आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्या करता येते क्लिक करा.
माझा आवडता प्राणी मराठी निबंध – गाय आपल्या पृथ्वीवर हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय परंपरेत गाईला आईचे स्थान दिले आहे. म्हणून गाईला गोमाता पण म्हटले जाते. गाय एक पाळीव प्राणी आहे आणि जवळपास सर्वच ठिकाणी गाईला पाळले जाते. एका रिपोर्ट अनुसार भारतात एक करोड 90 लाख गाई आहेत. संपूर्ण जगात सर्वात जास्त प्रमाणात घाई भारतातच आढळतात. यामागे कारण असे आहे की भारतात गाईला सन्मानाने ठेवले जाते. असे म्हटले जाते की गाईमध्ये 33 कोटी देवी देवता असतात.
भारतीय गाय ह्या बॉस इंडिकस वंशाच्या आहेत. त्यात हरियाणा, साई वाल, गिर, अमृत महाल, गवळाऊ, देवणी, खिलारी, डांगी, कांक रेंज, लाल कंधारी, थारपारकर, गुंटूर, पोंगल, गावठी, निमारी, राठी, मालवी, हल्ली कर, वेचुर, गंगा यम, उबला चेरी, बर्गुर, केनकाथा, पॉवर, कासारगोड, गंगातीरी, खेरीगड, नागोरी, मेवाती, सिरी, पंगनूर इत्यादी 48 प्रकारच्या गाईचे समावेश होतो. भारतात दक्षिण भारतातील अमृत महल आणि काठेवाडी तलवाडा व बुंदेलखंड मधील गोरणा या गाई भारतात प्रसिद्ध आहे.
तसे पाहता गाय प्रत्येक देशात आढळते. पण प्रत्येक ठिकाणा नुसार गायीची शरीर रचना वेगवेगळी असते. काही गाई कमी दूध देतात तर काही जास्त. गाईचे शरीर खूप मोठे असते तिचे वजन 700 किलो पेक्षा पण जास्त असू शकते. गाईचे शरीर पुढील बाजूने बारीक व मागे जाड असते. तिला मागच्या बाजूला लांब शेपटी असते, या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर लागलेली माती व घाण काढते. गायीच्या तोंडात 32 दात असतात. गाईला हिरवा चारा खायला आवडतो. काय खाल्लेले अन्न परत तोंडात आणून व्यवस्थित जाऊ शकते या प्रक्रियेला रवंत करणे म्हटले जाते.
माझा आवडता प्राणी मराठी निबंध
गाईला घरामध्ये पाडले जाते ते शांत स्वभावाची असते. गाय सकाळ संध्याकाळ दूध देते. एक गाय एका वेळेस पाच ते दहा लिटर दूध देऊ शकते. वेगवेगळ्या प्रजातीच्या गाई वेगवेगळ्या प्रमाणात दूध देतात. आधीच्या काळात गाईला शेत नांगरणीसाठी पण वापरले जायचे. गाईच्या दुधापासून दही, ताक, पनीर, मिठाई इत्यादी स्वादिष्ट पदार्थ बनवता येतात. गायीच्या क्षणाला सुखावून इंधनच्या रूपात उपयोग केले जाते.
वर्तमान काळात काही लोक गाईचे मांस खाऊ लागले आहेत. गाईच्या या मासाला बीप म्हटले जाते. गाय ही मनुष्याला आयुष्यभर काही ना काही देत राहते. तिच्या मृत्यूनंतरही हाडांपासून वेगवेगळ्या शिल्पकला कृती बनवल्या जातात. गाय मनुष्यासाठी अतिशय उपयुक्त प्राणी आहे. व तिला भारतीय संस्कृतीत आई म्हटले जाते. म्हणून तिला मारून मास खाणे योग्य नाही.
माझा आवडता प्राणी मराठी निबंध
भारतात खूप सारे प्राणी व प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. यातील बरेच प्राणी मनुष्याच्या उपयोगाचे असल्याने त्यांना पाडले देखील जाते. असाच एक प्राणी झाला संपूर्ण भारत पाळतात त्याचे नाव आहे गाय. गाय ही माझा आवडता प्राणी आहे. गाईला भारतात गोमाता म्हणजे आईचा दर्जा दिला जातो. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये गाईचा उल्लेख केला आहे. गाईला अति पवित्र मानले जाते. भारतासह अनेक देशात गाईला पाडले जाते.
