1st’birthday wishesh of baby boy :- आई-वडिलांसाठी मुलांचा वाढदिवस फार खास असतो, त्याचा प्रत्येक वाढदिवस त्याला आवडेल आणि त्याच्या लक्षात राहील असा वाढदिवस साजरा करायला, प्रत्येक पालकाला आवडतो. मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for son in Marathi) देण्याचा विचार करत असाल तर त्याला शुभेच्छा सुद्धा तशाच छान आणि हटके द्यायला हव्यात, हल्ली सगळ्यांचेच नाते त्यांच्या पाल्यांसोबत मित्रांसारखे बनले आहे, म्हणूनच शुभेच्छा या नुसत्या नात्यांचा मान ठेवून नाही तर थोड्या वेगळ्या असायला हव्यात.
म्हणूनच आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी(son birthday visheshan Marathi) आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मुलाच्या वाढदिवसासाठी खास स्टेटस, शोधून काढले आहेत, जे तुम्ही मुलाला त्याच्या वाढदिवशी पाठवू शकता.फ्री
रोज 🆓नवनवीन शुभेच्छा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा…!
1st’birthday wishesh of baby boy
भावी आयुष्यात सुख, समृद्धी ,समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो, तुला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
ज्या पद्धतीने सूर्याच्या किनांशिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने तुला पाहिल्याशिवाय, आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, Happy Birthday my sweet boy …!💥💐🎉
आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या सूर्योदय होणारच, तसेच आज जरी अपयश आले, तरी उद्या यश मिळणारच, त्यामुळे आज पासून प्रयत्न कर बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥🎉💐
तुझ्या प्रथम वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष..! परमेश्वराला प्रार्थना आहे की..! तुझे आयुष्य असो हजार वर्ष..! वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा..!💥💐🎉
मला पाहून नेहमी हसणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला…! प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
माझ्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा…💥💐🎉
सोनेरी सूर्याची ,सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा ,सोनेरी दिवस, सोनेरी दिवसांच्या, सोनेरी शुभेच्छा माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
अगणित मुले या जगात जन्माला येतात, परंतु तुझ्यासारखी व्यक्तिमत्व असलेला मुलगा, नशीबवान लोकांनाच मिळतो…! आज तुझ्या या प्रथम वाढदिवशी, मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
वेळ किती लवकर निघतो, माझे बाळ एक वर्षाचे झाले, यावर विश्वासच होत नाही, happy first birthday my baby boy..!💥💐🎉
परमेश्वराने आम्हाला जगातील सर्वात छान मुलगा दिला, माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असावे, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
birthday wishes for cute boy / बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
माझ्या जिवलग मुलाला, आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तू माझ्यासाठी अनमोल आहेस, माझी प्रार्थना आहे की, तुझा वाढदिवस वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💥💐🎉
पाहून आम्हाला नेहमी हसते, ही सुंदर परी घरात आनंद पसरवते, माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💥💐🎉
प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी..! तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस..!💥💐🎉
भावी आयुष्यात तुला सुख,समृद्धी,समाधान, आणि निरोगी आयुष्य लाभो..! प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
ज्या पद्धतीने सूर्याच्या किनांशिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने तुला पाहिल्याशिवाय, आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, Happy Birthday my sweet boy …!💥💐🎉
आजच्या एक वर्षाआधी परमेश्वराने खाली येऊन आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली, आणि आम्ही त्यांच्या या भेटीबद्दल नेहमी आभारी आहोत… बाळा तुला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
तुझ्यामुळेच मला हाय पण मिळाले, कसे सांगू तुला माझ्या बकुळीच्या फुला… आज तुझ्या प्रथम वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणाशिवाय सकाळ होत नाही, त्याचप्रमाणे तुला पाहिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही…. Happy Birthday my dear…!💥💐🎉
प्रिय मुली तू आमच्यासाठी एका राजकुमारी प प्रमाणे आहे, मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असावे, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत, तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा…!💥💐🎉
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
आमच्या घरातील लहानग्या प्रिन्सेस ला आज एक वर्ष पूर्ण झाले बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
birthday wishes for prince and princess/वाढदिवसाच्या शुभेच्छा राजकुमार आणि राजकुमारी साठी
आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या सूर्योदय होणारच, तसेच आज जरी अपयश आले, तरी उद्या यश मिळणारच, त्यामुळे आज पासून प्रयत्न कर बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
यशाची उंच उंच शिखरे तुम्ही सर करावेत, मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे, तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेदू दे..! बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
