Attitude Status In Marathi :- प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात जे मनाला त्रास देतात. आपल्याला दुःखी करून टाकतात. तेव्हा आपल्याला एटीट्यूड ची गरज पडत असते, एटीट्यूड म्हणजे आपला आत्मविश्वास स्वतःचा स्वतःला पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. यातून आपल्याच सकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळतात. रुबाबदार एटीट्यूड आणि जबरदस्त एटीट्यूड कोट्स, स्टेटस, आपल्या विचारांना प्रेरणा देतात.
तर आपल्या लेखात आज आपण स्वतःला ताकद देणारे आपला स्वाभिमान जपणारे काही खास कोट्स, स्टेटस ,सुविचार, रुबाबदार सुविचार संग्रहित करणार आहोत. हा स्टेटस आणि कोर्सच्या माध्यमातून तुम्ही जीवन जगण्याची योग्य मार्ग ठरवू शकता. तुम्ही आत्मनिर्भर पाणी जगू शकाल तुम्हाला एक प्रेरणा मिळेल त्यासाठी एटीट्यूड कर्स इन मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत…
Attitude Status In Marathi
आपली चर्चा आहे कारण आपला Attitude खतरा आहे..😎
जो आपल्याशी दुश्मनी करणार, त्याला आपण सोडणार नाही…..😎
सर्वांना खुश ठेवणे जमणार नाही मला, मी फक्त स्वतःला खुश ठेवू शकतो…..😎
आयुष्यात जिंकायचं आहे. तर संघर्ष करावंच लागणार आहे. पळून जाऊन यश मिळत नसतात…….😎
प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असतो……😎
Talent एवढा की कोणी पण दिल देऊन देणार आणि smartnes एवढा की कोणाच पण मनात मीच दिसणार……..!😎
मोठे मोठे लोक खतम झाले, मला खतम करण्यात. आणि तू try करशील ना तर समज की तुझी पूर्ण life पण कमी पडेल बेटा…..😎
समजून जा रे…… की तुझ्या लोकांच्या भरवशावर उड्या मारतोय ना, ते पण मला घेऊन लपतात……😎
तिला वाटतं मी तिच्याशिवाय जगू नाही शकेल……. पण मी तर पाण्यासारखा आहे.,…. जेव्हा ते एक बूंद पाणी साठी तरसेल तेव्हा मी दुसऱ्या कोणावर पाणी सारखा बसेल…..😎
वेगळीच आहे माझी एक सवय प्रेम करतो तर पूर्ण मनाने आणि दुश्मनी करतो तर ते पण पूर्ण जीवांनी…..😎
तिला वाटतं तिच्यात खूप Attitude आहे, पण आता तिला कोण सांगेल तिचा Attitude वरून जास्त तर भारी माझा shoes आहे……😎
घरचे बोलत राहतात सुधरून जा आता, मग मला पण विचार येतात मी सुधारलो तर, माझ्या बदमाशीचा फॅन्स चं काय होणार…..😎
लहान होतो तर चांगला होण्याची खूप इच्छा होती, पण आता लहान पण खतम तर तो विचार पण खतम……😎
आग तर अशीच बदनाम होत आहे….. जाळण्यासाठी तर फक्त मी काफी आहे……..😎
कोण काय विचार करेल हे विचार करणं तर मी खूप आधीच सोडले….. कारण बदनाम पण झालो ना तरी नाव तर होणारच आहे ना……😎
भाऊ आणि दादा तर फक्त मित्र बोलू शकतात…… कारण माझे दुश्मन तर आज पण मला बाप बोलतात……😎
सर्व बोलतात की थांबून जा जरा…… पण माझे स्वप्न एवढे मोठे आहेत की मला थांबू नाही देत……😎
लोकसल्ला देत राहतील, तुम्ही तुमचं काम करत राहा…😎
स्वतःचे मार्ग स्वतः निवडा….. दुसऱ्याच्या भरोशावर राहू नका……😎
लोकांच्या मनाने जगाल तर मातीखाल…..😎