गायीची शरीर रचना प्रदेश व देशानुसार वेगवेगळी असते. चारही पायात खूर असतात त्याच्या सहायतेने गाय कठोर स्थानी पण चालू शकते. गायीच्या पूर्ण शरीरावर केस असतात. मागच्या बाजूला एक मोठी शेपटी असते. या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर दिलेली माती तसेच माशा उडवते.
गाय सकाळ संध्याकाळ दूध देते. गाय एका वेळेला पाच ते दहा लिटर दूध देते. गाईच्या दुधापासून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. गाय पूर्णपणे शाकाहारी असते, ती फक्त हिरवा चारा खाते. लहान मुलांना गाईचे दूध पाजण्याचा सल्ला दिला जातो. गाईचे दूध व्यक्तिला मजबूत आणि स्वस्त बनवते. या दुधामुळे रोगप्रतिरोधक क्षमता वाढून शरीराचा विकास होतो. गाय अतिशय शांतीप्रिय पशु आहे. तिला आईचा दर्जा दिला जातो. गाईचे दूध नवजात बालकांना पाजले जाते. गाईपासून आपण खूप काही शिकू शकतो गाय सर्वांना सारखे समजून प्रेम देते. आपण गाईंचे रक्षण व सन्मान करायला हवा.
गाईचे महत्व भारतामध्ये – काय हा एक सस्तन प्राणी असून भारताच्या पाळीव पशु मधील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे, प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध दही ताक लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेती करिता उपयुक्त पशु वच्छ पैदाशीसाठी पाडली जाते. गायीच्या नाराज सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. बैलगाडीला किंवा नांगराला जोडून त्याच्याकडून गाडी नांगर ओरडायची कामे करून घेतात. एक बैल जोडलेल्या गाडीला छकडा आणि दोन बैलाच्या गाडीला बैलगाडी.
माझा आवडता प्राणी मराठी निबंध
भारतामध्ये हिंदू धर्मात लोक गाईला गाय हमारी माता आहे. च्या रूपात तिची पूजा करतात. ती आम्हाला दूध देते जे फारच फायदेशीर आणि पौष्टिक असतात. हा पशु जगात सर्व भागांमध्ये आढळून येतो. आम्ही आमच्या आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज गाईचे दूध पितो. गाईचे दूध नवजात बालकांसाठी चांगले व पचनशील असतं. गाय स्वभावाने फारच सरळ पशु आहे.
हिला चार पाय, एक लांब शेपूट, दोन सिंग, दोन कान, एक दोन, एक मोठी नाग आणि डोकं असतं. ही माझा पशुऐवजी सकाळ व संध्याकाळ दोन वेळा दुध देते. काही गाई त्यांचा आहाराने क्षमतेनुसार दिवसातून तीन वेळा देखील दूध देतात. हिंदू धर्मात गाईला आईच्या रूपात मानले गेले आहे आणि आम्ही तिला गाऊ मातेच्या नावाने बोलावतो. हिंदू लोक गाईचा फार सन्मानाने पूजा करतात. गाईचे दूध पूजा व अभिषेक करताना कामात येतो.
वर्तमान काळात काही लोक गाईचे मांस खाऊ लागले आहेत. गाईच्या या मासाला बीप म्हटले जाते. गाय ही मनुष्याला आयुष्यभर काही ना काही देत राहते. तिच्या मृत्यूनंतरही हाडांपासून वेगवेगळ्या शिल्पकला कृती बनवल्या जातात. गाय मनुष्यासाठी अतिशय उपयुक्त प्राणी आहे. व तिला भारतीय संस्कृतीत आई म्हटले जाते. म्हणून तिला मारून मास खाणे योग्य नाही.
