लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | Maharashtra Lek Ladki Yojna : Online Registration| पोरींना भेटणार १०१०००/- रुपय, असा करा अर्ज

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 :- महाराष्ट्र लेक लाडकी यजना काय आहे? लेक लाडकी योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज कसा करावा, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, गव्हर्नमेंट अधिकृत वेबसाईट, आवेदन कशा पद्धतीने करावा? हेल्पलाइन नंबर (Maharashtra ek ladki Yojana 2023 in Marathi) lek ladki Yojana Maharashtra, Form pdf, how to apply, key points, eligibility, criteria, beneficirate, required documents, official website, helpline number

लेक लाडकी योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा एक ऑगस्ट 2024 ला केली गेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे, व मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित करणे हा हेतू आहे, या योजनेअंतर्गत मुलीला अठरा वर्षे होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख रुपयाची मदत केली जाते.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 काय आहे?

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 ची सुरुवात महाराष्ट्र सरकार द्वारा 2023 मध्ये केली गेली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या अठरा वर्षाखालील वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एक लाख एक हजार रुपये (101000/-) ची आर्थिक मदत केली जाणार. ही योजना एप्रिल 2023 नंतर जन्म घेणाऱ्या मुलींना लागू होणार.

राज्यात बऱ्याच ठिकाणी कुटुंबामध्ये गरीब असल्यामुळे मुलीच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात आणि बालवयातच त्यांचे लग्न करून दिल्या जाते. यासाठी राज्य सरकारी व महिला व बालविकास विभाग च्या माध्यमातून मुलींच्या शिक्षण वाढण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

लेक लाडकी योजने चालक राज्य सरकार द्वारा मुलींच्या जन्मानंतर लगेच प्राप्त होतो, पण यासाठी मुलीच्या आई-वडिलांना लेक लाडकी योजना फॉर्म ऑफलाइन माध्यमातून करावा लागेल, त्यानंतर मुलींच्या आई वडिलांच्या खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच हजार रुपयाची राशी जमा केली जाणार.

राज्यात बऱ्याच वेळा आर्थिक तंगी मुळे मुलींचे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर त्यांचे लग्न सुद्धा लवकर लावून दिल्या जाते. याच बाबीला समोर ठेवून राज्य सरकारने मुलींच्या भविष्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील पिवळे आणि केशरी राशन कार्ड उपभोगत्यांना दिला जाणार. अशा प्रकारच राशन कार्ड धारक परिवारामध्ये मी जर कोणत्याही मुलीचा जन्म झाला तर जन्म होतात पाच हजार रुपये सहायता केली जाणार.

त्यानंतर जेव्हा मुलगी शाळेत जायला सुरुवात करणार त्यानंतर पहिल्या वर्गामध्ये तिला ४०००/-रुपये सरकार द्वारा दिले जाणार. तेच सहाव्या वर्गात गेल्यानंतर मुलीला ६०००/-रुपये दिले जाणार. अकराव्या वर्गात गेल्यानंतर तिला ८०००/-रुपये दिले जाणार. आणि जेव्हा मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होणार केव्हा तिला राज्य सरकारकडून 75 हजार रुपये रोख दिले जाणार. या पद्धतीने मुलीला पूर्णपणे एक लाख एक हजार रुपये मिळणार.

Whatsup

जर तुम्हाला सुद्धा लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 मध्ये अर्ज करायचा असेल तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जसे की, अर्ज कसा करावा कुठे करावा, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे, अधिकारीक वेबसाईट, योजनेचे लाभ, योजनेसाठी लागणारी पात्रता इत्यादीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

याव्यतिरिक्त तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार च्या सर्व योजना ची माहिती आमच्या Marathitalks.com या वेबसाईटवर बघू शकता.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023key points

Lame of the Yojanaलेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023
purpose of the Yojana राज्यातील मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांच्या शिक्षणात भर देण्यासाठी आर्थिक मदत करणे.
आर्थिक मदतएकूण एक लाख एक हजार रुपये
योजनेची सुरुवातऑक्टोंबर २०२३
सेक्टर ऑफ योजनाराज्य सरकार (महाराष्ट्र)
डिपार्टमेंट/मिनिस्टर ऑफ योजनामहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
सध्याची स्थितीसुरू
पात्रताराज्यातील पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील सर्व मुली
अर्ज प्रक्रियाऑनलाइन/ऑफलाइन
ऑफिशियल वेबसाईटupdated soon
डाऊनलोड ॲपupdated soon
हेल्पलाइन नंबरupdated soon
अशाच नवनवीन माहिती करता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 चे लाभ

१. लेक लाडकी योजना महाराष्ट्रातील गरीब कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींना दिला जाते.

२. या योजनेमध्ये मुलींच्या जन्मापासून ते मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत अलग अलग टप्प्यामध्ये पूर्ण एक लाख एक हजार रुपये दिले जाणार.