प्रिय बाळा तू आमचा राजकुमार आहेस, परमेश्वर आकडे एवढीच प्रार्थना करतो की, तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असो, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉
प्रिय बाळा भविष्यात तुला परमेश्वर आरोग्य सुख समृद्धी देवो हीच इच्छा वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉
प्रिय बाळा जीवनात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे, तेव्हा येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभ आहे, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!💥💐🎉
नाते आपले प्रेमाचे नेहमी असेच फुलावे, जन्मदिवशी तुझ्या या शुभेच्छांच्या पावसात भिजावे, माझ्या प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
वेळ कसा निघून जातो, कळतच नाही, जेव्हा मी तुझ्या बालपणीचे फोटो पाहतो, तू लहानाचा मोठा कधी झाला कळलेच नाही, बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..!💥💐🎉
प्रिय बाळा झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखावतील, गगनाला अशी गवसनि घाल की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडेल, ज्ञान असे मिळव की महासागर ह थक्क होईल, प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील, कर्तुत्वाच्या धनुष्यबाणाने स्वप्नांचे आकाश भेदून, यशाचा प्रकाश सगळीकडे पडू दे, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
तू काही गुलाबाचं फुल नाही जे बागेत फुलेल ! तू तर ते फुल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले, तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
इवल्याश्या पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास, आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली, खरंच मी खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
आज या शुभ दिनी मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की, येणाऱ्या आयुष्यात नेहमी हसत रहा, खेळत रहा, आणि नेहमी स्वप्नांना पूर्ण करत रहा, प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
तु जसा मोठा होशील तसा तुला खूप चांगल्या वाईट, गोष्टीचा सामना करावा लागेल, अनेक अनुभव मिळतील, प्रत्येक कठीण परिस्थितीत मी तुझ्यासोबत आहे….वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!💥💐🎉
गेलेले आयुष्य कधीही चुकवू नकोस, आपल्या नशिबात काय लिहिले आहे, याबद्दल कधीही तक्रार करू नको, काय होईल ते होईल उद्याच्या चिंतेत आजचा आनंद घालू नको… बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💥💐🎉
Birthday wishes for first birthday /पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हे पाहू शकता, आणि आपल्या मुलाला आजचा दिवस अजून खास करू शकता, तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करत आहे त्याला सांगू शकता.
तू माझ्या जीवनात देवाने दिलेली सर्वात अनमोल भेट आहे, माझ्या चेहऱ्यावरील आनंद तू आहेस, कारण माझा जीव की प्राण तू आहेस, प्रिय बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
मला तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याबद्दल मी देवाची खूप आभार मानतो, मला तुझा खूप अभिमान आहे, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥💐🎉
या जगात माझ्याशिवाय तुझे अस्तित्व कधी असू शकत नाही, आणि तुझ्याशिवाय माझे अस्तित्व कधीच असू शकत नाही, आपण एकमेकांच्या जीवनाचे आनंदाचे कारण आहोत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा…!💥💐🎉
तुझा वाढदिवस म्हणजे, आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शितल वारा, तुझा वाढदिवस म्हणजे सोनू पिवळ्या उन्हा मधल्या रिमझिम नाराज श्रवण धारा…!💥💐🎉
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि प्रत्येक वेळेस आम्ही शुभेच्छा देत राहो… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉
तू माझ्या हृदयाचा तुकडा आहे रोज आवर्जून पहावा असा मुखडा आहे, तूच माझा श्वास आहे, आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा..!💥💐🎉
तुला तुझ्या आयुष्यात सुख, यश, समृद्धी लाभो, तुझे जीवन उमलत्या फुलासारखी फुलून जावो… त्याचा सुगंध तुझ्या पूर्ण जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवशी ईश्वरचरणी प्रार्थना..!💥💐🎉
तू माझ्या आशेची किरण आहे, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहे, तूच माझ्या जगण्याचे कारण आणि तूच माझ्या जीवनाचा आधार आहेस…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा..!💥💐🎉
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत राहावी, कधी वळून पाहता, आमच्या शुभेच्छा स्मरावे, तुझ्या इच्छा कांशाचा वेलू गगनांना भेटू दे.. तुला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा…!💥💐🎉
वर्षाचे 365 दिवस, महिन्याची 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस, आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा…!💥💐🎉
नवे क्षितिज नवी पहाट, बोलावे आयुष्याच्या स्वप्नांची वाट, स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याची किरणे तळपत राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥💐🎉
जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या बाळाचा… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाळा..!💥💐🎉
तुझा जन्म होण्याआधीच मला झाली होती आनंदाची चावी बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💥💐🎉