(100+)Birthday wishes in Marathi / वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

(100+) birthday wishes in Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in Marathi :- तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही येथे जवळ पास १०० पेक्षा हि जास्त birthday wishes येथे उपलब्ध करून दिले आहेत

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्याकरिता येथे क्लिक करावे.

वाढदिवस म्हटले की , प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पहायला मिळतो , कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा वर्षातून एकदाच येतो आणि तो दिवस त्याच्या साठी अतिशय महत्वाचा असतो, या दिवशी प्रतेक जन खुश तर असतोच असतो, अशा दिवशी ज्या पण व्यक्तीचा वाढदिवस असतो त्याला त्या दिवशी एकाच गोष्टीची अपेक्षा असते ,ती म्हणजे आपल्या जवळच्या लोकांनी, मित्र, नातेवाईक, यांच्या कडून आपल्याला भरपूर शुभेच्छा यावं शुभेच्छा चा वर्षाव आपल्याला व्हावं असे झाल्यास त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस हा एका वेगळ्या दुनियेत असल्याची त्याला जाणीव होते , आणि तो दिवस त्याचा खूप छान अशा शुभेच्छा सोबत पार पडतो.

आपले पण अशेच जवळचे मित्र, नातेवाईक त्यांनी आपल्याला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेछा दीलेल्या असतील तर आपलं पण एक कर्तव्य बनते की,आपण सुधा त्यांचा दिवस हा सोन्या सारखा जावं अशी अपेक्षा त्यांनी आपल्या कडून ठेवलेली असते मग त्या व्यक्तीला शुभेच्छा देताना एखादा खास संदेश आपल्याला त्याला दायचा असेल तर आपण खूप विचारात पडतो, जर ती व्यक्ती आपल्या एकदम जवळची असेल तर आपल्याला असा प्रश्न पडतो की कोणता संदेश पाठवू, अशा प्रकारचे हजारो प्रश्न आपल्याला पडत असतो,

जर आपल्याला हि असाच प्रश्न पडला असेल मी आपल्या साठी या ठिकाणी वाढदिवसाच्या शभेच्छा संदेश उपलब्ध करून दिले आहेत तुम्हाला हव्या त्या पद्धतीने त्यातून निवडून तुमच्या जवडळच्या व्यक्तींना पाठवू शकता.

१.अब्जावधी हृदयाची धडकन , मोजता येणार नाहीं एवढ्या पोरीचे प्राण, आमच्या सर्वांची जान, 5,00,000 पोरीच्या मोबाईल चां walpepar असणारा, पोरीमध्ये ( चॉकलेट बॉय , मिल्क बॉय, छावां, टायगर,) अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेला, आमचा लाडका आणि पोरीच्या हृदयावर राज्य करणारा आमचा ब्रँडेड भाऊ – नाव – यांना वाढदिवसाच्या , 1 कंटेनर, 3 टमटम, 5 छोटा हत्ती, 10 टायर ट्रक, 2 ट्रैक्टर, आणि 12 टेंपो भरून केक फाड़ू शुभेच्छा happy Birthday Bhau…,!🎂🍫

२.चेहऱ्यावर हास्य राहो सदा, सुख मिळो जोडुनी हात , आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावी सूर्वात, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….!!💥🍫🎂

३.माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मिथ हास्य निर्माण करणाऱ्या, प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💥🎂💐

४.सूर्य प्रकाश घेऊन आला, आणि चिमण्या गाणे गायला, फुलांनी हसून तुम्हाला , वाढदिवसाच्या अनंत शुभेछा दिल्या…!💐🎂

५.जेव्हा आपण दोघे भेटलो , तेव्हा मला असे वाटले नव्हते , की आपण दोघे एवढे घट मित्र बनू, परंतु आपण सोबत राहून , भरपूर आठवणी निर्माण केल्या, या सर्व आठवणी साठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद,….!,🍫 Happy birthday my friend 🍫

६.तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो, माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्या साठी उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो…..! 🍫हॅपी बर्थडे 🍫

७.मित्र हा एक असा व्यक्ती असतो , जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो , तुमच्या भविष्याचा विचार करतो , आणि तुमच्या वर्तमानात तुम्ही, जसे आहे तसे स्वीकार करतो, असाच एक मित्र मला मिळालाय, त्या बद्दल परमेश्र्वराचे धन्यवाद🙏. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा…..!!🎂

८.देवाचेआभार मान ज्याने आपली भेट घडवली, मला एक चांगला आणि हुशार मित्र मिळाला नाहि म्हणून काय झालं तुला तर मिळाला न happy Birthday मित्रा…!💥

९.मित्रा तुझ्या साठी डोळ्यात अश्रू असताना ओठावर हसू आनेल , तुला विरोध करणाऱ्या प्रत्येकाशी माझं भांडण असेल….. हॅपी बर्थडे…..!🎂

१०.वाढदीवसाच्या सुखद क्षण तुम्हाला आनंद देवो, या दिवसाचा अनमोल क्षण सदा स्मरणात राहो, हीच सदिच्छा , वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..!🎂

New birthday wishes in Marathi / नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा

New birthday wishes in Marathi

New birthday wishes in Marath :- जन्मदिवस प्रत्येकासाठी खूप खास असतो, वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस शेअर केल्यास हा खास दिवस आणखीन खास बनतो. म्हणून happy birthday wishes in Marathi या पोस्टवर वाढदिवसाच्या शुभेच्छा शायरी स्टेटस फोटो बॅनर आणि शुभेच्छा संदेश सादर केले आहेत जे तुम्ही तुमच्या भाऊ-बहीण बायको नवरा मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह शहर करू शकता.

