birthday wishes for uncle in Marathi/वाढदिवसाच्या शुभेच्छा काकांसाठी मराठीमध्ये

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरता इथे क्लिक करा.

Birthday wishes for uncle

birthday wishes for uncle in Marathi :- काका पुतण्या/पुतणी हे नातं खूप खास असतं, त्यातल्या त्यात काका लहान असेल तर खूपच लाड होत असतात, तुमचाही लाडका काका तुम्हाला खूपच आवडत असेल तर, त्याचा वाढदिवस साजरा करणं करायला आवडणार साहजिकच आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा काका नुसते असे म्हणणे योग्य नाही, काका वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Kaka in Marathi) खास संदेश तुम्ही पाठवायलाच हवेत. त्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहे, त्यामध्ये (Happy Birthday Kaka in Marathi, birthday wishes for uncle in Marathi,) याचा समावेश आहे, चला आपल्या लाडक्या काकांसाठी पाठवू अशाच हटके शुभेच्छा संदेश..!

birthday wishes for uncle in Marathi /काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

1.आयुष्यात काकांचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही, ज्यावेळेला एखादी व्यक्ती वडीलधारी आणि समजूतदार वाटते, त्यावेळी आपण त्यांना काका होण्याचा मान देतो, अशा काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश..!

2.आजच्या शुभ दिनी ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला दीर्घायुष्य लाभो …वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका..!💐🎉

3.बाबांसारखे मित्र म्हणून मला समजून घेणारे माझ्या लाडके काका, आजचा तुमचा वाढदिवस व्हावा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!💐🎉

4नवीन क्षितीज नवी पहाट, गुलाबी तुमच्या आयुष्याच्या स्वप्नांची वाट, आजचा दिवस आहे खास, शुभेच्छांची व्हावी बरसात… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

5काका, एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी मला शिकवलं आणि वाढवलं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!💐🎉

6.जीवाला जीव देतात म्हणून जीव लावणारी, अनेक माणसे सोडली तुम्ही, काका तुमच्याच मुळे आयुष्याला नवी ओळख मिळाली..!💐🎉

7.पुस्तकातील नाहीतर आयुष्य जगण्याची दिले तुम्ही ज्ञान, आता तुमच्याशिवाय नाही या जीवाला पान, काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💐🎉

8खुलावे तुमचे आयुष्य आनंदाने, मिळावे तुम्हाला सर्व काही, काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

9काका रुपी छत्राखाली वाढणे म्हणजे, वडिलांची सावली मिळणे,… काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💐🎉

10.तुमच्यासारखे काका मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, माझ्यासाठी तुम्ही आकाशातील एक चकाकते तारे आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका..!💐🎉

11. दिवस आहे आज खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

12. ह्या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला, मी तुमचे आभारी आहे ,काका वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

13. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि निरोगी आयुष्याने भरतील, मी तुमच्यावर आणि त्या पलीकडे प्रेम करतो, आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

14. तू य जगात आलास याचा मला खूप आनंद आहे, आणि खास करून तू माझ्या जगात आला, याचा मला खूप आनंद होत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका…!💐🎉

15.आपण नेहमी जगातील समर्थक आणि अनुकूल काका आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Birthday wishes for Kaka in Marathi/काकांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

funny birthday wishes for Kaka in Marathi

1.काकांसोबत चे नाते वडीलधारी असले तरी काकांसोबत केलेली मज्जा वेगळीच असते, तुमचाही काका तुमचा यार, दोस्त, मित्र,जिगरी सारखा असेल तर त्याला( funny birthday wishes for Kaka in Marathi)

2.जीवनात भरपूर आनंद मिळणारच आहे पण पार्टी द्यायला विसरू नका, काका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

3.काका तुला पाहिल्यावर पोरी आताही होतात फिदा, वाढदिवसाला तुझं वय जाहीर करतो का जरा, काय तुम्हाला वाढदिवसाच्या भरभर शुभेच्छा..!💐🎉

4.घरातील तू लाडका पण अजूनही खातोस ओरडां काका, आता तरी माझ्यापेक्षा समजूतदार होशील हीच प्रार्थना…! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💐🎉

5.पार्टी द्यावी लागते म्हणून लपून बसला असशील म्हणून देतोय अशा शुभेच्छा..! चल आता कुठे येऊ पार्टीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

6.माझ्यावरील तुझे प्रेम आहे थोडे वेगळे, पण पार्टी देताना प्रेम होते अदृश्य कुठे, काका तुला वाढदिवसाच्या पार्टीसाठी शुभेच्छा…!💐🎉

7.साखरेसारख्या गोड काकाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

8.काका तू आहेस सुपरमॅन, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!💐🎉

9.सतत माझ्यावर ओरडणाऱ्या माझ्या लाडक्या काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

10.लाखात आहेस तू एक नंबर, आहेस तू माझा आकाश शंभर नंबर, काकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐🎉

11. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देव तुझे पूर्ण इच्छा पूर्ण करो, व तुला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

12. माझ्या यशामधील कारण आणि आनंदामधील आधार असणाऱ्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

13. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारी यश मिळावं, तुमचं जीवन उमल त्या कळीसारखं फुलाव, त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहावा, हीच देवाकडे प्रार्थना आहे..! वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..!💐🎉

14. काका तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमी देतात आश्चर्यकारक आधार, तुम्ही दिलात उत्साह आणि विश्वास जणू बनलेत आमचा श्वास..!💐🎉

15. आपण आपल्या बिन सार्थ प्रेमाने मला ठेवले असल्यामुळे मला सुरक्षित वाटते, मला तुमच्या सोबत अधिक वर्षे घालावयाची आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका…!💐🎉

birthday wishes for special uncle/स्पेशल वाढदिवसाच्या शुभेच्छा काकांसाठी

Special birthday wishes for uncle

1.काका आज तुमच्या या वाढदिवशी मी सांगू इच्छितो की तुम्ही एकाच भूत व्यक्ती आहेत आणि तुम्ही आम्हाला अत्यंत प्रिय आहात… तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💐🎉

2.आमच्या शुभेच्छांच्या वर्षांनी तुमचा हा वाढदिवसाच्या एक सण व्हावा हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

3.आजच्या या जन्मदिवशी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐🎉

4.ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेव तुम्हाला, चंद्र ताऱ्यांच आशीर्वाद लाभो तुम्हाला, दुःख काय असते हे विसरून जावे तुम्ही, परमेश्वर इतका आनंद देव तुम्हाला.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉

5.साखरेसारखा गोड काकांना मुग्या लागेस्तोर शुभेच्छा.. happy birthday dear uncle…!💐🎉

6.आयुष्याची सर्व सुखी आपल्याला मिळो काका… पण त्या आधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💐🎉

7.माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… Happy birthday dear uncle…!💐🎉

8आजचा हा विषय दिवस तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करो, तुमचा दिवस आनंदाने भरून जावो… काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉

9जरी तुमचे वय वाढत असेल तरी तुम्ही आजही खूप छान दिसता… Happy birthday dear uncle…!💐🎉

10काका तुम्ही माझे मोठे वडील असण्यासोबतच एक मित्र सुद्धा आहात काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..💐🎉

11. लखलखते तारे सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्यांची वारे, तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

12. एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही, हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे काका मिळणार नाही,

birthday wishes message for uncle/वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश काकांसाठी

1.माझे गुरु अखंड प्रेरणास्थान आणि माझे आधारस्तंभ असणाऱ्या माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!💐🎉

2.दिवस आहे आज खास तुम्हाला उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

3काकांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा देण्यासाठी खालील आभाळभर संदेश..!💐🎉

4तुमच्या रूपाने मला मिळाले एक उत्तम काका, तुमच्या आजच्या दिवशी, मिळावे तुम्हाला सर्व काका… वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!💐🎉

5काकांनी दिल्या ज्ञानाचा वसा, अशा माझ्या ज्ञानरूपी काकांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

6चांगल्या वाईट काळात तुम्ही आम्हाला सतत देत असतात साथ, काका तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐🎉

7.तुमच्या वाढदिवसाचा आनंद आहे , आमच्यासाठी खास, काका वाढदिवशी वाढू दे तुझा थाट…!💐🎉

8.वर्षात असतात 365 दिवस, महिन्यात असतात 30 दिवस, या सगळ्यांमध्ये आहे माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस, काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉

9.परमेश्वराला प्रार्थना आहे की आपले येणारे दिवस सुख-समृद्धी आणि निरोगी आयुष्याने भरलेल्या असावे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!💐🎉

10मला लहानपणीपासूनच एक चांगले व वाईट समजावून एक जबाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका…!💐🎉

birthday wishes for sweet uncle in Marathi/स्वीट काकांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for sweet uncle in Marathi

1.तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी तुमच्यासारखी बनण्याची इच्छा होते, आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका..!💐🎉

2.आनंदी क्षणांनी भरलेले आपले आयुष्य असावे, हीच माझी इच्छा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!💐🎉

3.जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत ते तुम्ही मला दिले, आणि आयुष्यात नेहमी मला योग्य वाट दाखवली, इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपल्या आभार… वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा काका…!💐🎉

4. तुमची आणि वडिलांची मैत्री आम्हा सर्वांसाठी एक आदर्श आहेत, तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदी राहा हीच इच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!💐🎉

5. काका तुमच्या आवडत्या मुलाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💐🎉

6. गुलाबाच्या सुंदरते सारखेच मन तुमचे, बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा…!💐🎉

7. नात्याने तर काका आहात पण वडिलांपेक्षा कमी नाही, माझी आशा आहे की तुम्हाला नेहमी आनंद मिळत राहो.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉

8. मी खूप आभारी आहे की तुम्ही माझे काका आहात, मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही, माझे अद्भुत काकांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!💐🎉

9. या पृथ्वीतलावरील सर्वात रुबाबदार आणि जबाबदार व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉

10. माझ्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुमचा आजचा दिवस, अत्यंत मनोरंजक आणि आनंदी असा..!💐🎉

birthday wishes for brother