75th Birthday wishes in Marathi| best 75th Birthday wishes in Marathi |75th birthday celebration in Marathi | 75th birthday quotes in Marathi :- नमस्कार मित्रांनो आम्ही या पोस्टमध्ये काही सर्वोत्कृष्ट 75 व्या वाढदिवसानिमित्त ( 75th Birthday wishes) संदेश घेऊन आलो आहोत, आपल्या आईला बाबाला आजी-आजोबांना, 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा(75th Birthday wishes) देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करूया.
अशाच प्रकारच्या शुभेच्छा रोज मिळवण्या साठी येथे क्लिक करा.
75th Birthday wishes in Marathi :-
आपल्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवण्यासाठी पाहू शकता, आणि त्यांना 75 वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस खास करू शकता.
१.”नशिबावर विश्वास न ठेवता स्वतः कष्ट करावे हे शिकवले, कुणाच्या पुढे न झुकता सन्मानाने जगायचे हे शिकवले, तुमचे खूप आभार…🎂 तुम्हाला 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐
२. “परमेश्वर तुमच्या येणाऱ्या आयुष्यात सुखाचा भरभरून वर्षाव करून, तसेच फुलाच्या मोहक सुगंधाने आपल्या आयुष्य सुगंधित होवो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना…🎂 तुम्हाला 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!💐
३.” प्रत्येक सुखदुःखात माझ्या पाठीशी तुम्ही भक्कम उभे राहिले, याबद्दल आपले खूप खूप आभार…!🙏 आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा…!🎂 75 व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💐
४. “शरीराने 75 वर्षे पूर्ण केलेले पण मनाने मात्र 21 वर्षाच्या तरुणाला…🎂 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐
५.” वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या तरुण बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.,,💕💐
७. “जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…💐 परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्य कायम सुखी व निरोगी राहो…!💕💐
८. “एक खरा मित्र तुमच्या वाढदिवसाची आठवण काढत आहे, पण वयाची नाही… Happy 75th birthday…!💕💐
९. “सूर्याची सोनेरी किरणे तेज देव तुम्हास, फुलणारी फुले सुगंध देव तुम्हास, आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील, म्हणून देणार आयुष्याचे प्रत्येक सुखदेव तुम्हाला happy 75th birthday…!💕💐
१०.” तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की, तुमचे वय 75 ला पोहचले तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
75th birthday wishes for Mummy in Marathi / 75 व्यां वाढदिवसाच्या शुभेच्छा आईला
१. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम चे ज्याच्याकडे सोलुशन असतेच, आणि तू प्रत्येक संकटात माझ्यासोबत असतेच, आई तुला 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…💕💐
२. “माझ्या जीवनाची सावली माय💕 तू माझी विठू माऊली””कबाळ कष्ट केलेस अतोनात भरविण्या मला सुखाचा घास”केली समाजावर तू माया, जशी एखाद्या वटवृक्षाची छाया माझ्या जीवनाची सावली💕माय तु माझी विठू माऊली…💐 आई तुला 75 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…💕💐
३. हात पकडून चालायला तू शिकवले आई, प्रत्येक संकटाशी लढायला तू शिकवले आई, चांगले वाईट ओळखायला तू शिकवले आई, आई तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
४. अतुट मायेचा पाझर म्हणजे आई, सुखाचा महासागर म्हणजे आई, संकटात आधार म्हणजे आई, आई तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!💕💐
५. कठीण परिस्थितीवर मात करून तुम्ही पन्नास वर्ष पूर्ण केलीत, आपली सोबत मला लाभली, आई तुला 75 गाव वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!💕💐
६. फुलाप्रमाणे आनंद बरसो तुमच्या जीवनात, मोहक सुगंधाप्रमाणे हास्य राहो तुमच्या चेहऱ्यावर, आनंदाने हसत रहा नेहमी आपण, आम्हाला स्मरत रहा तुमच्या मनी, आई तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
७. तुम्हाला अपेक्षित ते सर्व काही मिळो, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
८. वय म्हणजे फक्त एक संख्या आहे, शरीर खुद्द होते पण मन तरुण राहते, आई तुला 75 ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
९. जेव्हाही मी तुला पाहते मला तुझ्यासारखे बनवण्याची इच्छा होते, तू माझ्यासाठी एक आदर्श आहे, माझ्या लाडक्या आईला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
१०. माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती आणि माझा मान आहेत माझी आई…!💕 मला नेहमी हिम्मत देणारी माझा अभिमान आहे माझी आई, आईला 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐💕
75th birthday wishes for Papa in Marathi / 75 व्यां वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबाला
आपल्या वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही ( 75th birthday wishes for Papa in Marathi ) पाहू शकता, आणि आपल्या बाबांना शुभेच्छा पाठवून आणखीन आनंदी करू शकता.
