Birthday wishes for brother in Marathi |वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा साठी

Birthday wishes for brother in Marathi

अशाच नवनवीन माहिती करता येथे क्लिक करा.

Birthday wishes for brother/वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा साठी

Birthday wishes for brother in Marathi :- तुम्हाला जर तुमच्या भावाला किंव्हा भावा सारख्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही येथे जवळ पास 250 पेक्षाही जास्त birthday wishes येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

वाढदिवस म्हटलं की , प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो, कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो आणि तो दिवस त्याच्या जीनातील खूप महत्त्वाचा असतो, अशा वेळी त्या व्यक्तीची ऐकच अपेक्षा असते, ती म्हणजे आपल्या मित्र मंडळीनी आपल्याला भरपुर शूभेच्छा द्यावा,

एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्तींना त्याच्या साठी खास संदेश शोधणे खूप अवघड असते, विशेषतः ज्या व्यक्ती बरोबर आपला कायमचा सहवास असतो भाऊ, मित्र म्हटला की रोजचा सहवास आलाच, ज्या व्यक्ती आपल्याला खूपच जवळच्या असतात , अशा व्यक्तीचा जर वाढ दिवस असेल , तर त्यांना कोणता संदेश पाठवू असा प्रश्न सगळ्यांना पडतोच, अशाच कारणा मुळे आम्ही इथे तुमच्या मित्रा सारख्या भावा साठी शुभेच्छाचा संदेशांचा पुर इथे घेऊन आलो आहे.

Birthday wishes for brother/ वाढ दिवसाच्या शुभेच्छा :-

Birthday wishes for brother in Marathi

Birthday wishes for brother in Marathi

प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास, प्रत्येक यशावर नाव असो तुमचे, कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो, परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो, हॅपी बर्थडे भावा…….🌄. ————————————————————–

भाऊ असतो खास , त्याच्या शिवाय जीवन आहे उदास, कधी नाहि बोललो मी परंतु , भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……!🌄. ————————————————————–

व्हावास तू शतायुषी, व्हावास तू दीर्घायुषी, हीच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवना साठी…! वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….!🌄. ————————————————————-

आई जगदंबा आपणांस उदंड , आणि भर भराटीचे आयुष्य देवो हीच प्रार्थना , वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा….!🌄. ————————————————————–

जीवनाच्या प्रत्येक वळणावर, मला भक्कम पने साथ देणाऱ्या, माझ्या लाडक्या भावाला , वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा ….!🌄. ————————————————————–

वर्षाचे ३६५ दिवस , महिन्याचे ३० दिवस, आठवड्याचे ७ दिवस , आणि माझा आवडता दिवस , तो म्हणजे तुझा वाढ दिवस….! वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…..!🌄. ————————————————————–

लख लखते तारे, सळ सळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्या साठी उभे सारे सारे…., वाढ दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा…..🌄. ——————————————————————-

जन्म दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, आईं जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा, शिव छत्रपतींचा आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे… वाढ दिवसाच्या भगव्या शुभेच्छा दादा ….💥. ————————————————————–

भाऊ माझा मला जीवा हूनी प्रिय आहे , तुला उदंड आयुष्य लाभो , हीच इच्छा ईश्वरा कडे करीत आहेत , हॅपी बर्थडे भाऊ….💥🌄🎂. ————————————————————-

भाऊ हा एक असा व्यक्ती असतो. जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो, तुमच्या भविष्याचा विचार करतो वर्तमानात तुम्हाला जसे आहात तसे स्वीकार करतो असाच एक भाऊ मला मिळाला त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद … Happy birthday Bhau 🌄. ———————————————————–

Best Birthday wishes for Brother in Marathi /बेस्ट बर्थडे विशेष भावासाठी मराठीमध्ये

जन्मदिवस हा वर्षातून एकदाच प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, त्याला चांगलं आठवणीत जपलं पाहिजे, तो दिवस कायम यादगार असला पाहिजे तर आज आपण आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला म्हणजेच आपल्या लाडक्या भावाला खास आणि विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, आपल्या लाडक्या जिवलग भावाचा जल्लोष तर मोठ्या उत्साहाने साजरा केलाच पाहिजे म्हणून लाडक्या भावाला खाली शुभेच्छा संदेश पाठवून त्याचा दिवस आनंदी करा.

