birthday wishes for wife in Marathi :- आम्ही घेऊन आलेलो आहोत येथे तुमच्यासाठी (birthday Vishesh for wife in Marathi ) तुमच्या पत्नीला तिच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या आणि तिला कळवा की ती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाची आहे.(birthday Vishesh for wife in Marathi ) त्यांना सांगा की तुम्ही त्यांचे कसे कौतुक करता आणि त्यांनी तुमचे जीवन कसे चांगले बदलले आहे.
मी आशा करतो की तुम्हाला खाली दिलेल्या पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडतील.
१तुझ्यासाठी महागड गिफ्ट घ्यायला जाणार होतो, पण अचानक लक्षात आलं तुझं वय आता जरा जास्तच झालंय… तसंच मागच्या वर्षीचं गिफ्ट अजून तसाच आहे म्हणून यंदा फक्त शुभेच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!💥🌄🌹
आमच्या watsup ग्रूप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
Birthday wishes for wife in Marathi
२. शिंपल्याचा शो पीस नको, जीव अडकला मोत्यात, अशा मोत्यातून सुंदर माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
३. ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ उतारांमध्ये माझी साथ दिली, मला आनंदी ठेवले, जिल्हा नियमित माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
४. माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
५. माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने करायला स्वर्गाहूनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 💥🌄🌹
६. श्वास सुरू असेल तर जीवनाला अर्थ आहे, तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे, वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा…!💥🌄🌹
७. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ…!💥🌄🌹
८. मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि ती व्यक्ती म्हणजे माझी बायको…! माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
९. कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्य तू मला खूप सुख दिले, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!💥🌄🌹
१०. जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या तुझ्या बद्दलच्या भावना व्यक्त करू शकत नाही. प्रिय, तूच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश आणि माझे आयुष्य आहेस, बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
heart touching birthday wishes for wife in Marathi
११. प्राणाहून प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥🌄🌹
१२. आज तिचा वाढदिवस आहे, जिच्यासाठी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आहे माझ्या जीवनातील जीवनसाथीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…¡💥🌄🌹
१३. तू माझे जीवन माझे प्रेम आहेस, मी लकी आहे की तुझ्यासारखी बायको मला मिळाली…¡ या सुंदर दिवसाच्या बायकोला खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
१४. जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी आजचा दिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपला आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
१५. तू माझ्या आयुष्याचा प्रकाश आहेस आणि प्रत्येक दिवस तू खास बनवते, प्रत्येक दिवसागणिक मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो आणि भविष्यातील सर्व ध्येयासाठी तुला शुभेच्छा माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
१६. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या, कधीच जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच यायला नको, आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो, हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
१७. माझ्या आयुष्यात तुला प्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
१८.प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
. माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने करायला स्वर्गाहूनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 💥🌄🌹
१९. जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…¡💥🌄🌹
२०. जगाला सुख पाहिजे आणि मला मात्र माझ्या प्रत्येक सुखात तू पाहिजे… माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
Romantic birthday wishes for wife
२१. नवे क्षितिज नवी पहाट, गुलाबी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मिथ हास्य तुझे सदैव असेच राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
२२. पत्नी आपली अर्धांगिनी असते, आपल्या आयुष्याची साथीदार असते, प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते, अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
२३. दोन शरीर एक जीव आपण आहोत आपण एकमेकांची ओळख आहोत कोणीही आपल्याला वेगळी करू शकत नाही… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…!
२४. माझं प्रेम आहेस तू, माझं जीवन आहेस तू, माझा ध्यास आहेस तू, माझा श्वास आहे तू, मी खूप नशीबवान आहे, कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू, माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
२५. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…¡ 💥🌄🌹
२६. पत्नी आपली अर्धांगिनी असते, आपल्या आयुष्याची साथीदार असते, प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते, अशा माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
२७. जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करू शकत नाही… प्रिये, तूच माझी प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश आणि माझे आयुष्य आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…💥🌄🌹
२९. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे विचारू नको, बघायचं असेल तर माझ्या हृदयात डोकावून बघ, तुझ्याशिवाय माझी जग किती अधुरी आहे ते तुला कळेल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जान…¡💥🌄🌹
३०. लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याची झुले तुझ्याच साठी उभे आज सारे तारे लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
Sweet birthday wishes for wife in Marathi
३१. मी तुला जगातील सर्व सुख देईल, तुझी वाट फुलांनी सजवीन, तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन, तुझं जीवन प्रेम माय करील माझ्या प्रिय वाइफला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
३२. वेळ चांगली असो वा वाईट मला त्याची काळजी नसते कारण माझ्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी तुझी एक स्माईलच पुरेशी असते माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
३३. तू माझ्यासाठी किती खास आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो आज तुला सांग ना माझं कर्तव्य आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…¡ 💥🌄🌹
३४. बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले संसार आणि जबाबदारी नेते नाते तू जपलेले, प्रिय बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡💥🌄🌹
३५. नशीबवान आहे मी कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी आणि माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी बायको मिळाली… वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! 💥🌄🌹
३६. माझ्या हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझे नाव आहे… तू सकाळ माझी तू माझी संध्याकाळ… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…¡ 💥🌄🌹
३७. तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…¡ 💥🌄🌹
३८. माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! 💥🌄🌹
३९. ज्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक जण उतारा मध्ये माझी साथ दिली मला आनंद ठेवले, जिल्हा नेहमीच माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमावर बायकोला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
४०. माझ्या डोळ्यात पाहून ाझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा…!💥🌄🌹
Funny birthday wishesh for wife in Marathi
४१. तिचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी मला कॅलेंडरची गरज नाही…. एक महिन्या आधीपासूनच जे गिफ्ट चा धडा का सुरू करते अशा माझ्या प्रेमात बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…! 💥🌄🌹
४२. माझ्या आयुष्यात तुला प्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💥🌄🌹
४३. मी जेव्हा तुझा विचार करतो, तेव्हा माझे हृदय किती आनंदी होते, हे सांगण्यासाठी माझ्याकडून शब्द नाही, माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…! 💥🌄🌹
४४. मी खवायला महासागर, तू शांत किनारा आहेस, मी उमलणार फुल तर तू त्यातला सुगंध आहेस, मी एक देह, तू त्यातला श्वास आहेस, बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…¡ 💥🌄🌹
४६. माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा….¡ 💥🌄🌹
४७. जगातील सर्वात सुंदर ,सुशील, संस्कारी, संयमी आणि स्वतःपेक्षा माझ्यावर खूप प्रेम करणारे बायको मला मिळाली हे माझे भाग्यच आहे…. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको…¡ 💥🌄🌹
४८. जगाला सुख पाहिजे आणि मला मात्र माझ्या प्रत्येक सुखात फक्त तू पाहिजे माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!💥🌄🌹
४९. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमाने मनमिळावू सहचार्यांनी मिळाली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💥🌄🌹
५०. चेहऱ्यावरील आनंद तुझा कधीच जायला नको तुझ्या डोळ्यात अश्रू कधीची यायला नको आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!