Hyundai Upcoming SUV car in India 2024 :-तुम्ही हुंडाईचे नवीन कार शोधताय का ? या ब्लॉगमध्ये घेऊन आलेलो आहोत आम्ही तुमच्यासाठी 2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या कार. बर आपल्याला माहीतच आहे की सध्या बाजारामध्ये कार मध्ये खूप सारे ऑप्शन उपलब्ध आहेत. हे खूप कठीण आहे की सर्व कार मधून एक चगली आणि मजबूत कार शोधणे फार कठीण झालेले आहेत. आम्ही तुमच्यासाठी इथे काही घेऊन आले आहेत नवीन कार ज्यामध्ये खूप सारे फीचर्स आणि सेफ्टी दिलेले आहेत.
हुंडाई क्रेटा ईव्ही ही कार एक एसयूव्ही (suv) कार असून भारतात जानेवारी 2025 मध्ये 22.00 ते 26.00 लाखापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
अशाच नवनवीन पोस्ट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Hyundai Upcoming SUV car in India 2024
NEW Creta इलेक्ट्रॉनिक
- जानेवारी 2025 मध्ये भारतात मोबिलिटी एक्सपो मध्ये केल्या जाणार होते.
- तीन स्पोक स्टेरिंग व्हील सोबत सादर केली जाणार.
हुंडाई मोटर इंडिया कंपनी आपली सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कार क्रेटा इलेक्ट्रॉनिक पुढल्या वर्षी जानेवारी 2025 मध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हे मॉडेल जानेवारी 2025 मध्ये मोबाईलची एक्सप्रेस शो मध्ये शोकेस केल्या जाईल, आणि त्यानंतर काही महिन्यानंतर क्रेटा इलेक्ट्रॉनिक भारतीय बाजारात लॉन्च केल्या जाईल. परंतु कोणत्याही ऑफिसियल घोषणेच्या अगोदरच क्रेटा इलेक्ट्रॉनिक ला टेस्टिंग करताना बघण्यात आले आहे.
लेख झालेले फोटो यामध्ये इलेक्ट्रॉनिक केसरी इंटरियर ची एक झलक दिसण्यात आली. या इंटरियर मध्ये आधीच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन वाल्या क्रेटामधून घेतल्या गेली आहे. ज्यामध्ये डॅशबोर्ड लेआउट, एसी जेंट्स, ट्रेन डिस्प्ले आणि एच व्ही एस सी पॅनल अशा प्रकारचे फीचर्स शामिल केल्या गेले आहे. त्याचबरोबर सेंटर कॉन्सल मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, व्हेंटिलेटर सीट बटन चे नवीन पोझिशन, त्याचबरोबर कफ होल्डर्स आणि ड्राईव्ह मोड सिलेक्टर साठी रोटरी डायल च्या पद्धतीचे काही बदल केले गेलेले आहे. याच्या व्यतिरिक्त, तीन स्पोक स्टेरिंग विल सोबत बैडल शिफ्ट आणि ड्रायव्हर सिलेक्टर स्टॉक ला स्टेरिंग कॉलम च्या जागेवर स्थित केले आहे.
क्रेटा इलेक्ट्रॉनिक आपल्या आईस वर्जन च्या सारखी फ्युचरलेस राहणार. यामध्ये थ्री सिक्सटी डिग्री सराऊंड कॅमेरा, लेव्हल टू एडस, पॅनोरमिक समरूप, ड्युअल झोन क्लाइमेट कंट्रोल, पावर ड्रायव्हर सीट, कूच कंट्रोल आणि ऑटो डी मी आय आर बी एम सारखे शानदार फीचर्स यामध्ये दिले जाणार.
क्रेटा टीव्ही मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये अधिकाधिक रेंज 500 किलोमीटर पर्यंत राहू शकते. ही suv K2 प्लॅटफॉर्मवर आधारित राहणार आणि यामध्ये क्रेटा आईस चे कितीतरी पार्ट आणि डिझाईन शेअर केल्या जाणार.
लॉन्च झाल्यानंतर, हुंडाई क्रेटा टीव्ही चा सामना टाटा कर्व ev, डी वाय डी ऑटो थ्री, महिंद्रा एक्स यु व्ही 400 आणि एमजी झेड एस EV सारख्या मिड साईज इलेक्ट्रिक एसव्हीएस सोबत.
