५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा :-आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला जवळ जवळ 100 वर्षे जगायची इच्छा असते, परंतु कुणाच्या नशिबात किती जगणे लिहिले आहे हे कुणालाच माहिती नसते, आयुष्य हे क्षणभंगुर आहे, त्यामुळे जीवनातील सर्व संघर्ष आणि अज्ञात गोष्टींना समोर जाताना आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपण पार पाडतो, ती आपल्यासाठी मोठीच गोष्ट असते, आपल्या वयाची पन्नाशी गाठणे खरंच खूप मोठी गोष्ट असते.
त्यामुळे पन्नासावा वाढदिवस(50th birthday wishes in ) सुद्धा खास असतो, आयुष्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असते, त्यामुळे हा वाढदिवस तर प्रत्येकाने दणक्यात साजरा करायला हवा. तुमच्या जवळपास कुणाचा पन्नास वा वाढदिवस असेल तर तुम्ही त्यांना खालील प्रमाणे छान छान शुभेच्छा पाठवू शकता, कारण हा क्षण मोठा आणि रोमांचित असतो. तुमच्या आई बाबा किंवा घरातील जेष्ठ मंडळी, त्यापैकी कुणाचा पन्नासावा वाढदिवस असेल तर त्यांचा तो दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा पाठवू शकता.
special 50th birthday wishes in Marathi | ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
१. प्रत्येक कामात तुमची स्फूर्ती आणि उत्साह बघून आम्हाला तुमच्या वयाची आठवण येत नाही, कायम असेच आनंदी व उत्साही रहा. 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉
२. जशी सूर्याशिवाय सकाळ होत नाही, तसेच तुमच्या शिवाय आमच्या आयुष्य पूर्ण होत नाही. 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉
३. आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तर त्याला हसत मुखत सामोरे जाणे सोपे नाही, आयुष्याची पन्नास वर्षे उत्साह आणि आनंदात साजरी केल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा… तुमच्या पुढील आयुष्यात आनंदाचा भर पडत राहो हीच सदिच्छा…!💐🎉
४. तुमच्या या वाढदिवशी आम्ही प्रयत्न करतो की आज पासून तुमच्या आयुष्यातला आनंद उत्तरोत्तर वाढत जावे, पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!💐🎉
५. 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही आशा करतो की तुमचे पुढील आयुष्य आनंदाने उत्साहात जावो हीच सदिच्छा…!💐🎉
६. आज पन्नास वर्षानंतरही तुम्ही निरोगी आणि आनंदी आहात ही परमेश्वराची कृपा आहे, देवाकडे आम्ही प्रार्थना करतो की तुमचे पुढील आयुष्य असेच निरोगी व आनंदी जावो. पन्नासव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉
७. तुमच्या जीवनात आनंदाचा बहार येवो, आनंदाच्या सुगंधाने तुमच्या आयुष्य भरून जावा, तुमच्या चेहऱ्यावरील स्मिथ हास्य असेच कायम राहो आणि तुमच्या मनात आमची आठवण ताजी राहो, 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐🎉
८. तुम्हाला 50 व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्य आनंदाने भरन जावो, दिवसेंदिवस तो आनंद द्विगुणित होवो, हीच देवाकडे प्रार्थना…!💐🎉
९. आम्ही आशा करतो की तुमच्या आयुष्यात येणारी पुढील 50 वर्ष यापेक्षा उत्कृष्ट आणि आनंदी जावो…!💐🎉
१०. आज तुम्ही तुमच्या जीवनातला एक मोठा टप्पा पार केला आहे, या अविस्मरणीय क्षणाची 50 वर्षे पूर्ण झाली, मी आशा करतो की तुमचे यापुढील पूर्ण 50 वर्ष आणखी आनंदी जावो, पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!💐🎉
Golden jublee 50th birthday wishes / गोल्डन जूबली 50 व्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसा वर्षातून एकदाच येतो. त्यात जर तो पन्नासावा म्हणजे गोल्डन जुबली असेल तर तो दिवस आणखी खास असतो, या दिवशी जर आपण कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या तर त्यामुळे त्यांना विशेष आनंद होईल. वर्षातील हा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो, यानिमित्ताने तुमचे कुटुंब आणि मित्र त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी येथे गोल्डन जुबली पन्नास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहे,
१. ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणाशिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने तुमच्याशिवाय आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही, Happy 50th birthday…!💐🎉
२. परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद आज पन्नास वर्षांनंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहे, माझी प्रार्थना आहे की येणारी वर्षे तुम्ही असेच निरोगी आणि स्वस्थ आयुष्य जगो…. पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐🎉
३. आज आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे पूर्ण झाली, आता करतो की येणारी वर्ष आणखी विश्वासनीय असतील, 50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐🎉
४. तुमचे वय 50 वर्षे झाले नसून ,32 वर्षाच्या अनुभवा सह 18 वर्षे आहे, Happy Birthday…!💐🎉
५. आठवण करा जेव्हा आपण दहा वर्षाचे झालो, तेव्हा किती उत्साहीत असतो, आता तर तुम्ही पन्नास वर्षाची झाले आहे, म्हणून तुम्ही पाचपट जास्त उत्साहित व्हायला हवे, Happy 50th birthday…!💐🎉
६. आतापर्यंतच्या 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. नक्कीच आपण दरवर्षी वृद्ध व्हाल, पण माझ्यासाठी आपले हृदय चिरतरुण राहील…💐🎉
७. तरुण राहण्याचे रहस्य जे माझे मित्र नेहमी वापरतात, नेहमी प्रामाणिक राहणे, हळूहळू व चावून खाणे , आपले छोटे वय सांगणे, पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐🎉
८. आयुष्यात अनेक माणसे येतात आणि जातात परंतु तुमच्यासाठी लाख मोलाची माणसे नशिबानेच मिळतात. तुम्हाला पुढील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी सुख समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐🎉
९. मोठ्या मनाच्या मोठ्या माणसाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा… तुम्हाला आयुष्यात आनंद सुख आरोग्य व समाधान लाभो हीच प्रार्थना…💐🎉
१०. जगातील सर्वात चांगला स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा… परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तुम्हाला असेच निरोगी व सुखी आयुष्य लाभो…💐🎉
50th birthday wishes for dad in Marathi / 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा साठी
आई व वाडिलांसाठी पायांशीच स्वर्ग आहे असे म्हणतात ते खोटे नाही आई मायेचा ओलावा आहे तर वडील हे आयुषाचा भक्कम आधार आहे . आईचे प्रेम मुलाणा कळते पण वडील त्यांचे प्रेम व काळजी कृतीतून व्यक्त करतात . त्यामुळे अनेकांना ते खूप उशिरा कळते . पण जितके आईचे मुलावर प्रेम असते तितकेच वाडिलांचेही असते . आणि आई प्रमाणेच बाबा वरचे प्रेमाही आपण व्यक्त केले पाहिजे
१ .आपल्याला रडवून हसवतो तो भाऊ असतो ,आपल्याला सतत त्रास देते ती बहीण असते ,आपल्यावर निसवार्थ प्रेम करते ती आई असते ,आपली व्यक्त न करता काळजी करतात ते बाबा असतात ,बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या..!
