माझे बाबा मराठी निबंध | Maze Baba Nibandh in Marathi

माझे बाबा मराठी निबंध

माझे बाबा मराठी निबंध :- देवाला प्रत्येक ठिकाणी जाणू शक्य नाही. म्हणून देवाने प्रत्येकाला बाबा दिले आहे. बाबा म्हणजे वडील, काहीजण त्यांना पप्पा म्हणतात तर काही त्यांना बाबा म्हणतात. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्यांचे बाबा त्यांच्या पहिला आदर्श असतात. माझे बाबा माझ्यासाठी सर्व काही आहेत.

आमच्या Watsup ग्रूप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

माझे बाबा मराठी निबंध

घरातील प्रत्येकाच्या गरजा बाबा पूर्ण करतात. जेव्हा माणूस धडपडतो किंवा दुखी होतो तेव्हा तो आई ग म्हणतो, पण मोठे संकट आले की तोंडातून आपोआप बापरे हा शब्द बाहेर येतो.

माझे बाबा खूप छान आहेत, माझे बाबा खूप कष्टाळू आहेत, माझे बाबा माझे खूप काळजी घेतात माझ्या बाबांचे उपकार मी कधीच विसरणार नाही देव माझ्या बाबांनाखूप सुखी ठेव.

बाबा म्हणजे जीवाला जीव लावणारे व्यक्तिमत्व, स्वतःपेक्षाही जीव लावणारा बाबा आपली एक ना एक इच्छा पूर्ण करणारा म्हणजे बाबा असतो, काही जणांचे बाबा त्यांचे लाड करत नाहीत, पण माझे बाबा माझा खूप लाड करतात, तसेच माझे सर्व प्रकारचे हट्ट पुरवतात, तसेच शाळेत जाताना शाळेत लागणाऱ्या सर्व काही नवनवीन वस्तू व साहित्य आणून देणारे आहे माझे बाबा…..!

बाबा आपल्याला रागवतो, बाबा आपल्याला ओरडतो, आपल्यावरही चिडतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपले बाबा आपल्या लाड करत नाही किंवा आपल्या वरती प्रेम करत नाही. असे बऱ्याचशा मुलांना वाटते असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो पण तसं काहीच नसतं कोणत्याही बापाला वाटत असतं की आपल्या मुलांना किंवा मुलीने शिकून खूप मोठा व्हावे. नवनवीन ध्येयांचे शिखरे जाटावी हे प्रत्येक वडिलांना वाटत असते त्यामुळेच ते आपल्याला रागवत असतात.

माझे बाबा मराठी निबंध

आपली आई गावाला गेली तर आपली काळजी करणारा व काळजी घेणारा बाबा असतो, जर समजा आपण निराधार झालो रडायला लागले, तर आपल्याला शांत करून धीर बाबा देत असतात, ज्या मुलांना आई नाही अशा वेळेस बाबा अंगाई गाव मुलांना सोपवत असतात आपले बाबा जेवण कामावरती जात असतात. तेव्हा बाबांना पैसे मागतो पण बाबांकडून पैसे संपले तर जो पैसे आपण बाबांकडून घेतलेले असतात ते पैसे आपण बाबांना देतो कारण त्यांचा उपयोगात येतील.

कोणत्याही बापाला त्यांच्या मुलाची खूप काळजी असते, जर आपले बाबा कामाला जातात तेव्हा बाबांना विचार येतो की आपली मुले काय करत आहे. आपल्या मुलांनी काही खाल्लं असेल की नाही. ते आता कुठे असतील मुलांना काही सुद्धा वाटत नाही. जो तो मुलगा किंवा मुलगी बाबांची काळजी घेतात ना त्यांनाच बापाची किंमत कळते की बाप काय असतो, यांना बापाची काहीच पर्वा नाही, बापाची किंवा आईची सुद्धा किंमत नसते अरे बाबा म्हणजे आपली काळजी घेतो जर तुमचे बाबा कामाला गेले असतील तर जीवाची अडकलेला असतो.