Hyundai Santa Fe
Hyundai Upcoming SUV car in India 2024
Hyundai Santa Fe :- हुंडाईने आपल्या सर्वात मोठ्या suv चे फोटो शेअर केले आहेत. कंपनीने santa fe SUV बॉक्स डिझाईन सह सादर केली आहे, जे लॅन्ड रोव्हर डिफेंडरशी (Land Rover Defender) जास्त साम्य आहे. Suv ऑगस्ट 2023 मध्ये जागतिक स्तरावर पदार्पण केली आहे. दरम्यान, उठायची ही यशस्वी कार लँड रोव्हर डिफेंडर च टक्कर देणार असल्याची जाणकारांची मत आहे.
डिझाईन
नवीन हुंडाई सॅन्टाफी हे सध्याच्या पिढीच्या मॉडेल पेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते, कारण ती आता बॉक्सची प्रॉपर्स मध्ये आहे. एस यु व्ही मध्ये एक अपराईट नोट्स, एच आकाराचे एलईडी डीआरएल, लांब विल बेस, ग्रीलवर एच आकाराचे आकृती बंद आणि पुढील बंपर वर एअरटॅम देण्यात आले आहे. याशिवाय, कारला मागील बाजूस एच आकाराचे टेल लॅम्प देखील देण्यात आले आहे. नवीन हुंडाई सॅन्टाफी मध्ये चारी बाजूचे जाड बॉडी क्लिडींग आणि मल्टीस्पोक आलाय विल्स आहेत.
हुंडाई Santa fe चे इंटरियर
नवीन पिढीच्या हुंडाई सॅन्टॅफीचे लीग झालेले फोटो अनेक रंगासह कारच्या इंटरियरची झलक सुद्धा दाखवितात. केबिनच्या आत मध्ये Santa fe फिकट रंगीत सीट अपहोल्ड्स ट्री, एक मोठा फोर्ड बर्ड डिस्प्ले, टच स्क्रीन इन्फोट मेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ने सुसज्ज आहे. सध्याच्या जनरल मॉडेलवर उपलब्ध असलेल्या दोन रो सेटिंग ऐवजी सॅन्टाफीला तीन रो सेटिंगमिळण्याची शक्यता आहे.
हुंडाई Santa fe चे इंजन
हुंडाई कंपनीने अद्याप आपल्या नवीन पिढीच्या Santa fe चे यांत्रिक तपशील उघड केलेले नाहीत. सध्याचे पिढीतील santa fe प्रमाणेच एसयूव्ही 2.5 लिटर टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन द्वारे संचालित केले जाऊ शकते. कंपनी बाजारानुसार या आगामी यशस्वी ला हायब्रिड आणि लगीन हायब्रीड वेरियंट मध्ये आणू शकते. दरम्यान आपल्या माहितीसाठी नवीन पिढीची हुंडाई सेंटर ऑगस्ट 2023 मध्ये अधिकृतपणे सादर केली गेलेली आहे आणि यावर्षीच्या अखेरीस प्रामुख्याने युएसए मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.
Hyundai stargazer
Hyundai Upcoming SUV car in India 2024
हुंडाईने मागे मायक्रो SUV Xeter लॉन्च करून भारतीय बाजारपेठेला धक्का दिला आणि अलीकडेच क्रेटा आणि अलकाजर च्या Adventure Editions लॉन्च केल्या. आता येणाऱ्या काळात हुंडाई भारतीय बाजारपेठेत नवीन सेवन सीटर MPV Statgazer लॉन्च करू शकते.
जी गाडी मारुती सुझुकी, किया मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, रेनॉल्ट सह इतर कंपन्यांच्या लोकप्रिय सेवन सीटर कारची स्पर्धा करेल. टारगे जर सध्या इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम, आणि फिलिपिन सारख्या देशांमध्ये विकले जाते. इंडोनेशिया ऑटोशो मध्ये त्यांच्या आगामी ऍडव्हान्स ड्रायव्हर सहाय्य प्रणालीसह सुसज्ज आहे.