Birthday wishes for brother/वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा साठी

Birthday wishes for brother in Marathi

परमेश्वराचे खूप खूप आभार की , त्यांनी मला तूझ्या सारखा काळजी करणारा भाऊ दिला . तुला तुझ्या वाढदिवसा निमित्त अनेक अनेक शुभेच्छ🌄. ———————————————————–

नातं आपल्या प्रेमाचे , दिवसेनदिवस असच फुलत रहावे , तूझ्या वाढ दिवस तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे, वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा दादा….🌄. ————————————————————

मदतीला सदैव तत्पर असणारा , चांगली कामे करून, लोकांच्या मनात घर करनारा, माझ्या जिवलग भावाला, वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा…🌄. ————————————————————

हजारो नाते असतील, पण त्या हजार नात्यात एक असे नाते, जे हजार नाते विरोधात असताना , सुधा सोबत असते, ते म्हणजे माझा भाऊ.. 🥳Happy birthday bhau 🥳💥. ————————————————————–

दादा तु माझ्या साठी अखंड पप्रेरणास्रोत आहे, भावा पेक्षा जास्त तु माझा मित्र बनून आहेस , 🥳 Happy birthday bhau🥳. ————————————————————–

आकाशात दिसती हजारो तारे, पण चंद्रा सारखा कुणी नाहि, लाखो चेहरे दिसतात धरती वर , पण तुझ्यासारखा कुणीच नाही, 💥 Happy birthday Bhau 💥. ————————————————————–

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ, सर्व जगात मला प्रीय आहे माझा भाऊ , फक्त आनंदच सगळं काही नसतो , मला माझ्या आनंदाहून हि प्रिय आहे माझा भाऊ , वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा दादा…💥. ————————————————————–

तुझ्यासारखा चांगला भाऊ मिळणे , हिरा मिळण्या सारखेच आहे , तूझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष , परमेश्वराचे आशीर्वादा प्रमाणे आहे, तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो, हिच प्रार्थना……! वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💥.———————————————————-

वाढ दिवस येतील आणि जातील , परंतु भाऊ मी तुला नेहमीसारखेच , प्रेम करत राहील , माझ्या प्रीय भावाला वाढ दिवसाच्या अनंत शुभेच्छा.🥳 ———————————————————-

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि मला , सर्वाधिक प्रिय माझा भाई , Happy birthday Brother…💥. ————————————————————

birthday wishes for elder and younger brother in Marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा लहान आणि मोठ्या भावासाठी

तसेच आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा देऊ शकतो तर खालील प्रमाणे तुम्ही तुमच्या भावाला शुभेच्छा देऊ शकता.

Birthday wishes for brother in Marathi

साखरे सारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत वाढ दिवसाच्या शुभेच्छा …🥳🌄💥. ————————————————————–

तुझा चेहरा जेव्हा समोर आला , तेव्हा माझ मन फुललं , देवाचा आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली , वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भावा…💥🌄🥳. ————————————————————–

कुणाच्या हुकुमात नाहि, तर स्वतः चा च्या रुबाबात जगणाऱ्या, शानदार व्यक्ती महत्त्वला, वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …💥🌄🥳. ————————————————————–

दुःख आणि तूझ्या वेदना, सदैव दूर रहव्या तुझी , ओळख फक्त सुखाशी व्हावी , माझी फक्त एवढीच इच्छा आहे, तूझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा ….💥🌄🥳. happy Birthday Bhava…! ————————————————————–