२ .माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुख दुखात ढाल बनून उभे तुम्ही राहता ,श्री कृष्ण प्रमाणे माझे मार्गदर्शन नेहमी करता ,बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या ..!
३ चमकणारे तारे आणि थंडगार वारे फुलणारी फुले आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंगी झुले आज तुमच्या जन्मदिनी उभे सारे तारे वडिलांना ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या ..!
४ .”बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार नेहमीच दिला तुम्ही संकटात मला आधार ,दिला तुम्ही आत्मविश्वास तुम्ही आहेत माझ्या श्वास ,एकच प्रार्थना आहे पेरमेश्वरला पुढच्या जन्मी हेच वडील मिळू दे मला बाबा तुम्हाला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या ..!
५. आभाळ सुद्धा ठेंगण वाटते बाबा तुम्ही सोबत असल्यावर अंगामद्धे वाघाचे बळ येते बाबा तुम्ही सोबत असल्यावर तुम्ही माझ्या आत्मविश्वास आहात बाबा, बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या ..!
६. या वयात आमचे मी तुमच्या उत्साहाने आणि दिवसांनी एखाद्या तरुणाला जवळ तुम्हाला निरोगी आरोग्य लाभोवडी इच्छा बाबा तुम्हाला पण असा वाढदिवसाच्या…!
७. सूर्यप्रकाशा शिवाय पहाट होत नाही तसेच तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय आमचे दिवसाची सुरुवात होत नाही बाबा तुम्हाला पण असावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
८. तुमचे हे संघर्षमय आयुष्य आमच्यासाठी एक आदर्श आहे तुमचा अनुभव आणि विचार माझे मार्गदर्शक आहे पुढील सुखमय आयुष्य हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
९. जीवनाची पन्नास वर्षे सुखात आणि आनंदात घालवल्याबद्दल तुमचे अभिनंदन पुढील 50 वर्षे हे तुम्ही आनंदात घालवावे तेवढी इच्छा बाबा तुम्हाला पन्नास हजार वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
१०. वयाची 50 वर्षे झाली तरीही तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात तुम्ही दीर्घायुष्य व्हावे एवढीच इच्छा भावा तुम्हाला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा …!
50th birthday wishes for grandmother in Marathi | आजिला ५० व्यां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या आजीला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही birthday wishes for Aaji in Marathi मराठी पाहू शकता आणि आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून आनंदित करू शकता.
१. अनुभवांनी भरलेले जीवन तुझे चालून थकते तू काही पावले, जवळ जाता ओळखते तुला पाहता मला चेहरा पाहून व्यक्ती परत ती माझी आजी, माझी तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
२. चालते ती वाकून काठी टेकून हळूहळू आहे तिची चाल झाले असते वय जरी तरी माझी आजी आहे कमाल, आजी तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
३. सुंदर खूप सुंदर आहे माझी आजी प्रत्येक वेळी मला आनंदी ठेवते भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या जीवनात तुझ्यासारखी आजी असते माझी तुम्हाला 50 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
३. आजी तू रोज मंदिरात जाऊन सर्व कुटुंबासाठी प्रार्थना करतेस आज तुझ्या जन्मदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे आजी तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
४. आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
५. काळजात आहे प्रीती प्रेमाने गुंफलेली आपली अतूट नाती तुमच्या सोबतीने मिळते सुख शांती आजी तुम्हालापण नसाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
६. पुढील आयुष्य तुम्ही आवड असलेल्या गोष्टी करण्यात व्यतीत करा आधी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
७. मी प्रार्थना करतो की भावी पन्नास वर्षे आनंदी असोत आधी तुम्हाला पन्नासाव्यावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
८. जीवनातील सुखी आणि आनंद स्मरणारी फुले घेऊन भावी जीवनाची वाटचाल करावी आजी तुम्हाला पन्नासाव्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
९.उत्साही कर्तुत्ववान आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
१०. पन्नास वर्षे तुमचे वय झाले आहे 32 वर्षाचा अनुभव आणि 18 वर्षे तुमचे खरे वय आधी तुम्हाला पन्नासह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!