100 + Best Good Afternoon Status in Marathi |शुभ दुपार स्टेटस मराठी

Best Good Afternoon Status in Marathi :- आजकालच्या डिजिटल युगात शुभेच्छा संदेश पाठवून एकमेकांची खुशाली कळवता येते. यासाठीच मित्रमंडळी, नातेवाईकांना, सकाळ दुपार संध्याकाळी आणि रात्री शुभविचार आणि शुभेच्छा संदेश पाठवले जातात.

अशाच शुभेच्छांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आज आपण पाहणार आहोत दिवसाचा उत्साह अधिक वाढवणारे काही शुभ दुपार मेसेज (Best Good Afternoon Status in Marathi) जे तुम्ही तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप वरून तुमच्या आवडीच्या लोकांना पाठवू शकता. हे मेसेज इतरांना प्रेरणा देणारे तर आहेतच पण यातून तुम्ही इतरांचा दिवस अधिक सुंदर करू शकता. यासाठीच वाचा हे गुड आफ्टरनून मेसेज मराठीतून (Best Good Afternoon Status in Marathi)

Best Good Afternoon Status in Marathi

Best Good Afternoon Status in Marathi

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून, तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात……..!! 🌹 शुभ दुपार 🌹

नातं तेच टिकत, जात शब्द कमी आणि समाज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो……!!🌹 शुभ दुपार 🌹

काही विचार असे मनात येतात की, हृदयाची स्पंदने वाढवून जातात…..!!🌹 शुभ दुपार 🌹

जीवनात माझ्या आनंद आहे, कारण तुम्ही सोबत आहात….!!🌹 शुभ दुपार 🌹

सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल, मात्र प्रत्येक क्षणी समाधी राहतो तोच खरा सुखी…..!!🌹शुभ दुपार 🌹

काळजी घेत जा स्वतःची कारण तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील, पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही…..!!🌹 शुभ दुपार 🌹

पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण पैशांची चोरी होऊ शकेल, मात्र ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही…..!!🌹 शुभ दुपार 🌹

सुगंध हा फक्त फुला पुरता नसतो, तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो….🌹 शुभ दुपार 🌹

चांगल्या माणसावर कधीच अन्याय करू नका, कारण काच एकदा तुटला की तिचा हत्यार व्हायला वेळ लागत नाही……!!🌹 शुभ दुपार 🌹

नेहमी आनंदात राहा, कारण तुला बघून मी पण आनंदी होतो….!!🌹 शुभ दुपार 🌹

सगळेच प्रश्न सुटत नाही, कारण काही प्रश्न सोडून दिले तर सुटतात…..!!🌹 शुभ दुपार 🌹

नेहमी अशीच हसत रहा कधी तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी…..!!🌹 शुभ दुपार 🌹

गरजे पुरती नाती टिकवायची सवय नाही माझी, एकदा नातं जोडलं की शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची सवय आहे…..!!🌹 शुभ दुपार 🌹

तोंडांत साखर आणि डोक्यावर बर्फ असेल तर तुमच काम झालंच म्हणुन समजा…..!!🌹 शुभ दुपार 🌹

खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगी आहे तेच शिका, देशहिताचे आहे तेच करा…..!!🌹 शुभ दुपार🌹

न मिळालेल्या गोष्टीचा विचार करुन दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्या कडे आहे, त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय…..!!🌹शुभ दुपार🌹

आयुष्य केवळ जगून समजते, नुसतं वाचून, ऐकून आणी बघून ते कसं समजेल, त्यामूळे आयुष्यात अनुभव घ्या आणि मोठे व्हा……!!🌹 शुभ दुपार 🌹

माणसाला गरजे पेक्षा जास्त मिळू, लागलं की माणूस माणुसकी विसरु लागतो…..!!🌹 शुभ दुपार 🌹

या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे जे तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात……!!🌹 शुभ दुपार 🌹

जर तुम्हाला खरंच काहीतरी काम करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील, पण काहीच करायचं नसेल, तर एक सुद्धा कारण पूरक पडेल…..!!🌹 शुभ दुपार 🌹

शुभ दुपार शुभेच्छा मराठी मध्ये

गरज आणि प्रेम यात भरपूर अंतर असतं. काहींचे आयुष्य मात्र या दोन गोष्टीचा ताळमेळ बसवण्यातच निघून जातं….!!🌹 गुड आफ्टरनून 🌹

काळजी घेत जा स्वतःची कारण तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील, पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही…..!! 🌹गुड आफ्टरनून🌹

रखरखत्या उन्हात तू म्हणजे डेरेदार वृक्षाची छाया, कोसळत्या धारा मधून माझ्या वरती असलेली आभाळाची माया….!!🌹 शुभ दुपार 🌹

चांगल्या माणसावर कधीच अन्याय करू नका, कारण काच एकदा तुटला की तिचा हत्यार व्हायला वेळ लागत नाही…….!!🌹 गुड आफ्टरनून 🌹

तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल, तर कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही….!!🌹 शुभ दुपार 🌹

आजच्या दिवसाचा आनंद घ्या आणि मनासारखं जगा….!!🌹 शुभ दुपार 🌹

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…. माझ्या आयुष्यातील सुंदर व्यक्तीसाठी….!!🌹 गुड आफ्टरनून 🌹

सगळेच प्रश्न सुटत नाही, कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात…..!!🌹 गुड आफ्टरनून 🌹

काही माणसं साधीच असतात, पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारांमध्ये तेज असते, वागण्यात सौजन्य असते, बोलण्यात नम्रता असते, आणि हृदयात स्नेहाचा धरा असतो…. माझ्या आयुष्यातील अशा व्यक्तीला….!!🌹दुपारच्या शुभेच्छा 🌹

काही लोक म्हणतात की मैत्री म्हणजे प्रेम, काही लोक म्हणतात मैत्री म्हणजे जीवन, मला वाटतं मैत्री केवळ मैत्री आहे, तिच्यापुढे प्रेमाने जीवन दोन्ही पीक पडेल……!! 🌹गुड आफ्टरनून🌹

शुभ सकाळ हे पण बघा

शुभ रात्री