मारुती पुढील वर्षी आणणार नवीन ४ कार:; मारुती देशातील बाजारात लवकरच आपल्या या चार नव्या कार नव्या अवतारात दाखल करणार आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीच्या कार्स देशातील बाजारपेठेत खूप पसंत केल्या जातात. या कंपनीच्या कार्सना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आता भारतीय बाजारात मारुती सुझुकी पुन्हा एकदा मोठा धमाका करणार आहे.
अशाच नवनवीन माहिती करता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
मारुती देशातील बाजारात पुढील वर्षी आपल्या ४ नव्या कार अवतारात सादर करणार असल्याची माहिती आहे. मारुती सुझुकी पुढील वर्षी अनेक नवीन वाहनांसह बाजारात खळबळ वाजवण्यासाठी सज्ज आहे. ग्रँड विटारा, आणि जमिनीच्या यशानंतर आता कंपनी आणखी नवीन कार लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये, किमान चार कार लॉन्च करे, त्यापैकी दोन SUV तर एक इलेक्ट्रिक चला तर पाहूया कोणत्या आहेत या कार……
नवीन स्विफ्ट आणि डिझायर
मारुती सुझुकी नवीन जनरेशन स्विफ्ट हॅज बॅक आणि डिझायर सब कॉम्पॅक्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही फेब्रुवारी ते एप्रिल 2024 दरम्यान बाजारात येऊ शकतात. दोन्ही वाहने ब्रँडच्या नवीनतम 1.2 L-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिनचे CVT गिअरबॉक्स ची जोडलेली असण्याची अपेक्षा आहे. नवीन स्विफ्टच्या जागतिक मॉडेलमध्ये हायब्रीड पॉवर टेन्स चा पर्याय आहे. येथे देखील ते हायब्रीड आणि नॉन हायब्रीड पर्यायांमध्ये आणले जाऊ शकतात. यामध्ये लाईट डिझाईन अपडेट्स देखील दिसू शकतात.
features
नवीन मारुती स्विफ्ट मध्ये नाईन इंच टच स्क्रीन इन्फोटमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, मागील बाजूस एसी-वेंट्स, कुछ बटन स्टार्ट/स्टॉप, स्टेरिंग माऊंटेड कंट्रोल्स यासारखी फीचर्स दिली आहेत. ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरियंटमध्ये सहा एअरबॅग मिळतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स टीव्ह लिटी कंट्रोल देखील मिळतो.
किंमत किती?
आकर्षक लोक आणि पावरफुल इंजन ने सुसज्ज असलेल्या मारुती स्विफ्ट च् नेक्स्ट जनरेशन मॉडेलची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये(एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे. या हॅचबॅक कार मध्ये कंपनी अनेक मोठे बदल करत आहेत.
डिझाईन :- कारचे ओव्हरऑल डिझाईन आधी सारखेच आहे. पण आता ती पूर्वीपेक्षा अधिक शार्प झाली आहे. कंपनीने यात नवीन बंपर आणि नवीन डिझाईन केलेले रेडिएटर ग्रील दिले आहे. याशिवाय, ब्रँडचा लोगो जो आधी ग्रिल वर असायचा, तो आता कारच्या बोनेटवर लावण्यात आला आहे. नवीन हेडलाईन पाणी फोकलॅंड कारला पूर्णपणे फ्रेश लुक देतात.
कारचा आकार :- नवीन स्विफ्ट आकाराने थोडी मोठी आहे. ही कार सध्याच्या मॉडेल पेक्षा 15 मीमी लांब आणि अंदाजे 30 मीमी रुंद असेल. पण वेल बेस पूर्वीपेक्षा 24 ते 50 मिमी आहे. कंपनीने नवीन शिफ्ट मध्ये मागील दरवाज्यावरील सीपीलर हँडल काढून पारंपारिक दिले आहेत. याशिवाय नवीन डिझाईन केलेले कारला अधिक सुंदर बनवतात.
कारच्या आतील भाग :- कारच्या इंटरियरला स्मार्ट लुक देण्यात आला आहे. यात फ्री स्टडींग इन्फाँटमेंत सिस्टीम, नवीन स्टाईल सेंटर एअरकॉन फ्रेंड् देण्यात आले आहे. याशिवाय तुम्हाला कारमध्ये नवीन ॲप हिस्ट आणि नवीन डिझाईन केलेले डॅशबोर्ड देखील मिळेल. केबिन मधील काही घटक ब्रेजा आणि बलेनो मधून घेतले आहे.
नवीन इंजन आणि चांगले मायलेज :- मारुती स्विफ्ट मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या पावर ट्रेनमध्ये दिसून येतो. यात कंपनीने नवीन 1.2 लिटर क्षमतेचे झेड सिरीज इंजन दिले आहे. हे ८२ एचपी पावर आणि 112 एन एम डर्क जनरेट करते. सध्याच्या मॉडेलमध्ये के सिरीज चे इंजन मिळते. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट 25.72 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देईल. जे सध्याच्या मॉडेल पेक्षा सुमारे तीन किलोमीटर पर लिटर जास्त आहे.
मारुती पुढील वर्षी आणणार नवीन ४ कार
सेव्हन सीटर SUV
कंपनी नवीन 7 सीटर प्रीमियम SUV देखील आणू शकते. मात्र, मारुती सुझुकीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार ते 2024 -च्या उत्तरार्धात सात सीटर प्रीमियम SUV लॉन्च करू शकते, grand vitara SUV वर आधारित असेल. हे प्लॅटफॉर्म, वैशिष्ट्ये आणि पावर ट्रेन ग्रँड विटारा सोबत शेअर करू शकते. यात 1.5L K15C सौम्य संकरित आणि 1.5L ॲट किमसन सायकल मजबूत हायब्रीड पावर ट्रेन पर्याय असू शकतो.
eVX इलेक्ट्रिक SUV
मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक येसूवीची चाचणी करत आहे. हे आगामी इलेक्ट्रिक SUV evx संकल्पनेवर आधारित असेल, ज्याचा प्रोटोटाइप 2024 ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हे पूर्णपणे नवीन स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. त्याची लांबी अंदाजे 4.3 मीटर आहे. 2024 च्या सणासुदीच्या हंगामात हे लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. त्याची श्रेणी 500 किलोमीटर पक्षा जास्त असू शकते.