१.आपल्याला रडवून हसवतो तो भाऊ असतो, आपल्याला सतत त्रास देते ती बहीण असते, आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते ती आई असते, आपल्याला व्यक्त न करता काळजी करते ते बाबा असतात, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…!💐💕
२. माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात तुम्ही ढाल बनून उभे राहता, श्रीकृष्ण प्रमाणे माझे मार्गदर्शन नेहमी करता, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💕💐
३. चमकणारे तारे आणि थंडगार वारे, फुलणारी फुले आणि इंद्रधनुष्यांचे सप्तरंगी झुले, आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे, वडिलांना 75 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !💕💐
४. बाबा तुमच्या मायेच स्पर्श आहे उबदार नेहमीच दिला तुम्ही मला संकटात आधार, दिला तुम्ही आत्मविश्वास तुम्ही आहेत माझा श्वास, एकच प्रार्थना आहे परमेश्वराला, उद्या जन्मी ही हेच वडील मिळू दे मला, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
५. आकाश सुंदर ठेवणे वाटते बाबा तुम्ही सोबत असल्यावर, अंगामध्ये वाघाची बळ येते तुम्ही सोबत असल्यावर, संपूर्ण विश्व मोठेच असते तुम्ही सोबत असल्यावर, तुम्ही माझा आत्मविश्वास आहे बाबा, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
६. या वयातही तुम्ही एखाद्या तरुणाल तुमच्या जोशाने आणि उत्साहाने लाजवाल, तुम्हाला निरोगी आरोग्य लाभो हीच शुभेच्छा… बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
७. सूर्यप्रकाशा शिवाय पहाट होत नाही, तसेच तुमचा चेहरा पाहिल्या शिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💕💐
८. तुमचेही संघर्ष नाही आयुष्य आमच्यासाठी एक आदर्श आहे, तुमचा विचार आणि अनुभव माझे मार्गदर्शक आहे, पुढील आयुष्य सुखमय हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
९. जीवनाचे 75 वर्षे सुखात आणि आनंदात घालविल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन, पुढील वर्षीही तुम्ही आनंदात घालवावी एवढी इच्छा, बाबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
१०. वयाची 75 वर्षे झाली तरीही तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात, तुम्ही दीर्घायुष्य व्हावे एवढीच इच्छा…. 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
75th birthday wishes for grandmother in Marathi / 75 व्यां वाढदिवसाच्या शुभेच्छा आजीला
आपल्या आजीला 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता तुम्ही ( 75th birthday wishes in Marathi in Marathi किंवा birthday wishes for Aaji in Marathi ) पाहू शकता आणि आपल्या आजीला 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून आणखीन आनंद देवू शकता.
१. चालते ती वाकून काठी टेकून, हळूहळू आहे तिची चाल, झाले असले वय जरी, तरी माझी आजी आहे कमाल, आजी तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
२. अनुभवाने भरलेले जिवन तुझे, चालून थकते तू काही पावले, जवळ जाता ओळखते तू मला न पाहता, चेहरा पाहून व्यक्ती ओळखते ती माझी, आधी तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
३. सुंदर आहे माझी आजी, प्रत्येक वेळी मला आनंदी ठेवते, भाग्यवान असतात ते लोक, यांच्या जीवनात तुझ्यासारखी आजी असते, आजी तुला ७५व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….!💕💐
४. आजी तू रोज मंदिरात जाऊन सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करते, आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे, आजी तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
५. काळजात आहे प्रीती प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती, तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती, आजी तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
६. पुढील आयुष्य तुम्ही आवड असलेल्या गोष्टी मध्ये आपलं जीवन व्यतीत करावं, आजी तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
७. जीवनातील सुख आणि आनंदी स्मरणाची फुले घेऊन, भावी जीवनाची वाटचाल करावी, आजी तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
८. उत्साही कर्तुत्वान आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
९. अनुभवाने भरलेले जिवन तुझे, चालून थकते तू काही पावले, जवळ जाता ओळखते तू मला न पाहता, चेहरा पाहून व्यक्ती ओळखते ती माझी, आधी तुला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
१०.वय म्हणजे फक्त एक संख्या आहे, शरीर खुद्द होते पण मन तरुण राहते, आई तुला 75 ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!
75th birthday wishes for grandfather in Marathi / 75 व्यां वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबांना
१. तुमच्यासोबत घालवलेले क्षण नेहमी स्मरणात राहतात, आणि आजचा खास दिवस, हा त्याच सुखी क्षणातला एक क्षण, आजच्या या शुभ दिनी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा… आजोबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
२. आजोबा तुम्ही माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचे व्यक्ती आहात, तुम्ही असल्यामुळे जगण्याला अर्थ आहे, कठीण परिस्थितीत नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद…. पुढील जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.. आजोबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
३. देवाचे मी आभार मानतो की जगातील सर्वात बेस्ट आजोबा मला दिले, माझ्या आयुष्यात एक छान मित्र मला मिळाले, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक आणि गुरु मला मिळाले आजोबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
४. तुमच्या अंगा खांद्यावर मी खेळलो, तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले, खरंच नशीबवान असतात ती मुले ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळतात, आजोबा तुम्हाला 75 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💕💐
५. गाडीवर बसून ठेवण्यात एवढी मजा येत नाही, जेवढी लहानपणी आजोबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होति, 75व्या वाढ दिवसाचा खूप खूप शुभेच्छा…!💕💐