मी खुप भाग्यवान आहे, की मला भाऊ मिळाला, माझ्या मनातील भावना समजणारा, मला एक सोबती मिळाला, प्रतेक जन्मी तूच माझा भाऊ व्हावा, वाढ दिवसाच्या खूप खुप शूभेच्छा दादा …🌄🥳💥. ————————————————————–

आजच्या दिवशी तु मला माझा भाऊ म्हणून मिळाला, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा….🥳💥🌄. ————————————————————–

सर्वात वेगळा आहे माझा भाऊ, सगळ्यात प्रेमळ आहे माझा भाऊ, कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे , सर्व काही माझ्या साठी माझा भाऊच आहे सर्व काही, happy Birthday Bhava ….💥🥳🌄. ————————————————————–

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ,🥳 , सर्व जगात मला प्रीय आहे माझा भाऊ 🥳, फक्त आनंदच सर्व काही नसतो🥳 , मला माझ्या अनंदहून हि प्रिय आहे माझा भाऊ 🥳, माझा आधार आहेस तु🥳, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू होतास🥳, जसा आहे तसा बेस्ट आहे तु🥳, तु नेहमीच माझ्या साठी चांगला मित्र होतास 🥳, पण कुठतरी तु चांगला मित्र बनून खरा भाऊ बनला आहेस🥳, आज तुझा वाढदिवस भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….🥳💥🌄. ————————————————————–

तुझ्या सर्व स्वप्नांना आकाशातल्या पक्षांप्रमाणेच पंख येऊ दे, आयुष्यात तू नेहमी यशस्वी व्हावं तुला तुझ्या उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा…!🥳💥🌄————————————————————–

दादा तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा असाच नेहमी हसत खेळत रह…!🥳💥🌄—————————————————————

Funny birthday wishesh for brother in Marathi / गमतीदार वाढदिवसाच्या शुभेच्छा भावासाठी

Birthday wishes for brother in Marathi

माझा भाऊ माझ्यासाठी काळजाचा तुकडा आहे, तूच माझा मित्र आहे, आणि तूच माझा भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कागदाच्या तुकड्या…!🥳💥🌄————————————————————–

वयाने लहान पण मनाने मोठा असणाऱ्या माझ्या भावाला त्याच्या जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा….🥳💥🌄————————————————————–

माझा भाऊ माझ्यासाठी नेहमीच धडपड करत असतो माझ्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असतो तू माझा सपोर्ट सिस्टम आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!🥳💥🌄

लाडीगोडी लावून माझ्याकडून लपून पैसे घेणारा, माझ्यासोबत खोड्या करणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला आज वाढदिवस तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🥳💥🌄

तू दाखवत नसला तरीही तुझं किती प्रेम आहे, माझ्यावर मला चांगलंच माहिती आहे, कारण तुला लपून रडताना पाहिलं आहे मी माझ्यासाठी अशा माझ्या जिवलग भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🥳💥🌄

बहिणीची सावली असणार भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो, देवाने मला असा भाऊ दिला आहे माझ्या सावली सारख्या भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा…!🥳💥🌄

माझ्यासाठी तू माझा हिरो आहे माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या सोबत नेहमी तू असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🥳💥🌄

जीवन आहे जगण्यासाठी पाणी आहे पिण्यासाठी अन्न आहे खाण्यासाठी वार आहे श्वासासाठी दादा तू आहे माझ्यासाठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा…!🥳💥🌄

प्रत्येक प्रॉब्लेमच सोलुशन म्हणजे भाऊ, मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे भाऊ, बहिणीचा हट्ट पुरवणारा म्हणजे भाऊ, सर्वांचा लाडका असणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🥳💥🌄

रुबाब आमच्या भावाचा खास, नाद आहे त्यांचा नाचण्याचा खास, भावाच्या भावाने गाव आहे खुश आज, वाढदिवसाच्या जल्लोष आहे खास आज…!🥳💥🌄

Birthday wishesh for sister in Marathi