Guru Poornima Wishesh in Marathi|गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा :- या खास दिवशी तुमच्या गुरूंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश, गुरुपौर्णिमा स्टेटस, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमच्या गुरूंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरूंना पाठवू शकता.

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

आषाढ शुक्ल पक्षातील पोर्णिमा तिथी हा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरुप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा चा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरूला खास मराठी शुभेच्छा पाठवून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

आयुष्यातील पहिला गुरु म्हणजे आई, जिने प्रत्येकावर संस्कार केले आणि त्यामुळे आपलं आयुष्य उज्वल घडवलं. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा वडिलांसाठी, आई-बाबांसाठी,

आई बाबा तुम्हीच माझे पहिले गुरु तुमच्यापासून माझे जॉब झाले सुरू…….!🙏

आपला विचार न करता माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

कळत नव्हते तेव्हापासून तुम्ही दोघे होता माझ्या बाजूला तुमच्यामुळेच मला मिळाली आज योग्य दिशा….. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!🙏

आई-वडिलांसारखे दैवत नाही, अशा माझ्या दैवतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

गुरु पौर्णिमेच्या या दिवशी सगळ्यात पहिला मान माझ्या आई-वडिलांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!🙏

आई-बाबांनी दिलेला गुरुरूपी वसा आयुष्य आनंदाने भरणारा आहे……… गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा…..!🙏

गुरु आहेत म्हणून आयुष्याला आहे अर्थ, आई बाबा आहात तुम्ही माझे पण आहात खरे गुरु या आयुष्याचे….. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा……!🙏

आई असते गुरुचे रूप, बाबा असतात मायेची सावली, गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा…..!🙏

कोण म्हणतो आई बाबा फक्त लाडवतात, तेच खरे आयुष्याला दिशा देतात…..!🙏

गुरूंचा महिमा अपरंपार, त्याच्याशिवाय आयुष्याला कसला तो आधार… गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

आई माझी गुरु, काळी माझी कल्पतरू, माझ्या प्रिय आई ला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा……!🙏

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काही समजत नाही तेव्हा आठवतं तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही…. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

गुरु हाच देव आहे, गुरु हाच श्वास, गुरु हेच सुख, आणि गुरुचाच ध्यास, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा…. गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरूंना खूप खूप शुभेच्छा….!

आधी गुरु सी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे मायबाप, नाम घेता हर तील पाप…. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा…..!🙏

जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु, पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पळवतात गुरु…… गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

तोच गुरु श्रेष्ठ त्याच्या प्रेरणेने, एखाद्याचे चरित्र बदलते, मित्र तो श्रेष्ठ ज्याच्या संगतीने रंगत बदलते, गुरु पर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून, चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु….. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏

गुरुचा उद्देश स्वतःच्या प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करू शकणाऱ्या शिष्याचा विकार करणे….. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

स्वतःचा त्याग करून शिष्याला सर्वच प्राप्त करून देतो तो गुरु महान असतो…. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏

एखादा गुरु हा मेणबत्ती सारखा असतो, जो इतरांच्या मागे प्रकाश देण्यासाठी स्वतःजवळ राहतो…. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञाना विना नसे जगी सन्मान, जीवन भाऊ सागर तराया, चला वंदू गुरुराया, आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पडलेल्या सर्व गुरूंना धन्यवाद…… गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

Guru Purnima Quotes in Marathi

ना वयाचे बंधन, ना नात्याची जोड, ज्याला आहे आघाध ज्ञान, जो देई निस्वार्थ दान, गुरु त्याची मानावा, देव तेथेची जाणवा, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

गुरु म्हणजे आहे काशी, साथी तीर्थ तया पाशी, तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदय धरू…… गुरु पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा….!🙏

माती पासून मूर्ती बनते, सद्गुरु फुंकती प्राण, अपूर्णालाही करेल पूर्ण गुरु असा आहे महिमा….. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्या सी देई, शहाणे करून सोडी, सकळ जन, तोचि गुरू खरा, आधी चरण तयाचे धरण, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा……!🙏

संस्काराच्या पायावर आहे गुरुची धार, निरक्षर सम शिष्याने करावा आचार विचार शुभ गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा ….!🙏

गुरु विण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण होईल जगी सन्मान….. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया…… जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्याशी देई, शहाणे करून सोडी, सकाळ जना… तोचिगुरू खरा आधी चरण तयाचे धरा….. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

अक्षर आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात, कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात….. हॅप्पी गुरुपौर्णिमा……!🙏

खचलेल्या मनाला उभारी देते, अंधाऱ्या रात्रीत चकाकी देते, जेव्हा मन माझे स्वामींचे गीत गाते….. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

Guru Purnima status in Marathi

दिशादर्शक बाण असतो गुरु….. संस्काराची खान असतो गुरु….. प्रगतीचा पंख असतो गुरु, कर्तुत्वाच्या रणांगणावरती शंख नाद असतो गुरु….. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचे सोनं करणाऱ्या गुरूंना, गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!🙏

तोच गुरु श्रेष्ठ आहे ज्याच्या प्रेरणेने एखाद्याचे आयुष्य बदलते, आणि मित्र तो श्रेष्ठ आहे ज्याच्या संगतीत जिंदगी बदलते…… गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….!🙏

हिरव्या प्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरु पर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

गुरु आहे सावली, गुरु आहे आधार, गुरु आहे समुद्र, नाले त्याला आकार, गुरु आहे आकाशात, गुरु आहे भाऊ सागरात, शिकावे ध्यान लावून, गुरु आहे विश्वात….. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा….!🙏

गुरु म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…..!🙏

गुरुकडे भेदभाव ठेवू नका, करून पासून राहू नका दूर, कारण गुरु शिवाय नाही पूर्ण जीवन….. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा……!🙏

हे देखील वाचा …..

विज्ञानाची चमत्कार

बर्थडे विशेष