पावरफुल इंजन
Hyundai stargazer भारतीय बाजारात देखील लॉन्च केली जाऊ शकते अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून होत आहे. जर ही MPV भारतात आली तर ती क्रिया कारण सारख्या एस पी टू प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाऊ शकते. Stargazer मध्ये 1.5 लिटर फोर सिलेंडर नॅचरल एसपी रेटेड पेट्रोल इंजन तसेच 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजन पर्यायाने अनुक्रमे 113 बीएचपी आणि 145 एन एम पावर आणि 250 mm park निर्माण केला जाईल. तारक जनरेट करू शकतो. हे MPV 6 स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक गेअर बॉक्स पाहिले जाऊ शकते.
जबरदस्त लुक आणि फीचर्स
Hyundai stargazer ची लांबी 4.5 मीटर असू शकते. त्याचा विल बेस 2780 मिमीचा असू शकतो. दुसरीकडे, लुक आणि डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारपेठेत होऊन जायच्या आगामी MPV Statgazer मध्ये आकर्षक ग्रील्स, हेड लॅम्प, एलईडी डीआरएलएस, स्लुपिंग रूप लाईन आणि शार्क फील अटेना यासह इतर बाहेरील फीचर्स पाहायला मिळतील. असे असताना इंटरियर देखील छान आहे. ज्यामध्ये नवीनतम डिझाईन डॅशबोर्ड अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्टसह मोठी टच स्क्रीन इन्फोटमेंट सिस्टम, ब्लू लिंक, तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, मल्टिपल एअर बॅग राणी ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम सह इतर फीचर्स आहेत.
हुंडाई Venue EV
Hyundai Upcoming SUV car in India 2024
हुंडाई कंपनीने नुकतेच आपल्या नव्या कारमधील वेरियंट लॉन्च केले आहे. हुंडाई वेणू असं या कारचे नाव असून यात अत्याधुनिक फीचर्स समावेश करण्यात आला आहे.
आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक कार निर्मात्या कंपनीत आपल्या कार्स मध् काळानुसार बदल करत असतात. आता हुंडाई मोटर इंडिया कुठल्या गेनू कारला अपडेट केले आहे. या नवीन ब्रिएट मध्ये कंपनीकडून इलेक्ट्रिक समरूप फीचर देण्यात आले आहे.
या कार मध्ये असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, जे ग्राहकांना आकर्षित करू शकतात. या कारमध्ये नवीन कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आलेली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही अधिक आरामदायी राईटचा आनंद घेऊ शकता.
इंजिन
नवीन हुंडाई वेणू वेळेत मध्ये कंपनीने वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजन दिले आहे. हे इंजन 82 बीएचपीच्या कमाल पावरसह 114 एनएम चा पिकअप टार्क जनरेट करते. याशिवाय या 350 लिटरची बूट स्पेस देखील आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन ने जोडलेली आहे.
फीचर्स
नवीन हुंडाई कारच्या फिचर बद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने नवीन हुंडाई वेनू मध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक संग्रह एलईडी प्रोजेक्ट दिले आहेत. एलईडी डीआरएल सोबत, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले फीचर देखील या कार मध्ये तुम्हाला पहायला मिळतील. यात आठ इंचाची टच स्क्रीन इन्फोट मिंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह टीएफटी डिस्प्ले देखील आहे.
सेफ्टी फीचर्स वर लक्ष केंद्रित
हुंडाई वेणू च नवीन पिरियड मध्ये कंपनीने सिक्स एअरबॅकसह टी पी एम एस हायलाईट, इलेक्ट्रॉनिक्स स्टॅबिलिटी कंट्रोल, ऑटोमॅटिक हेड लॅम्प, हिल असिस्ट कंट्रोल यासारख्या सुरक्षा फीचर्स समावेश केला आहे, जे कारला अधिक सुरक्षित बनवतात.
किंमत
हुंडाई वेणू च्या नवीन वरियंटची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. ही कार्य सेगमेंट मध्ये एक बजेट कार देखील सिद्ध होऊ शकते. ज्यामध्ये आधुनिक फीचर्स उपलब्ध असेल. ही कार भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकी ग्रँड मीटर आणि टोयोटा अर्बन क्रूजर सारख्या कार्स नाटक कर देऊ शकते.