आपली मुलं कुठे आहे काय करतायेत अरे बापाची इज्जत वाचवायला बघा घालू नका व तोंड खाली करू नका बापाचं स्वप्न काय असतं की आपली मुले शिकली कीआपण त्याला बाहेरगावी टाकू त्याला खूप मोठा करू पण जेव्हा मुलांना बाहेरगावी शिकायला टाकतात तेव्हा मुलं शिकत नाही त्यांना काही सुद्धा फरक पडत नाही, त्यांना माहीत नसतं की आपला बाप किती कष्ट करून आपल्याला शिकवण्यासाठी पैसे भरले, बाप्पा आपले कष्ट करून कष्ट मुलाला दिसू देत नाही, आणि मुलगा सुद्धा समजत नाही नंतर मुलाला पश्चाताप होतो. आपला बाबा खूप चांगला आहे,

माझे बाबा मराठी निबंध

आपल्याला दिवस-रात्र कष्ट करतोय कारण आम्ही शिकावं म्हणून आपल्या बाबा शवाय आपली गरज कोणीच पूर्ण करत नसतो, आपल्या बाबा पासून जर आम्ही दूर गेलो तर मुलाला नाही बाबाला काळजी असते, आपला मुलगा चांगला राहावा त्यांनी दंगामस्ती करू नये पण मुलाला काही सुद्धा काळजी नसते, मुलांना आपल्याला शिक्षक काय सांगत असतात की बाबांची इज्जत घालू नका बापाची मान खाली करू नका मुलगा म्हणतो जर आम्ही चांगले शिकलो तर बापाची इज्जत वाचेल व बाबा सुद्धा खुश होतील. आपले बाबा आपल्या कुटुंबातील एक सदस्याची काळजी घेतात त्यांना काही कमी पडू नये म्हणून लगेच आणून देतात.

आपल्या मनातील भावना फक्त बाबा समजू शकतो. आपल्या कुटुंबासाठी कुठून कष्ट करतात हे कुणालाच माहीत नसतं पण बाबा कोणालाही दुकानात व कोणाच्याही शेतात काम करण्यासाठी जातात. बाबा कामावरून आल्यावर त्यांना कोणी सुद्धा विचारत नाही की तुमचं काही दुखतंय का फायदा हो का पण बाबांना खूप वाईट वाटतं की आपल्याला कोणीच विचारत नाही, पण बाबा म्हणत नाही की मी आता तुमची काळजी घेणार नाही पण बाबा त्यांची खूप काळजी घेतात.

आपला बाप आपल्या मुलांना कुटुंबासाठी काही सुद्धा कमी पडू देत नाही, उलट बाबा विचारतात की तुमचं काही दुखत आहे का ? बाबा मुलांना त्यांच्यासाठी कपडे आणतात. मुले जे मागतील ते घेऊन देतात बाबा नेहमी म्हणतात आपण गरीब आहोत पण आपण काही घ्यायला गेलो तर पैशांचा विचार करायचा नाही माझे मी बघेन फक्त तुम्ही तुम्हाला काय हवे ते घ्या पण बाबा सगळ्यांसाठी कपडे घेतो पण त्याच्यासाठी घेत नाही. कारण बाबांकडे पैसे नसतात बाबांना कोणीच विचारत नाही की तू कपडे का घेतले नाहीत. सगळे आपापले कपडे घेऊन जातात, म्हणून लोकशिक्षक बाबांची इज्जत घालू नका बाबांची इज्जत वाचवा बाबाची मान खाली घालू नका बाबांची किंमत कोणालाच कळत नाही हे खर आहे.

माझे बाबा मराठी निबंध

एवढं तरी करा बापाची इज्जत घालू नका. तुम्ही खूप कष्ट करता पण तुमची कोणी काळजी करत नाही. जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा बाबांकडे येतो बाबांना म्हणतो बाबा मी आता मोठा झालो आहे. जेव्हा मुलाला बाबा म्हणतात बाळा थोडे पैसे मला दे मला पैशाची गरज आहे. तेव्हा मुलगा म्हणतो बाबा कास्ट तुम्ही नाही मी करेल म्हणून करण्याचा फळ मलाच भेटणार तुम्हाला नाही त्या बाबा रडतात बाबा म्हणतात मी काय करू आता माझ्या मुलाचा हा तर मला पैसे देत नाही. आपले बाबा आपल्यासाठी खूप कष्ट करतात.

