Birthday wishes in Marathi ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.
Birthday wishes in Marathi / जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishesh in Marathi – Marathi Happy Birthday wishes – Best birthday wishes in Marathi :- तुम्हाला तुमच्या जवडच्या मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दायच्या असतील तर आम्ही इथे जवळ पास 200 ते 250 bittaday wishesh दिले आहे.
वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो, कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो,या दिवशी प्रतेक जन येका वेगळ्याच धुंदी मध्ये असतो, अशा दिवशी त्या व्यक्तीला एकच अपेक्षा असते की आपल्या जवळील लोकांनी म्हणजेच मित्र-मैत्रीण, दोस्त मित्र, नातेवाईक अशा जवळच्या व्यक्ती कडून आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्या मिळावे.
एखाद्या व्यक्तीला शुभेच्या देताना त्याच्या साठी एखादा खास संदेश लिहून पाठवणे खूप अवघड काम असते, नेमक जो व्यक्ती आपल्या खूप जवळचा असतो किव्हा तो आपल्या रोजच्या सहवासात असतो, अशा वेळेस त्यांना कोणता संदेश पाठवू ? त्यांना तो आवडेल की नाही ? अशे शंभर प्रश्न आपल्या मना मध्ये येत असतात.
जर तुम्हाला सुधा अशाच प्रकारचे प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्या साठी इथे भरपूर प्रकारचे संदेश उपलब्ध करून दिले आहेत, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या निवडून तुमच्या मित्रांना पाठवू शकता.
💐संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रतेक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा……! 💐 🎂Happy birthday🎂
💐जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेछा, आई जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा……! शिव छत्रपती च्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे, आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे…….! 💐 🎂Happy birthday🎂
💐सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभे्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना…….! 💐 🎂Happy birthday🎂
💐प्रतेक शब्दाने तुझ्या मैफिलीत गीत व्हावे, सुर तुझ्या मैफिलेचे दूर दूर जावे, तुझ पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराणे, साथ तुझी द्यावी यशाच्या प्रतेक शिखराने, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….!💐. 🎂Happy birthday 🎂
💐व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी, हि एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवना साठी…..! 💐. 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट, पण थोड्याच वेळात त्या तुझ्या पर्यंत पोहोचतील थेट…….!💐🎂 Happy birthday 🎂
💐तुझा वाढदिवस आमच्या साठी जणू पर्वणीच असतो ! ओली असो वा सुखी असो, पार्टी तर ठरलेली असतेच..! मग कधी करणार पार्टी……! 💐. 🎂 Happy birthday 🎂
💐तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे , सूर्या प्रमाणे तुझे आयुष्य चमकून निघावे, या साऱ्या जगात तुझी ख्याती सर्वदूर पसरावी , माझ्या प्रिय मित्राला💐. 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂
💐आयुष्याचा या पायरी वर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…! तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..! मनात आमच्या ऐकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे…..! 💐 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂
💐प्रत्येक वाढदिवसाला तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाओ…..! तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुले सदा बहरलेली असावीत, आपले पुढील आयुष सुख समृध्दी आणि ऐश्वर्य होवो हीच सदिच्छा…….! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!🎂
💐 दुःख काय आहे ते विसरून जाशील एवढा आनंद देव तुला देवो…….🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂
💐 तुझ्या केवळ असण्याचे आयुष्य आनंदी आहे, तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हीच देवाजवळ प्रार्थना……….. !🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……!
Marathi Happy Birthday wishes मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात? तर होय हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे खाली मी मराठी मध्ये शंभर प्लस वाढदिवसाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. महाराष्ट्रीयन लोकांचे मराठी भाषेची वेगळे नाते आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही महाराष्ट्रातला मराठीत पाठवतात तेव्हा ते तुमच्याशी अधिक जोडलेले वाटतात एक वेगळ्या पातळीवरील भावनिक संबंध निर्माण करतात.
तुमच्या मदतीसाठी, मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तुम्ही खालील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत तपासू शकता आणि तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ते वापरू शकता.
१.माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे, तर काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसे, जगताना लाभली त्यातले एक तुम्ही, म्हणून या वाढदिवशी आपुलकीच्या शुभेच्छा….. 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂…….!