३. संपूर्ण रक्कम बँक अकाउंट मध्ये जमा होणार.

४. जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर, दोन्ही मुलीला या योजनेचा लाभ मिळणार.

५. जर कुणाला एक मुलगा किंवा एक मुलगी जन्म आली तर फक्त मुलीला लाभ मिळणार.

६ महाराष्ट्र मध्ये पंधरा हजार रुपये पासून ते एक लाख रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या परिवारातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

७. योजनेचा लाभ एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार.

हे सुद्धा वाचा :- श्रावण बाळ योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 साठी पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र चा रहिवाशी असायला पाहिजे.
  • लेक लाडकी योजनेसाठी फक्त राज्यातील मुली पात्र राहतील.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असू नये.
  • राज्यातील पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड असलेले कुटुंबातील मुली पात्र.
  • योजनेचा लाभ हा एक एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या मुलींना मिळणार.

हे सुद्धा वाचा :- वृद्धापकाळ योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 साठी आवश्यक कागदपत्रे
  • पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका/कुपन
  • मुलीच्या वडिलांचे आधार कार्ड
  • आई-वडिलांसोबत मुलीचा एक फोटो
  • अर्जाचा पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक पासबुक
  • जन्म प्रमाणपत्र
  • घोषणा प्रमाणपत्र
  • शेवटच्या लाभाकरिता मुलीचे मतदान कार्ड
  • बोनाफाईड प्रमाणपत्र
लेक लाडकी योजनामहाराष्ट्र 2023 अर्ज कसा करावा?

जर तुम्ही महाराष्ट्र लेक लाडकी योजना मध्ये ऑनलाईन अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला थोडा वेळ वाट पहावी लागेल, सरकार द्वारा याबाबतीत अजून कोणतीही घोषणा केली गेलेली जेव्हा सरकार द्वारा या योजनेसंबंधी घोषणा केली जाईल तेव्हा ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात माहिती दिले माहिती मिळाल्यानंतर याच ब्लॉगमधून तुम्हाला सूचत करण्यात येईल, त्याचबरोबर तुम्ही आमच्या marathitalks.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

लेक लाडकी योजना ही फक्त ऑफलाईन पद्धतीने कर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अजूनही राज्य सरकार द्वारा सुरू केली गेलेली नाही. अर्ज करण्यासाठी आपण जवळच्या अंगणवाडी केंद्रात लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्जुन करू शकता.

राज्य सरकार महिला व बालविकास विभाग द्वारा आतापर्यंत लेक लाडकी योजनेसाठी ऑफिशियल वेबसाईट सुरू केलेली नाही, जर तुम्ही योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर लेक लाडकी योजना फार्म जवळच्या अंगणवाडी केंद्रातून घ्यावे.

या पाच टप्प्यात मिळणार रक्कम

१.मुलीचा जन्म झाल्यावर5000/-रुपये
२.पहिल्या वर्गात गेल्यावर6000/-रुपये
३.सहाव्या वर्गात गेल्यावर7000/-रुपये
४.११ व्या वर्गात गेल्यावर8000/-रुपये
५.१८ वर्ष पूर्ण झाल्यावर75000/+रुपये
लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 pdf फॉर्म

या योजनेचा पीडीएफ फार्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काही उपयोगी आणि महत्त्वाच्या लिंक सेक्शन मध्ये जावे लागेल. तिथेच डाउनलोड करण्याची लिंक दिल्या गेला आहे. सध्या ही योजना सुरू केली गेलेली नाही त्यामुळे थोडा वेळ वाट पहावी लागेल, तुम्ही काही दिवसानंतर आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

अटी व शर्ती

  • ही योजना पिवळ्यावर केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • तसेच, दुसऱ्या प्रसूतच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनिवार्य राहील.
  • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर मातापित्यांना कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • दिनांक १ एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीच किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञ राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
  • लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.

FAQ

Q. Maharashtra Lek Ladki Yojana काय आहे?

Ans :- या योजनेअंतर्गत राज्यातील एक लाखाच्या आत मध्ये उत्पन्न असणाऱ्या परिवारांमधील एक एप्रिल 2023 नंतर जन्म दिल्या मुलींना आर्थिक मदत

Q.महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

Ans :- या योजनेच्या लाभाचे मुख्य रूप महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणाऱ्या सर्व गरीब परिवारांमधील मुलींना आर्थिक तंगी मधून निघणे आणि त्यांच्या शिक्षणास बढावा देण्यासाठी मिळणार.

Q. महाराष्ट्र लेक लाडकी योजने ची घोषणा कधी झाली?

महाराष्ट्र बजेट 2023 24 च्या मध्ये या योजनेची घोषणा झाली.