तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत, हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी, माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🎉💥💐
येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा, जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा, मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे, प्रयत्नांना नेहमी तुझ्या यश मिळावे, हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा..! माझ्या लाडक्या लेकीला खूप खूप शुभेच्छा…!💥🎉💐
आज तुझ्या या वाढदिवशी मी परमेश्वराला तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत आहे, भावी आयुष्यात तुला सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥🎉💐
तुला तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी व यश चिरंतर मिळो, तुझा प्रत्येक दिवस, हा उमलत्या फुलासारखा फुलत जावो, त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या पहिल्या वाढदिवसाच्या ईश्वरचरणी प्रार्थना…!💥🎉💐