२.झेप अशी घ्या की पाहणाऱ्याच्या माना दुखव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, शान अशी मिळवा की सागर अचंबित व्हावा , इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा, कर्तृत्वाच्या अग्नी बाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचं लख्ख प्रकाश तुम्ही चहूकडे पासरवणार आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा…….!
३.आपणास शिवनेरी ची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदर ची दिव्यता, सिंहगडाची शोर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना…..! आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..! आई तुळजा भवानी आपणांस उदंड आयुष देवो…….!💐
४ जिवेत तुम्ही शत…!!! पष्येत तुम्ही शत…!!! भद्रेत तुम्ही शत…!!! अभिष्टचींतनंम….!!! जन्मदिवसस्य शुभाशयरू….!!!💐
५.तुमच्या वाढदिवसाच्या हे सुखदायी क्षण , तुम्हाला सदैव आनंदी आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी, तुमच्या हृदयात सतत राहो, हीच मनस्वी शुभेच्छा,💐. 🎂 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂…..!!!!
६. आज हात जोडून देवाला एवढंच मागतो की माझ्या या व्यक्तीला आजच्या सुवर्ण दिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा…..!!🎂 वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂
७.लखलखते तारे सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याची झुले , तुझ्या साठीच उभे आज तारे सारे,💐 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂…..!
८.नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्याची स्वप्नाची वाट स्मिथ हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो , तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो💐🎂, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂
९.💐तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सार यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळी सारखं फुलाव , त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐 🎂वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂
१०. प्रत्येक वाढदिवसा गणित तुमच्या यशाचा आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाऊ.! तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होऊ हीच सदिच्छा…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐
११. सूर्यासरखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शितल हो, फुलासारखा मोहक हो, आम्ही कुबेरा सारखा ईश्वरी वान हो…..🎂 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….!🎂
१२. नातं आपल्या मैत्रीचे, दिवसेंदिवस असाच फुलत रहवे, तुझ्या या वाढदिवसा दिवशी तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे….🎂 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!🎂
Best birthday wishes in Marathi बेस्ट बर्थडे विशेष इन मराठी
मराठीतील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी वाढदिवसाच्या संदेश, वाढदिवसाच्या अभिनंदन व इतर संदेश प्राप्त होतील.
१.आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… 💐तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.. 💐मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे… 💐वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….💐
२. आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही…💐पण काही क्षण असे असतात जे विसरून म्हणताही विसरता येत नाही…💐 हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळा समाधान देऊन देईलच पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक क्षण होऊ दे हीच सदिच्छा…💐
३. जन्म लाख लाख शिव शुभेच्छा…🎉 आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा…🎉 शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गटारी यशाची शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे… वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा…💐
४. तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणू पर्वणीच असते …,ओली असो वा सुखी असो पार्टी तर ठरलेलीच असते ….मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…💐
५. शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मात देखील उपयोगी पडतात… बाकी सारं नश्वर आहे… म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा मी तुम्हाला भरपूर शुभेच्छा….!
६. तुमचा वाढदिवस तुम्ही ज्या अद्भुत व्यक्ती आहात त्याचा उत्सव असावा… 🎉तुम्हाला जगातील सर्व सुखांच्या शुभेच्छा….💐
७. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉 तुमचा दिवस प्रेम ,हास्य आणि आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींनी भरलेला असावा…💐
८. येथे नवीन सुरुवात आणि रोमांचक सहसा चे वर्ष आहे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉आणि येणारे वर्ष तुमचे सर्वोत्तम जावो….💐
९. आपल्या विशेष दिवशी, मला आशा आहे की…🎉 आपण प्रेम, हास्य आणि आपल्याला आनंद देणाऱ्या सर्व गोष्टींनी वेळलेले असाल…💐
१०. तुझ्यासारखाच अप्रतिम दिवसाच्या तुलाही शुभेच्छा…🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि पुढचे वर्ष विश्वसनीय क्षणांनी भरलेले असावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना…💐
११.💐 हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये, अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये, पूर्ण हो तुझ्या सर्व इच्छा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना….. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!💐
१२.💐 तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या पंखांनी आकाशात उंच भरारी घेऊ दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, तुला🥳 वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…..!🎂💐