तसे पाहता गाय प्रत्येक देशात आढळते. पण प्रत्येक ठिकाणा नुसार गायीची शरीर रचना वेगवेगळी असते. काही गाई कमी दूध देतात तर काही जास्त. गाईचे शरीर खूप मोठे असते तिचे वजन 700 किलो पेक्षा पण जास्त असू शकते. गाईचे शरीर पुढील बाजूने बारीक व मागे जाड असते. तिला मागच्या बाजूला लांब शेपटी असते, या शेपटीच्या मदतीने ती शरीरावर लागलेली माती व घाण काढते. गायीच्या तोंडात 32 दात असतात. गाईला हिरवा चारा खायला आवडतो. काय खाल्लेले अन्न परत तोंडात आणून व्यवस्थित जाऊ शकते या प्रक्रियेला रवंत करणे म्हटले जाते.
गाय बारा महिन्यानंतर एक लहान वासरूला जन्म देते. गाय आपल्या वासरूला चालणे आणि धावणे शिकवत नाही ते जन्मानंतर स्वतः चालू आणि धावू लागतं. वासरू काही महिन्यापर्यंत तिचे दूध पितो नंतर गाईसारखे जेवण करणे सुरू करतो. गाय सर्व हिंदूंसाठी एक पवित्र पशु आहे. गाय वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाची असते. ही भोजन, तृणधान्य, हिरवा गवत, सारा आणि इतर खाद्यपदार्थांचा सेवन करते. पण गाईला शेतात हिरवे गवत खाणे जास्त आवडते. जगभरात गाईच्या दुधाने बरस पदार्थ तयार करण्यात येतात. जसे दही, ताक, पनीर, तूप, लोणी, मिठाई, मावा आणि बरच काही.
मनुष्य आणि इतर प्रयोजनांसाठी फारच उपयोगी आहे. पवित्र वस्तूच्या रूपात मानले गेले आहे आणि हिंदू धर्मात पूजा आणि कथा करताना याचा वापर केला जातो. गोमूत्र मुळे बरेच आजार दूर होतात. आम्हा सर्वांनी आमच्या जीवनात गाईचे महत्त्व आणि आवश्यकतेला ओळखून हिचा सन्मान करायला पाहिजे. आम्हाला गाईला कधी पण दुखवायला नाही पाहिजे आणि तिला योग्य वेळेवर भोजन आणि पाणी द्यायला पाहिजे.
माझा आवडता प्राणी मराठी निबंध
गाईचे महत्व भारतामध्ये – काय हा एक सस्तन प्राणी असून भारताच्या पाळीव पशु मधील अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे, प्राचीन काळापासून भारतात गाय ही प्रामुख्याने दूध दही ताक लोणी इत्यादी दुग्धजन्य पदार्थांसाठी तसेच शेती करिता उपयुक्त पशु वच्छ पैदाशीसाठी पाडली जाते. गायीच्या नाराज सांड, बैल किंवा वळू असे म्हणतात. बैलगाडीला किंवा नांगराला जोडून त्याच्याकडून गाडी नांगर ओरडायची कामे करून घेतात. एक बैल जोडलेल्या गाडीला छकडा आणि दोन बैलाच्या गाडीला बैलगाडी.
गायीच्या पाडसाला वासरू, पाडा किंवा खोंड किंवा पाडी किंवा कालवड म्हणतात. भारतीय गायीचे शास्त्रीय नाव बॉस इंडिकस असे असून या, डांगी, देवणी, कांकरेज, खिलार, गिर, अशा विविध उपजातींचा समावेश होतो. विदेशी गाईचे शास्त्रीय नाव बॉस स्टारस असे आहे. या जर्सी, कोलास्टीन इत्यादी गाईचा समावेश होतो.
भारतीय गाय ह्या बॉस इंडिकस वंशाच्या आहेत. त्यात हरियाणा, साई वाल, गिर, अमृत महाल, गवळाऊ, देवणी, खिलारी, डांगी, कांक रेंज, लाल कंधारी, थारपारकर, गुंटूर, पोंगल, गावठी, निमारी, राठी, मालवी, हल्ली कर, वेचुर, गंगा यम, उबला चेरी, बर्गुर, केनकाथा, पॉवर, कासारगोड, गंगातीरी, खेरीगड, नागोरी, मेवाती, सिरी, पंगनूर इत्यादी 48 प्रकारच्या गाईचे समावेश होतो. भारतात दक्षिण भारतातील अमृत महल आणि काठेवाडी तलवाडा व बुंदेलखंड मधील गोरणा या गाई भारतात प्रसिद्ध आहे.
समाप्त
विजयादशमी निबंध मराठी मध्ये.