Attitude status in Marathi for Instagram girl‘s /boy’s
गर्दीमध्ये उभा राहणारा मी नाही…… मी तर तो आहे ज्याच्यासाठी गर्दी उभी आहे……😎
या जगात फक्त पाच बादशहा आहेत…… चार तर पत्त्यामध्ये आणि पाचवा आणि सर्व डेंजर म्हणजे मी……😎
माझा एटीट्यूड पण कमाल आहे, लोकांना जळवतो आणि मला हसवत राहतो……😎
मला तर खूप नाव ठेवताना….. अरे आधी स्वतःला बघा….. तुम्ही कुठे मी कुठे…….😎
इज्जत देत आहोत न तर इज्जतीत रहा…… कारण मला इज्जत देता येते तर काढता पण येते……..😎
ते बोलते माझ्यामागे तुझ्यासारखे 1000 फिरतात……. पण आता तिला काय माहित की सर्वात स्वस्त गोष्टीवर जास्त गर्दी असते…….😎
मी तर माझ्या दुश्मनांना पण सोडत नाही, त्यांना पण मोठी सजा देतो, Direct माझ्या नजरेत पाडून…..😎
माझे तर Status पण आता दारू सारखे झाले आहे….. एक वेळा बघितले तरी परत परत बघा वाटतात……😎
तुम्ही फक्त विरोध करू शकता कारण माझ्यासोबत उभे राहायला दम लागतो जे तुमच्यात नाही……😎
मी माझ्या नजरेत बरा अहो ना, तुमचं काय तुम्ही लोक तर देवाला पण नाव ठेवतात……😎
मी कसा आहे हे माझ्या जवळच्यांना बरोबर माहित आहे….. म्हणून फालतू तुम्ही माझ्या चुगल्या करून तुमचा टाइमपास करू नये……😎
स्वतःच्या दमावर जगतो, भीती तर वाटते पण अभिमान एवढा होतो…. की भीती पण छोटी पडेल त्यापुढे…..😎
एखाद्या गोष्टीचा शेवट लागल्यावरच नवीन वळणाची वाट दिसू लागते……😎
स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे असेल तर….. स्वतःला मेहनत करावी लागेल…..😎
माणसात आत्मविश्वास असला की काहीही करू शकतो…..😎
आयुष्यात चढ-उतार येतच राहील, आपण आपल्या पावलांसोबत पुढे चालत जायचे…..😎
आत्मविश्वास असला की कोणाची गरज पडत नाही….😎
भरोसा कोणावर ठेवायचा नसतो….. आणि कोणाचा भरोसा तोडायचा नसतो…..😎
भरोशावर राहू नका ही अशी गोष्ट आहे जी कधीही घात होऊ शकते…..😎
Attitude status in Marathi for Facebook |Attitude status in Marathi for boy’s
हसू तर तेव्हा येथे मला जेव्हा कळतं की, जे स्वतः बदनाम आहेत तेच मला बदनाम करतात……😎
जगतो मी मस्त…… राहतो मी मस्त…… आणि सर्वांना स्माईल ने जळवतो पण मस्त……..😎
लोक बोलतात तुझ्यासारखा हरामी नाही बघितला…….. मी पण बोलून देतो की एकच पीस आहो जगात माझ्यासारखा नाही भेटल कुठे….!😎
जळतात तर सर्व पण जेव्हा पण सक्सेस ची गोष्ट होते ना तर सर्वात आधी नाव पण माझं घेतात सर्व…….😎
Successful स्वतःसाठी नाही तर, त्या आई-बाबांसाठी हा जे फक्त तुमच्यासाठी जगतात……😎
मागे गोष्टी तर मित्र पण करतात आणि दुश्मन पण…….. काय कराव personality अशी बनवली मी…….😎
एकदा ठरवले ना की करायचं तर करायचं…. मग पुढे काही हो मी नाही थांबत……😎
बॉडी बनवणे वेगळे आणि जिगर बनवणे वेगळं….. तुझ्याकडे बॉडी आहे तर माझ्याकडे ती बॉडी भाड्याला जिगर आहे……😎
लोक बोलतात मुली अटीट्यूड दाखवतात…… मग मी बोलतो तुम्ही अजून माझा एटीट्यूड बघितलाच नाही वाटतं…….😎
