माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi 2024

माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi 2024

माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi :- आपले जीवन घडवण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावते. आपली शाळा शिक्षणासोबतच शारीरिक, मानसी को बौद्धिक वाढीचा पाया देखील मजबूत करते. अशा शाळेचे आपल्या हृदयात कायमचे विशेष स्थान असते. या प्रकारचे…………….. या शाळेचे माझ्या हृदयात आढळ स्थान. ही माझी एक छोटीशी शाळा………. या जिल्ह्यात………….. या छोट्याशा खेडेगावात आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन न करता येते क्लिक करा.

माझी शाळा माझ्या घराच्या जवळच आहे. त्यामुळे मी माझ्या काही मित्रांसोबत हसत खेळत, गमती जमती करत चालतच शाळेला जातो. ही सरकारी अनुदानित शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून फी घेण्यात येत नाही. येथे विद्यार्थ्यांना वया पुस्तके गणवेश आणि दुपारचे जेवण विनामूल्य दिले जाते. वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना औषधे पण दिली जातात. येथे आम्ही मातृभाषेतून शिकत असल्यामुळे अभ्यासाची ओझे वाटत नाही. वर्गात शिकवलेले सर्व काही नीट लक्षात राहते. मातृभाषा मराठी सोबतच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी व हिंदी पण खूप चांगले येते. त्यासाठी येथील शिक्षक विशेष प्रयत्न करतात.

माझी शाळा या परिसरात शैक्षणिक दृष्ट्या हे उत्कृष्ट शाळा म्हणून प्रसिद्ध आहे. साडेसहा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व इतर कर्मचारी आणि पालक वर्ग सर्वजण मिळून प्रयत्न करतात. शाळेतील वातावरण नेहमी उत्साही खेळीमेळीचे आणि शिक्षणाला पूरक असे असते. आमचे शिक्षक स्वभावाने खूप प्रेमळ व आमची काळजी घेणारे आहेत. शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि शैक्षणिक साधने वापरतात. त्यामुळे त्यांचे शिकवणे आम्हाला आवडते व लक्षातही राहते.

माझ्या शाळेतील वर्ग खोल्या पाऊस पैसा आणि हवेशीर आहेत. येथील वर्ग संगणक, प्रोजेक्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. आम्ही काढलेली चित्रे, सुंदर अक्षरात लिहिलेले सुविचार, काय अनुभवात तयार केलेल्या सुंदर वस्तू, थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक अशांचे फोटो इत्यादींनी शाळेचे वर्ग सजवले आहेत. शाळेत विविध पुस्तकांनी सजलेले वाचनालय म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध पाणी याची चांगली सोय आहे. आमच्या शाळेत संगणकाची, विज्ञानाची, भाषेची, भूगोलाची प्रयोगशाळा आहे. आमच्या शाळेची एक बाग आहे. तिथे आम्ही भाज्या, फळे आणि फुले वाढवतो. बागेच्या एका कोपऱ्यात आम्ही काही कोंबड्या, दोन शेळ्या आणि दोन गाई पाडल्या आहेत. याला आम्ही गमतीने शाळेचे फार्मर्स म्हणतो.

शाळेत फक्त दोनशे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही सर्व एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतो. एकमेकांच्या घरी पण जातो अनेकदा अभ्यासात एकमेकांना मदत करतो आणि सुट्टीच्या वेळी एकत्र खेळतो. आमचे शिक्षक आम्हाला आमच्या घरच्या लोकांना नावासहित छान ओळखतात. त्यामुळे ते आम्हाला आमच्या घरचे नातलगत वाटतात.

आमच्या शाळेत मोठे मैदान आहे, तिथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल असे वेगवेगळ्या अनेक मैदानी खेळ खेळतो. आमच्या शाळेत विविध खेळांची अनेक साधने आहेत. शाळेतील आणि शाळे बाहेरच्या विविध स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतो. शाळेमध्ये विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी साजरे केले जातात. त्यामुळे आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृती यांच्या विषयी माहिती होते.

माझ्या शाळेने माझी कौशल्य व क्षमता यांच्या विकासाची सतत संधी दिली, विविध ज्ञान दिले, आम्हाला विविध शैक्षणिक अनुभव दिले, आमच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेत, एक चांगला नागरिक म्हणून आमच्या जीवनाचा पाया मूलभूत केला. सत्य, शिवानी सुंदर असलेल्या माझ्या या शाळेला मी मनापासून नमस्कार करतो.

माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi 2024

भाग दोन २

खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुलं घरातल्या छोट्याशा जगात असते. त्यांच्या बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळे होतो, म्हणूनच शाळेचे महत्त्व लहान मुलाच्या जीवनात फार असते. माझी शाळा आमच्या घराजवळ आहे, शाळेत चालत जाण्यास बरोबर बारा मिनिटे लागतात. ही बारा मिनिटे मी जणू काही वाऱ्यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बस मध्ये जावे लागते. माझे कितीतरी मित्र दूरवरून शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो.

आमच्या शाळेत शिस्तीचे फार महत्त्व आहे, शाळेची पहिला घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत मध्ये आलेली असलेली पाहिजे. दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिसऱ्या घंटीला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्याध्यापकांचा आग्रह असतो.

माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi 2024

आमचे सर्व शिक्षक खूप मान मिळावं असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खो-खो चे प्रशिक्षण सुद्धा शाळेत चालते. मी स्वतः खो-खोच्या सांगत असून गेल्यावर्षी आम्हाला आंतरशालेय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खास शिबिरे आयोजित केली जातात. आमच्या लहान मोठ्या सहली काढल्या जातात. मी दरवर्षी शाळेच्या सहलीला जातो. आई-बाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदाचे काढली की कुणाचेच ऐकत नाही असा आमचा सरांचा अनुभव आहे.

या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खूप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथ संग्रहालय आणि प्रयोगशाळा ही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनच मला माझी शाळा खूप आवडते.

माझी चार मजल्यांची शाळा असून खूप सुंदर अशी इमारत आहे. ही एक मंदिरासारखी आहे जिथे आपण दररोज शिक्षणासाठी जातो. शाळेत सर्वप्रथम आम्ही प्रार्थना करून वर्ग शिक्षकांना नमस्कार करतो, नंतर आम्ही अभ्यासक्रमानुसार वाचन सुरू करतो. मला दररोज शाळेत जायला आवडते. माझ्या शाळेत, शिस्तीला खूप महत्त्व आहे. जी नियमितपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाळली आहे. मला माझ्या शाळेचा पेहराव खूप आवडतो. माझी शाळा माझ्या प्रिय घरापासून दोन किलोमीटर दूर आहे आणि मी शाळेत पिवळ्या रंगाच्या बस मध्ये जातो. शाळा अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे, मी प्रदूषण, आवाज, घाण पासून दूर आहे.

माझी शाळा निबंध|essay on my school in Marathi 2024

भाग ३

माझी शाळा खूप चांगली आहे. मला दररोज योग्य चेहरा मध्ये माझ्या शाळेत जायला खूप आवडते. माझ्या शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ आहे पाणी आपल्याला शिफ्ट पाळण्यात शिकवतात. माझ्या शाळेच्या मुख्य दरवाजाला लागून दोन लहान बगीचे आहेत जिथे अनेक प्रकारचे फुलझडे आणि हिरवेगार गवती मैदान आहेत.

आमच्या शाळेत संगणकाची लेस, दोन विज्ञान प्रयोगशाळा, मोठी लायब्ररी, एक मोठा खेळाचा मैदान, एक सुंदर स्टेज आणि एक स्टेशनरी स्टोअर आहे. माझ्या शाळेत, नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकतात. स्त्री व पुरुष समित माझ्या शाळेत 45 पात्र शिक्षक, पंधरा सहाय्यक, आहेत. आमचे शिक्षक अत्यंत नम्रवर्तनाचे एक अतिशय रचनात्मक आणि मनोरंजक पद्धतीने विशेष स्पष्ट करतात. त्यामुळे आम्हाला विषय लगेच साध्य . या शाळेत काहीही माझी मोठी खाद्य आहे असं मला वाटतं कारण इथेच मला माझी प्रिय मित्र मिळाले.

आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक शिक्षणासोबत सह अभ्यासक्रमावरही भर दिला जातो. राजकारणामुळे आमच्या शाळेने विविध क्लब आणि अंगणाची सुरुवात केली आहे आपला व संघटनाच्या हेतू विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात मदत करणे आहे. शाळेत विविध क्लब आहेत जसे विज्ञान क्लब, वादविवाद क्लब, पर्यावरण क्लब, सामाजिक सेवा क्लब इत्यादी. विज्ञान क्लब मध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शन व शैक्षणिक सहलीच्या आयोजन केल्या जातात. वादीवाद क्लब विद्यार्थ्यांचे वक्तृत्व कौशल्यांचा विकास करण्यास मदत करते व आदिवासी अनेक स्पर्धा आयोजित करते तसाच आदिवासी स्पर्धा समूह चर्चा वक्तृत्व स्पर्धा आणि विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करतात.

कलेचा आवड असणारी विद्यार्थी कलाकार जॉईन करताना तिथे चित्रकला हस्तकला शिल्पकला आणि नृत्य या या क्षेत्रातील कार्यक्षेला आणि स्पर्धा आयोजित केली जातात. विविध क्लब आणि संघटना विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात हे क्लब मुलांना शैक्षणिक ज्ञान सोबतच जीवन कौशल्य आणि विविध अनुभव मिळवण्यास मदत करतात.

आमच्या शाळेत विविध सण आणि कार्यक्रमाचा आयोजन केले जाते. याच कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सामाजिक कौशल्यात वाढ होण्यास मदत होते. आमच्या शाळेमध्ये एक वार्षिक संमेलन आयोजित केले जाते त्यात विविध क्लब मधील विद्यार्थी भाग घेतात या कार्यक्रमात नृत्य, नाटक, गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. विद्यार्थ्यांना स्टेजवर सर्व विद्यार्थी व शिक्षकांसमोर पार्क करायची संधी मिळते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. आमच्या शाळेत विविध सण साजरे केले जातात. स्वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन पासून ते दिवाळी, होळी असे सर्वचंद साजरी होतात. सणांमध्ये विविध विद्यार्थी भाषण कविता प्रदर्शन करतात.

विज्ञानाचे चमत्कार निबंध