100+ वाढदिवस आभार संदेश, धन्यवाद संदेश / birthday thanks in Marathi

birthday thanks in Marathi

birthday thanks in Marathi :- आपल्या वाढदिवशी आपले प्रिय जन आपले नातेवाईक भाऊबंदकी मित्र परिवार आपल्याला गोड गोड शुभेच्छा संदेश पाठवतात, आपणही त्यांना त्या बदल्यात त्यांचे आभार किंवा धन्यवाद मानले पाहिजे.

आपल्या वाढदिवसाचे आपले प्रिय मित्र आपल्याला गोड शुभेच्छा पाठवतात, तेव्हा ते आपल्यासाठी चांगले भावना व्यक्त करत असतात, आपणही त्यांच्या स्वीकार करत असतो, व आपल्या भावना व्यक्त करत असतो, अशावेळी जर आपण त्यांनी च्या शुभेच्छा संदेश दिल्या त्याबद्दल आभार मानले तर ते अधिकच चांगले होईल.

येथे आम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी युवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण संदेश (birthday thanks in Marathi) व तेही इमेज सह उपलब्ध करून दिलेले आहेत,

आमच्या वॉट्सअप ग्रूप ला जॉईन होण्या साठी येथे क्लीक करा…!

Birthday thanks in Marathi

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी, शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांच मनापासून आभारी आहे, आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य आहे, पुन्हा एकदा धन्यवाद…!💥🙏

मानव कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही, तुमच्यासाठी तुला मोलाची शब्द सुद्धा मिळत नाही, मनापासून धन्यवाद…!💥🙏

माझ्या आजच्या वाढदिवशी तुम्ही ज्या प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे, धन्यवाद..!💥🙏

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे, स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. धन्यवाद…!💥🙏

शब्दातून कसे आभार व्यक्त करायचे तुमचे, तुमच्या विषयीच्या आधाराने मन भरून आले आमचे, धन्यवाद..!💥🙏

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा मूल्य ठेवा, मनाच्या गाभाऱ्यात कायम जपून राहतील, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या, जो शुभेच्छा वर्षाव केला, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो…! मनापासून धन्यवाद..!💥🙏

माझा वाढदिवस खरं तर वर्षातून एकदा साजरा करता येईल, पण आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा अगणित आहे, आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर, कायमस्वरूपी कोरल्या जातील…. धन्यवाद…!💥🙏

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय शैक्षणिक, वडीलधारी,सामाजिक आणि मित्रपरिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो, शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की, कोणाची वैयक्तिक आभार पण करता आले नाही, त्याबद्दल मी दिलकरी व्यक्त करतो, कुणी विचारलं काय कमावले तर मी अभिमानाने सांगू शकतो, की तुमच्यासारखी जीवाभावाची मित्र कमावली, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार खूप खूप आभार…!💥🙏

आज माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून फोन करून भेटून व मेसेज करून, ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी खूप खूप आभार..! असेच प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या..!💥🙏

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खूप सार्‍या असेच प्रेम सदैव राहू द्या धन्यवाद…!💥🙏

वाढदिवस आभार संदेश

धन्यवाद, माझ्या वाढदिवसाबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आपला खूप आभारी आहे, असेच प्रेम माझ्यावर राहू द्या हीच परमेश्वराकडे सदिच्छा…!💥🙏

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांची परिपूर्ण शोभा आली, आपले खूप खूप आभार…!💥🙏

माझ्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त, प्रेमरुपी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे, आपल्यासारखे मित्राला आपले हे माझे भाग्य समजतो… पुन्हा एकदा धन्यवाद..!💥🙏

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छा बद्दल खूप खूप आभार… तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो…💥🙏

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाचे आहे, असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या, ही ईश्वरचरणी प्रार्थना… मनःपूर्वक आभार…!💥🙏

फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ, तुमच्या प्रेमळ शुभेच्छा देत आहे जगण्याचे बळ… धन्यवाद…!💥🙏

तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ मैत्रिने मी तर खरोखर भारावून गेलो आहे, मी मला सोशल मीडिया द्वारे तसेच कॉल द्वारे, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे, काहींना चुकून धन्यवाद देण्याचे राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार…!💥🙏

तुझ्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या त्या मित्रांचे खूप आभार.. तुम्हा सर्वांचे हे मैत्रीचे प्रेम आणि ऋण मी कधी फेडू शकत नाही, आपले फ्रेंड सदैव असेच राहू धन्यवाद…💥🙏

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावर झाला, आपल्या याच शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विगुणीत झाला, खरच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून आभार, असेच चांगल्या वाईट काळात माझ्या पाठीशी उभे रहा, धन्यवाद…!💥🙏

वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी सर्वांचे आभार मानतो, ते पूर्ण कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही पूर्णपणे माझा दिवस खास बनवला आहे त्यासाठी मी तुमचा आभारी आहे धन्यवाद..!💥🙏

birthday thanks in Marathi

आपल्या शुभेच्छांच्या प्रेमाचा मी मनापासून स्वीकार करतो, आपले स्नेह प्रेम आणि ऋणानुबंध जपण्याचा मी प्रयत्न करीन, आपण आपले प्रेम यापुढेही असेच राहू द्या, हीच माझी ईश्वराकडे मागणी राहील, निश्चितच आपल्या शुभेच्छा मला यापुढील आयुष्य जगण्यासाठी प्रेरणादायी राहतील धन्यवाद..!💥🙏

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे हृदय भरून आले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद…!💥🙏

मला माझ्या वाढदिवसा दिवशी भर भरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींचे आणि वडीलधाऱ्या माणसांचे खूप खूप आभार..! धन्यवाद..!💥🙏

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप सुंदर आहे, कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्ती च्या प्रकाशापेक्षा जास्त चमकदार आहे, भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींना तसेच वडीलधाऱ्यांचे आभार….!💥🙏

दरवर्षी वाढदिवस येतो वय वाढवून जातो, वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो, आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा… या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात, आणि ही आपली माणसं आपल्या सोबत आहे याची जाणीव करून देतात, आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा मनापासून आभार…!💥🙏

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छा रुपेश स्नेहा व्यक्त केल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💥🙏

आपले प्रेम , स्नेहा आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा, मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील, आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छांचा वर्षाव, केला त्यासाठी मनापासून आभार…!💥🙏

तुमच्याशिवाय माझा वाढदिवस काय माझा आयुष्य अपूर्ण आहे, मी असेपर्यंत प्रत्येक वाढदिवस हा तुझ्याबरोबरच साजरा करायचा आहे, तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार…!💥🙏

मला आजच्या शुभ दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, हर्षाने नटलेल्या प्रत्येक क्षणांना काळजात साठवून ठेवावे, धन्यवाद…!💥🙏

मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे, स्नेह आहेत तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, मनःपूर्वक आभार..!💥🙏

birthday thanks in Marathi

वाढदिवस हे केवळ निमित्त, खरं तर या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात, जुन्या आठवणींना उजाळ मिळतो, आणि सर्वात महत्त्वाचे जगण्याच्या लढाईला बळ मिळते, माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढवणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहे, मनःपूर्वक आभार…!💥🙏

माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!💥🙏

सर्वांचे मनापासून आभार शब्दात आभार व्यक्त होणे शक्य नाही, तरीही आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभारी आहे, असेच प्रेम व तुमची कायमस्वरूपी सोबत राहू द्या… धन्यवाद…!💥🙏

एखाद्याच्या आयुष्यात चांगली माणसं असणं यापेक्षा आणखीन चांगलं कोणता खजिना आहे, सहकार्याच्या रूपाने हा खजिना मला मिळाला आहे, माझा वाढदिवस खास केल्याबद्दल आभार…!💥🙏

आपल्या शुभेच्छांच्या प्रेमाचा मी मनापासून स्वीकार करतो, आपला स्नेह, आदर आणि आपले ऋणानुबंध, मी मनापासून प्रयत्न करीन, आपण आपले प्रेम यापुढेही असेच राहू द्या, हीच माझी ईश्वराकडे मागणी आहे, निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या पढील आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे… आभार…!💥🙏

वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!💥🙏

तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले की किती खास आहे मी तुमच्या पासून दूर असूनही किती पास आहे मी… Thank you so much…!💥🙏

वाढदिवसाच्या केक तर केव्हाच संपला, शिल्लक राहिले ते केवळ तुम्ही दिलेल्या गोड गोड शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद…!💥🙏

वाढदिवस येतात आणि जातातही परंतु तुमच्यासारखे जीवास जीव लावणारे मित्र आणि कुटुंब नेहमी सोबत राहतात, शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार…!💥🙏

तुम्ही नाही आल्यात वाढदिवशी माझ्यासाठी पण तुमच्या शुभेच्छा आल्यात, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद…!

वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे, परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात, याबद्दल सर्वांचे धन्यवाद..!💥🙏

भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात, यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..!💥🙏

वाढदिवशी दिलेल्या भेटवस्तू तुटू शकतात किंवा हरवू शकतात, परंतु तुमचे अनमोल शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहील धन्यवाद…!💥🙏

तुमच्या पाठवलेल्या शुभेच्छांनी, पण माझी रंगीन केले, आणि मनातील बागेला पुन्हा एकदा सुगंधित केले खूप खूप धन्यवाद…!💥🙏

तुमच्या सोबत वाढदिवस साजरा करणे, नेहमी आठवण राहील मला, अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमच्यासोबत नेहमी लक्षात राहील माझ्या मनःपूर्वक आभार..!💥🙏

समारोप

आपले वय किती वाढले असले तरी मित्र आणि कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करण्यात एक वेगळा सुख आहे, आपले जवळचे मित्र मंडळी, नातेवाईक आपल्या वाढदिवसाला आपल्याला आवर्जून शुभेच्छा पाठवतात, आपणही त्यांच्या पत्नी स्नेह व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करणे योग्य ठरते, आम्ही यासाठी वरील सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे

birthday wishes