१.आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे. आणि तुला हॅपी बर्थडे…..!🎂🍫

२.मित्रा एक वर्ष आणखीनच जिवंत राहल्या बद्दल अनेक शुभेच्छा….! तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🍫

३.चांगल्या व्यक्ती सोबत मैत्री हि उसा सारखी असते, तुम्ही त्याला तोडा,घासा, पिरगळा, बारीक करा, तरी अखेर पर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल, अशाच माझ्या प्रिय मित्राला, वाढदिवसाच्या अनंत शुभेछा…..!!🍫🎂

४.आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षित, पर्सनालिटी असणाऱ्या, माझ्या प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!!🎂

५.परमेश्वराचे खूप खूप आभार , की त्यांनी मला तुझ्या सारखा काळजी करणारा मित्र दिला, तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!!🎂

६.आनंदी क्षणाने भरलेले तुझे आयुष असावे, हीच माझी इच्छा , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!🎂

७.आज तुझ्या वाढदिवसाच्या येणाऱ्या, प्रतेक दिवशी तुझे यश आणि कीर्ती वाढत जाओ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!🍫🎂

८.साखरे सारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत शुभेच्छा……!!🍫

९.कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, माझ्या प्रिय मित्रास , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..!!💥

१०.वाढदीवसाचा सुखद क्षण , तुम्हाला आनंद देवो , या दिवसाचा अनमोल क्षण सदा स्मरणात रहो. वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…..!🎂🍫💥

Sweet birthday wishes in Marathi / स्वीट बर्थडे विशेष इन मराठी

१.नवा गंध, नवा आनंद, असा प्रतेक क्षण, यावा, नव्या सुखानी नव्या वैभवानी आपला आनंद द्विगुणित व्हावा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……!🍫💥🎂

२.चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे , वाईट काळात साथ न सोडणे म्हणजे मैत्री…… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……!!🍫🎂💥

३.नात आपल्या मैत्रीचे , दिवसेनदिवस असच फुलत राहावे, तुझ्या या वाढ दिवसाच्या दिवशी, तू माझ्या शुभेच्छा च्या पावसात भिजावे…..🎂🍫💥

४. संकल्प असावेत नवे तुझे मिळावेत त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎉💐

५. माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सहन होऊ दे हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

६. तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद 🥳व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे🌹 फुलून जावो ,त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎉💐

७. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा….🎉💐

८. शिखरे आनंदाचे सर तुम्ही करीत रहावी…! मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावे…! तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे…! तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखी घडू दे…! तुला दीर्घायुष्य लाभो हीच इच्छा…! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🎉💐

९. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावे, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्यात सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना वाढदिवसाच्या तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा…!🎉💐

१०. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत राहो, हीच मनस्वी शुभकामना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

cute birthday wishes in Marathi / क्युट बर्थडे विशेस इन मराठी

Cute birthday wishes in Marathi

जर तुमच्या जिवलग मित्राला व मैत्रिणीचा वाढदिवस जवळ येत असेल, आणि तुम्ही त्याला खास संदेश देऊन शुभेच्छा देवी इच्छित असाल, तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, ते तुमच्या जिवलग मित्राला नक्की पाठवा.

१. नातं आपल्या मैत्रिणीचे दिवसेंदिवस असंच फुलत राहावे तुझ्या या वाढदिवशी, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

२. काही माणसं स्वभावाने कशी का असेना मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात ,अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही…! म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणाऱ्या स्नेह अगदी अतूट आणि जिव्हळ्याचा आहे .तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

३. तुझ्यासारखा चांगला मित्र मिळणे,हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे, तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष परमेश्वराच्या आशीर्वादाप्रमाणे आहे, तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो, हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

४. आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो, पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना, मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो, कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. तसा तुझा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!🎉💐

५. जगातले सर्व सुख तुला मिळाले, आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे, हीच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

६. प्रत्येक वाढदिवसा गणित तुमच्या यशाचा आभार कधीकधी विस्तारित होत जावो, तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावी आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्या संपन्न होऊ हीच सदिच्छा…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

७. जे जे हवे तुला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून कळू दे, शिखरे यशाची सर तू करावी, पाहता वळून मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!🎉💐

८. झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की समुद्रचंदित व्हावा इतकी प्रगती कराची काळही पाहत राहावा, कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगनभेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चौकडे पसरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🎉💐

९ या जन्मदिनी तुझी सारी स्वप्न साकार होवो, तुला दीर्घायुष्य लाभो सुख-समृद्धी मिळो, आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावा आणि त्या आठवणीने तुझा आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!🎉💐

१०. माझ्या चेहऱ्यावर नियंत्रण एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎉💐

हे सुद्धा पहा :- बर्थडे विशेष