एटीट्यूड तर माझा, सर्वांचा बाप आहे, पुढची गेली तर गेली की दुसरीच एन्ट्री होत झाली…..😎
अभ्यास करून मुली पटवल्या असताना तर वर्गातला टॉपर सर्व मुली घेऊन गेला असता……😎
लोकांच्या भरोशावर जगण्यापेक्षा स्वतःच्या भरोशावर जगण्यात मज्जा आहे…..😎
मी शांत आहे कमजोर बिलकुल नाही, ते तर माझे सामर्थ्य आहे…..😎
जे ओठावर आहे ते तोंडावर आहे…. कोणाच्या पाठीमागे आपण वार करत नाही…..😎
कडू बोलतो पण जे सत्य आहे तेच बोलतो….. लोकांना त्याचा पण त्रास होतो…..😎
सगळ्यांशी लढाईची ताकद आहे माझ्यात कारण तसा आत्मविश्वास आहे माझ्यात……😎
शांत राहून चालत नाही तर शांततेत काम करून घ्यायचं असते……😎
जे बोलायचं आहे ते तोंडावर बोलतो पाठीमागे नाही, नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते मागून बोलायची….😎
Attitude status in Marathi for WhatsApp | Attitude Status In Marathi for girl
माझा एटीट्यूड हा देवाचा गिफ्ट आहे मला तर तुमचं जाळणं तर बनतच ना…….😎
कमी बोलले तर हा खूप घमंडी……. जास्त बोललो तर हा जास्तच बोलतो…….. आणि नाही बोललो तर खूप attitude आहे तुझ्यात…… आता या दुनियेल खुश ठेवण्यासाठी करावं तर काय करावे…….😎
खराब गोष्टी तर खूप आहे माझ्यात पण काय कराव कोणी सांगेल एवढी कोणात हिंमत नाही……😎
Attitude माझ्यासाठी फक्त attitude नाही नशा आहे… आणि या नशाची माझ्या बाबाकडे Factory आहे…… आणि त्या फॅक्टरीचा मी एकुलता एक मालक आहो…..😎
मी माझ्या फायद्यासाठी कोणाचा युज करेल एवढा पण मी फालतू नाही समजली का झिपरे……😎
भीती एवढी निर्माण केली आहे की, बंदूक नाही फक्त डोळे बघून लोक भितात……😎
Attitude तर कमाल आहे माझ्या की मी त्यांचा नाही होत जो सर्वांशी गोड राहत असतो……😎
रक्तात पण आहे, डोक्यात पण आहे, माझा Attitude तर माझ्या सर्व गोष्टीत आहे…..😎
गरम रक्त तर खानदानी आहे…… पण लोक माझ्या life वर नाही माझ्या Attitude वर फिदा आहे…..😎
मला माझी स्वतःची खरी किंमत माहिती आहे…. हीच माझी खरी शान आहे….😎
माझे स्वप्न मोठे आहे म्हणून काय झालं… ताकद आहे माझ्यात त्यांना पूर्ण करण्याची…..😎
कमी बोलतो म्हणून कमजोर समजू नका…. बोलायला बसलो ना तर मग मागे पडून जाईल……😎
एक मुलगी आहे म्हणून कमी समजू नका…. माझी ताकद अजून तुम्ही बघितली नाही आहे…. मी जिद्दी आहे आणि डोक्याने बुद्धिवान आहे…..😎
मला दुसऱ्याच्या भरोशावर चालायची गरज नाही…. कसे चालायचे आणि कसे जगायचे चांगलंच माहिती आहे…..😎
मी माझ्यासाठी खास आहे, बाकीचे काय विचार करतात, याचा मला बिलकुल फरक पडत नाही…….😎
खरी किंमत त्यांनाच माहिती आहे जे मला चांगलं ओळखतात….😎
एक मुलगी काय करू शकते हे कोणीही ठरवू शकत नाही….😎
स्वतःची किंमत इतरांना ठरवू देणार नाही…..😎
जे मला ओळखतात मला समजतात त्यांना मला सिद्ध करून दाखवायची गरज नाही……😎
स्वतःची ओळख स्वतःला पटले की स्वतःवर विश्वास ठेवणे सोपे होते….😎
इथे कोणीच कोणाचं ऐकून घेत नाही सगळे आपल्या मनाचे मालिक असतात….😎