birthday wishes for friend in Marathi :- आपण मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात ?(मराठीत हार्दिक शुभेच्छा) तर होय, हा ब्लॉग तुमच्यासाठी खाली दिलेल्या प्रमाणे मी तुमच्यासाठी 100 प्लस शुभेच्छा दिलेले आहेत, तुमच्या मदतनीस मी तुम्हाला खाली (vaaddivasachya Hardik shubhechha ) मराठीत तपासू शकता आणि तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो, या दिवशी प्रत्येक जण खूप खुश असतो, अशावेळी ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीची एकच अपेक्षा आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींनी मित्र-मैत्रिणींनी आपल्याला भरभरून शुभेच्छा द्याव्यात किंवा पाठवाव्यात.
एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा पाठवायच्या असतील तर त्याला चांगले वाटेल म्हणून एखादा खास संदेश आपलेला त्याला पाठवायचं असतो, अशा वेळेस वेळेवर आपल्याला काहीही सुचत नाही त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी येते 100 पेक्षा जास्त शुभेच्छा घेऊन आलेलो आहे त्या तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना पाठवू शकता.
birthday wishes for friend in Marathi
वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढील प्रमाणे…!
आयुष्याचा प्रत्यक्ष खास असतो, प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो, तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण यावे, माझी प्रार्थना तुझ्यासोबत असेलच, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉💐💥
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहावे, तुझी ओळख फक्त सुखाची व्हावी, माझी फक्त हीच इच्छा आहे, तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना…!💥💐🎉
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुझ्या एका नवीन वर्षासाठी प्रार्थना….! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥💐🎉
हॅपी बर्थडे मित्रा, मी तुझ्यासाठी घालवलेल्या मजेदार क्षणासाठी तुझा कृतज्ञ आहे, माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….!💥💐🎉
प्रत्येक वाढदिवशी तुमच्या यशाचा आभाळ कधी कधी विस्तारित होत जाव ! तुमच्या समृद्धीच्या सागर आला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावी, आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि निरोगी राहावे हीच सदिच्छा….!💥💐🎉
आयुष्याच्या या पर्वावर तुमच्या नव्या जीवनाच्या , नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!💥💐🎉
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असे नाही, पण काही क्षण असे असतात विसरू म्हणताही विसरता येत नाही, वाढदिवस म्हणजे त्याच अनंत क्षणातला एक क्षण, हा क्षण मनाला एक वेगळे समाधान देईलच पण, आमच्या शुभेच्छांनी हा क्षण एक क्षण होऊ दे हीच सदिच्छा…!💥💐🎉
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा, आई जिजाऊ तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..! शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे, हॅपी बर्थडे…!💥💐🎉
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते, ओली असो वा सुखी असो, पार्टी तर ठरलेलीच असते, मग कधी करायची पार्टी ? वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
शाश्वत शुभेच्छा माणसाला या जन्मात आणि पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात, बाकी सारं नश्वर आहे, म्हणून वाढदिवसाच्या या शुभ दिनी तम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली , सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणींनी आपला आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा…!💥💐🎉
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💥💐🎉
परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो हीच माझी आज ईश्वराकडे मागणी आहे, माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे, तुझ्या या वाढदिवशी तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे…. वाढदिवसाच्या शुभेच्छा…! 💥💐🎉
नवा गंध नवा आनंद असा प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखांन नव्या वैभवानी, आपला आनंद द्विगणित व्हावा, वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💥💐🎉
वाढदिवसाचा सुखद क्षण तुम्हाला आनंद देवो, या दिवसाचा अनमोल क्षण कायम लक्षात राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
Birthday wishes for friend in Marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी मराठीमध्ये
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरं तर आहेस माझा मित्र, पण भावा सारखा राहतो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा…!💥💐🎉
कितीही रागवले तरी समजून घेतले मला, भोसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण इच्छा सर्व माझ्या, माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥💐🎉
साखरेसारखा गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत शुभेच्छा….!💥💐🎉
आज तुझ्या वाढदिवशी येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो, सुख समृद्धीचे बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो…! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…!💥💐🎉