लोक म्हणत असतात बाबांना की तू तुझ्या लेखाकडे का जात नाही तेव्हा बाबा खोटे बोलतात की तो मला आपल्या गावी पैसे पाठवतोय पण बाबा लोकांना खोटं बोलतात. पण बाबा लेकाला फोन करतात बाळा तू आता कसा आहेस मुलगा म्हणतो आरामात आहे, पण मुलगा भावाला विचारत नाही की तुम्ही कसे आहात तेव्हा बाबा फोन कट करतात बाबांना खूप दुःख होतं की जो मुलगा लहानपणी मला बाबा तुमचं काय दुखतंय असं विचारेल का तो मुलगा आज मला विसरायला लागला आहे. तरीसुद्धा बाबा गावी कष्ट करून आपल्या मुलासाठी शहरात पैसे पाठवायचे एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की तुला तुझा मुलगा बाबा मानत नाही तरीसुद्धा तू त्याची काळजी घेतोय बाबा म्हणतात मुलगा तो मुलगाच असतो.

माझे बाबा खूप छान आहेत, माझे बाबा खूप कष्टाळू आहेत, माझे बाबा माझे खूप काळजी घेतात माझ्या बाबांचे उपकार मी कधीच विसरणार नाही देव माझ्या बाबांनाखूप सुखी ठेव.

माझे बाबा मराठी निबंध

अरे तू आता मला अभ्यासाकडे लक्ष देतोय मीच सांगितलं आहे, त्याला की तू अभ्यासाकडे लक्ष दे बाबा मनात म्हणतात बाळा तुला एक ना एक दिवस बापाची किंमत आणि तू तुझ्या बाबाकडे येणार पण तो मुलगा बाबाकडे आला नाही. हळूहळू तो बाबांना विसरू लागला खूप दिवस जातात तेव्हा मुलगा शहरातून गावात येतो बाबांकडे बाबा खूप आजारी असतात मुलगा बाबांना शोधत असतो. बाबा तुम्ही कुठे आहात बाबा एका खोलीत होते बाबांनी मुलाला एक वचन दिल आता की तू कुठे जाणार नाही तू माझ्याकडे राहशी. पण मुलगा म्हणतो की बाबा मी तुमच्याकडे राहू शकत नाही तेव्हा बाबांनी डोळे झाकले.

आपल्याला दिवस-रात्र कष्ट करतोय कारण आम्ही शिकावं म्हणून आपल्या बाबा शवाय आपली गरज कोणीच पूर्ण करत नसतो, आपल्या बाबा पासून जर आम्ही दूर गेलो तर मुलाला नाही बाबाला काळजी असते, आपला मुलगा चांगला राहावा त्यांनी दंगामस्ती करू नये पण मुलाला काही सुद्धा काळजी नसते, मुलांना आपल्याला शिक्षक काय सांगत असतात की बाबांची इज्जत घालू नका बापाची मान खाली करू नका मुलगा म्हणतो जर आम्ही चांगले शिकलो तर बापाची इज्जत वाचेल व बाबा सुद्धा खुश होतील. आपले बाबा आपल्या कुटुंबातील एक सदस्याची काळजी घेतात त्यांना काही कमी पडू नये म्हणून लगेच आणून देतात.

तो मुलगा खूप रडू लागला नंतर मी तोच मनाला बापाची किंमत बाप बाप वरती गेल्यावरच कळते. जिवंत असेपर्यंत कळत नाही म्हणून म्हणतात बाप हा एक बापच असतो त्याची माया काळजी घेत जावा बापाला कधी सोडून जाऊ नका म्हणून लहानपणापासूनच बापाचं ऐकावं लागतं, कारण पुढे जाऊन कोणती वेळ आपल्यावर येईल कोणालाच कळत नाही ज्यांना बाप नसतो ते बापाची खूप आठवण काढतात, ज्यांना बाप असतो त्यांना बाप बाप म्हणजे आणि बापाची किंमत काय असते, नमरेपर्यंत कळत नाही जेव्हा बाप मारताना तेव्हा किंमत कळते म्हणून बापाला कधी विसरू नका.

माझी आई निबंध