हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
आमच्या watsup ग्रुप ला जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा .
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध :- काळ जसा बदलत जातो तसे काही प्रथांमध्ये बदल होत जातात. ज्या प्रथा आणि परंपरा चुकीच्या आहेत, त्यात योग्य तो बदल होणे आवश्यक ठरते. मात्र आजही काही चुकीच्या प्रथा अधिक प्रकरतेने समाजात आपले अस्तित्व टिकवून आहेत. सती ,केशव पण या प्रथा आपण सोडून दिले असले तरी बालविवाह आणि दिल्यासारख्या अनिष्ट प्रथा आपल्याकडे राजरोसपणे पाळला जातात. विशेषता माणूस अधिक शिकून प्रगती आणि विकासाच्या मार्गावरून मार्गक्रमण करून लागलाय, एक जरी खरे असले तरी तो जितका अधिक शिकतो तितका अधिक होंडा घेतो अशी समकालीन काळाची स्थिती आहे. जिथे जास्त शिक्षण तिथे जास्त हुंडा, असा विरोधाभास आपल्याला पहावयास मिळतो.
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
नोकरदार, डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक व सरकारी नोकरदार या चढत्या पद्धतीने हुंड्याच्या आकडे वाढताना दिसतात. जनावरांच्या बाजारातील बोली प्रमाणे मुलांची लग्नाच्या बाजारात होण्यासाठी बोली लावली जाते. ही संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा काही ठिकाणी विचार करता सोडले तर संपूर्ण कडे पाहायला मिळते. मी माझ्या मुलीला गुंडा दिला आहे तर मी माझ्या मुलालाही हुंडा घेणार! हा जणू अलिखित नियम सर्व पालक वर्गाकडून कमी अधिक प्रमाणात पाडला जातो. बदलाची सुरुवात स्वतः पासून करावी म्हणणारी मानव जात स्वतःवर वेळ आली की निर्णय घेण्यासाठी कृषी उत्सुक दिसत नाही. कारण सगळ्यांना कष्ट न करता पैसा, वस्तू आणि त्यात पुन्हा आपल्या पसंतीचे सर्व काही मिळत असतं! लग्नाच्या बाजारात अनेक मागण्या वधू पक्षाकडून पूर्ण झाल्या नाहीत किंवा मनासारखे मानपान झाले नाही तर विवाहितेचा विविध प्रकारे छळ केला जातो.
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
नव्याचे नऊ दिवस सगळं ठीक असतं मात्र, पुन्हा सगळे रंग दिसू लागतात! यातून नवविवाहित अत्याचाराला सामोरे जावे यातून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं जातं. आपण महाराष्ट्राला पूर्वक्रामी म्हणतो, मात्र महाराष्ट्र ही याला अपवाद नाही. भारतीय संस्कृतीला एक संघ ठेवण्यात निवास संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. एकीकडे हुंडाबळी च्या घटना दररोज ऐकण्यात आणि वाचण्यात येतात तर दुसरीकडे आपल्याला लग्नासाठी वडिलांची परिस्थिती नाही म्हणून आत्महत्या करण्याच्या घटना आजही घडत आहे. आजही काही मिनिटाला आपल्या देशात हुंडाबळी जातो. हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये, हुंडा देणे आणि हिने गुन्हा असलं तरी आपली मुलगी सुखात राहावी म्हणून वर पक्षाचे सर्व लाड व दुपक्षाकडून पुरविले जातात. हे थांबले पाहिजे, यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आजच्या जगात मुलीच्या सुरक्षिततेबाबत सर्वच आई-वडील चिंतेत असतात कधी आपल्या लाडाच्या छकुलीला कोणाकडून काही त्रास होत नाही ना आणि आपली छकुली आपल्यापासून काही लपवत तर नाही नाही याची काळजी प्रत्येक आई आणि वडील नित्य करत असतो हे खर आहे.
म्हणून माझी ही पोस्ट त्या सर्व आई-वडिलांना समर्पित करीत आहे……
“लग्नाला आलेली पोर आणि बापाच्या जीवाला घोर’ही मन मराठी प्रचलित आहे.
एकदा मुलगी वयात आली, की एखादं चांगलं स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं की बाप जबाबदारीच्या उद्यातून मोकळा. अशी मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे. वर पक्षाकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि मोठा हुंडा देण्याचं कबूल करत बाप आपल्या लेकीचं लग्न लावून देतो. मात्र हे लग्न जमवताना हुंडा म्हणून ठरवलेली रक्कम देताना आल्याने मुलीला सासरी जाचाला समोर जावं लागतं. वर पक्षाच्या अपेक्षाही मग वाढत जातात. कुठे नवीन व्यवसाय सुरू करायचा, नवीन नोकरी शोधायची, घर घ्यायचं, गाडी घ्यायची म्हणून माहेरच्यांकडून पैसे आण असे म्हणत आजही मुलींना सासरी जात सहन करावा लागतात.
कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर’ही आपली मानसिकता बदलत नाही असं खरंच चित्र दिसून येत आहे.
होणाऱ्या त्रासाला कंटाळून नवविवाहित स्त्रिया स्वतःहून आत्महत्या करतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मुळात सध्याच्या प्रगत पुढारलेल्या जगात हुंडाबळी जात नाही असं अनेकांचे मत आहे. पण अशा काही घटना समोर आल्या की, जग आजही आपण त्या रुढी समजूत मध्ये अडकलेला दिसतो…..
अशा घटनेमध्ये सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल होणार. त्यांना शिक्षा होईल वगैरे कायदेशीर भाग आहे. पण आपल्या सुरेख, आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणारे एका तरुणीचा बळी हा हुंडा नावाचे व्यवस्थेच्या प्रकाराने घेतला आहे. खरंतर हुंडाबळी जाणूनही आपल्या समाज व्यवस्थेतील नवी घटना नाही. तर तो या व्यवस्थेचा भाग बनला आहे. आजही आपल्या समाजात रूढी परंपरांचा पगडा अजूनही आपल्यावर आजही खोलवर आहे असं दिसून येतं. राहणीमानात आधुनिकता आली असली तरी जुनाट परंपरा आणि त्यातही सोयीस्कर परंपरा आजही आपण सोडायला तयार नाही आहोत.
लग्न ठरवताना बाजारात जाऊन आपल्याला आवडलेल्या वस्तूची आपण बोली लावतो, तशीच मुलीची बोली लावली जाते. यातून समोरच्याच्या मागण्या शेपटापर्यंत वाढत जाणाऱ्या असतात आणि त्या पूर्ण करताना मात्र मुलीचा बाप कोलमडून जातो. बरं इतकं करूनही मुलगी सुखात राहील याची खात्री नसते.
पण, जेव्हा वयात आलेली पोरं बापाला जीवाला घोर’ही आमची मानसिकता बदलेल तेव्हाच ती शक्य होईल.
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
हुंडा प्रतिबंधक कायदा …!
पंडित नेहरूंच्या काळात हुंडा विरोधी कायदा संसदेत मंजूर झाला. मात्र, क**असू नये हा कायदा सहा दशकांनीही निष्प्रभ ठरतो. तथापि आज हुंड्याची प्रथा अबाधित आहे. एवढेच नव्हे तर तिची पाळीमुळे एखाद्या विश वेलीसारखी अधिक घट्ट आणि अधिक विस्तृत झालेली दिसत आहेत. आज आपण एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. कसा आहे आपला आजचा भारत ? इतर उच्च प्रभू मंडळी एकाच वेळी प्राचीन परंपरांचे आणि आधुनिक औद्योगिकीकरणाचे ढोल पळवतात. शॉपिंग मॉल्स मधून चैनीच्या वस्तू वसंतून वाहत आहे. इथल्या कुटुंबातल्या माता त्यागी आणि मुली आज्ञाधारक आहे. इथल्या लग्नात मॉडेलच्या धर्तीवर अत्याधुनिक पेरावांचे प्रदर्शन मानले जात आहे. असा आपला आजचा भारत.
हुंडा प्रता आजही प्रचलित असून तिचे स्वरूप बदलत आहे. हुंडा केवळ लखनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज हुंड्याचा परीघही प्रचंड आहे. केवळ विवाहाच्या वेळीच देणे घेणे होत नाही. तर वधू-वरांची पत्रिका जमली की तिथपासून सुरुवात होते. पत्रिका जमली, जोडी ठरली, मग साखरपुड्यापासून प्रत्यक्ष विवाह पर्यंत, त्यानंतर बाळाचा जन्म, बारसं, त्यांची लग्न या साऱ्या प्रसंगी आहेर अपेक्षित.
याशिवाय दोन्हीपैकी कोणत्याही कुटुंबात होणारे कार्य, धार्मिक विधी अशा सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रसंगी मुलाकडच्यांना मानपान केले जाते. या साऱ्यांचा समावेश हुंड्यातच होतो. हुंडा केवळ लग्न पुरताच मर्यादित राहिलेला नाही. मुलीच्या माहेरच्या माणसांना तिच्या सासर्या बरोबर जुळून आलेले संबंध पुन्हा पुन्हा दृढ करावे लागतात. लग्नाला बरीच वर्षे होऊन गेली तरी लेकीच्या संस्थानाला हातभार लावावा लागतो. किंवा भेटवस्तू, आहेर देऊन त्यांची मर्जी राखावी लागते. पूर्वी हुंड्याची प्रथा संपूर्ण हिंदू मधे प्रचलित होती. आता सर्वच या प्रथेचे अनुकरण करत आहे.