तुझ्या वाढदिवसाचे एक क्षण तुला सदैव आनंदी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या रूदयात साठवत राहो, वाढदिवसाच्या शुभेच्छा….!💥💐🎉
या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, आजचा वाढदिवस आपल्यासाठी, एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपल्या आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे हीच सदिच्छा…!💥💐🎉
मी खरोखर भाग्यवान आहे, जो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला, तू माझा प्रिय मित्र होता आणि राहशील.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या मनात दुखाव्यात, आकाशाला अशी गवसण घाल की पक्षांना प्रश्न पडेल, ज्ञान असे मिळव की सागर अचंबित होईल, इतकी प्रगती कर की काळही पाहत राहील, कर्तुत्वाच्या अग्निबाणांनी ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तू चहूकडे पसरव, माझा प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांची प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो…!💥 हॅपी बर्थडे डिअर फ्रेंड 💥
आपल्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की, आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे….!💥 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा 💥
तुझा वाढदिवस म्हणजे आहे, आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शितल वारा…! तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनू पिवळा उन्हामधल्या रिमझिम नाऱ्या श्रावण धारा….. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा….!💥🎉🎉
जे देवाकडे मागशील तू ते मिळेल तुला, हीच आज देवाकडे मागणी आहे माझी…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….!💥💐🎉
हॅपी बर्थडे, दोस्ती कभी बडी नही होती, निभाने वाले हमेशा बडे होते है….. आपणास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा….!💐🎉💥
देवाने विचारलं मला, काय पाहिजे तुला गाडी, बंगला की पैसा…? हसून म्हटले मी, सगळेच दिलं तुम्ही मला देऊन बेस्ट फ्रेंड जैसा….! हॅपी बर्थडे मेरे दोस्त…!💥🎉💐
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे…. वाढदिवस तुझा असला तरी…. आज मी पोटभर जेवतो आहे….💐💥 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….💐💥
आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत…. या दोन्ही गोष्टीमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो…! कुणाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांची ही आपली अगदी जिवलग मैत्री असते…. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे लाडके असे……. 💥आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….💥💐🎉
तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होऊ तुझ्या इच्छा खास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!🎉💥
तुझ्या वाढदिवसाची ही सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या रूदयात सतत ठेवत राहो….💥 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….!💥
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय… असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझ्या वाढदिवस छान साजरा हो….. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥🎉💐
वाढदिवस आनंदाचा, क्षण असे हा सौख्याचा, सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा…! अशीच घडावी समाजसेवा हीच मनची इच्छा, मनःपूर्वक आमच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा……!💥🎉💐
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! मी आशा करतो की तुझा वाढदिवस प्रेम आणि हास्याने भरलेला जावो….. व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत…. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….!💥🎉💐
मित्रा, आज तुझा वाढदिवस, वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तुझे यश, तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो, आणि सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो….. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!💥🎉💐
आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो, आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते…..! प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा…..!💥🎉💐
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..! जो माझ्या मूर्ख विनोदार नसतो आणि मी मूर्ख आणि मूर्ख गोष्टी करत असतानाही माझ्या पाठीशी उभा असतो….!💥🎉💐
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात…. बाकी सारं नश्वर आहे… म्हणून वाढदिवसाच्या या शुभ दिनी तुम्हाला भरपूर शुभेच्छा….!💥🎉💐
मी तुला प्रेम, आशा आणि चिरंतन आनंद इच्छितो… माझा चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद….! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा….!💥🎉💐
मनाला अवीट आनंद देणारा, तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की, वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….!💥🎉💐
फुलांनी आनंदाचे पेय पाठविले आहे, सुरज ने प्रकाशात सलाम पाठवला आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे…..💥🎉💐
पाणी वाया जाते म्हणून, तीन-तीन दिवस आंघोळ न करणारे, निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी, आमचे भाऊ मित्र श्री…… यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🎉💐