28 मे 1961 रोजी हुंडा देणे आणि घेणे प्रतिबंधक करणारा कायदा.
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
लहान शीर्षक, विस्तार आणि प्रारंभ
- या कायद्याला हुंडाबंदी कायदा, 1961 म्हटले जाऊ शकते.
- त्याचा विस्तार जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतात आहे.
- केंद्र सरकार, अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियुक्त करेल अशा तारखेपासून ते लागू होईल.
हुंडा च व्याख्या
या कायद्यात हुंडा म्हणजे कोणतीही मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा दिलेली आहे किंवा ती प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष देण्यास सहमत आहे.
एका पक्षाकडून लग्नासाठी दुसऱ्या पक्षाकडून लग्नासाठी किंवा लग्नाच्या पक्षाच्या पालकाद्वारे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे, लग्नाच्या पक्षाकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्ती कडून
मुक्त पक्षाच्या विवाहाच्या संबंधात विवाहाच्या आधी किंवा नंतर किंवा कोणत्याही वेळी, परंतु ज्या व्यक्तींना मुस्लिम व्यक्ती कायदा लागू होतो त्यांच्या बाबतीत हुंडा किंवा महार सामाविष्ट नाही.
हुंडा देणे किंवा घेणे यासाठी दंड
- हा कायदा लागू झाल्यानंतर जर कोणी हुंडा देण्यास किंवा देण्यास प्रोत्साहन देत असेल किंवा घेण्यास प्रवृत्त करेल, तर त्याला पाच वर्षापेक्षा कमी नसेल अशा मुदतीच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा होईल. पंधरा हजार रुपये किंवा अशा हुंड्याच्या किमतीची रक्कम, यापैकी जी जास्त असेल.
- परंतु, न्यायालय, निकालात नोंदवल्या जाणाऱ्या पुरेसे आणि विशेष कारणांसाठी पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकते.
पुन्हा मागितल्याबद्दल शिक्षा
कोणत्याही व्यक्तीने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वधू किंवा वधूच्या पालकाकडून किंवा इतर नातेवाईकांकडून किंवा पालकांकडून, यथास्थिती, कोणत्याही हुंड्याची मागणी केली, तर त्याला सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा होईल, परंतु जे दोन वर्षापर्यंत वाढू शकते आणि दहा हजार रुपयांचा दंड असू शकते.
परंतु, न्यायालय, निकालात नमूद केलेल्या पुरेशा आणि विशेष कारणांसाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी कारावासाची शिक्षा देऊ शकते.
जाहिरातीवर बंदी
कोणत्याही वृत्तपत्र, नियतकालिक, जर्नल किंवा इतर कोणत्याही माध्यमांद्वारे कोणत्याही जाहिरातीद्वारे, त्याच्या मालमत्तेतील कोणताही इच्छा किंवा कोणत्या पैशाच्या किंवा दोन्हीपैकी कोणत्याही व्यवसायातील हिस्सा म्हणून किंवा त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही व्याज म्हणून ऑफर इतर नातेवाईक.
हुंडा एक सामाजिक समस्या निबंध
हुंडा : – ज्वलंत आग
पुण्यातून महिला मुक्त झाली आहे काय? हा प्रश्न म्हणजे जणू इथल्या समाज व्यवस्थेला, शासन व्यवस्थेला आणि मानसिकतेला लागलेली एक ज्वलंत आग आहे आणि आताही आग कधी विझणार हा प्रश्न प्रत्येक आई बा. तुझे आपल्या हृदयाच्या एक तुकडा दान करतात, तरी समाज त्यांना विचारतो की मुलीच्या हुंड्यात काय दिले? आणि आताही आज ग्रामीण, निरक्षित लोकांमध्येच नाही तर याच ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये आणि शिक्षित वर्गात सुद्धा पोहोच.
या प्रतीला आळा घालण्यासाठी 60 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक संघटनाची स्थापना झाली आहे, यावर कायदा तयार करण्यात आला आहे, तरी आज महिलांच्या समस्यांमध्ये हुंडापथेने आपले स्थान कायम राखले आहे.
आज विज्ञानाच्या युगात आमच्यासमोर स्त्री कुंड्यातून मुक्त झाली काय असा खणखणीत प्रश्न येतो ? मग वाटते की, भारतासारख्या पवित्र देशास्त्रीय अजूनही अंधारातच आहे. तिच्या अस्मितेची जाणीव नाही या समाजाला. ती अजूनही कुणाची तरी गुलाम आहे. मुंडे साठी दुसऱ्या सणासारखी पापी अजूनही मोकाट फिरतच आहे. द्रौपदी आजही सासुरवाडीतील पांडव जुगारात घरातच आहे. हक्कासाठी झटत, हुंड्यासाठी जळत आहे. माझ्या या भारतासारख्या पवित्रतेच्या स्त्रिया अजूनही अंधारातच आहे….