गौरी पूजनाच्या शुभेच्छा | Gauri Pujan Wishesh 2024

गौरी पूजनाच्या शुभेच्छा :- मित्रांनो गौरी पूजनाचे महत्त्व तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आपल्या इकडे ज्येष्ठा गौरी ला किती मान आहे हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. आपण येथे घेऊन आलेलो आहोत गौरी पजनाच्या शुभेच्छा….!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन

यंदा गौराईचे आगमन हे दहा सप्टेंबर मंगळवारी असणार आहे. बुधवारी आता सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाईल. तसेच 12 सप्टेंबर गुरुवारी गौरी आणि गणपतीचे विसर्जन करण्यात येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात गौरीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. तसेच गौरी आवाहन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन पूजा निमित्त तुम्ही नातेवाईकांना पाठवा खालील खास शुभेच्छा…. शेअर करा.

गौरी पूजनाच्या शुभेच्छा

सोन्या मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई, पंचपक्वान, झिम्मा फुगडी, पूजा आरती च घाई…! गौरी पूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…..!🌹🙏

अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहून माया, घरादारा लाभो सदा कृपेची छाया….! गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🌹🙏

आली माझ्या ग अंगणी गौराई, लाभो तुम्हास सुख समृद्धी, गौरीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🌹🙏

गौराई माते नमन करते तुला, अखंड सौभाग्य लाभू दे मला…..! गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🌹🙏

गौरी गणपतीच्या आगमना, सजली अवधी धरती, सोनू पावलाच्या रूपाने, ती येऊ आपल्या घरी, हो आपली प्रगती, लाभो आपणास सुख समृद्धी….. गौरीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🌹🙏

आई गौराई गणाची, आणि माझ्या ग अंगणी, संगे शिव चंद्रमोळी, करू पूजेची तयारी, झिम्मा फुगडी च संगे,, रात्र उत्साही जागेल, आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल….. गौरी पूजनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा…!🌹🙏

पहाटे पहाटे मला जाग आली, चिमण्यांची किलबिल माझ्या कानावर पडली, हळूच एक चिमणी कानात सांगून गेली, उठा उठा सकाळ झाली…. ज्येष्ठा गौरी यांच्या आगमनाची वेळ झाली….. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…🌹🙏

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे, हिरव्या रानात रानात, गवर माझी नाचू दे… गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹🙏

भाद्रपदामध्ये पसरली हिरवळ, सुंदर दिसे निसर्गाची किमया, गौराईच खेळायची आहे ना, मग ऑनलाईन जमवुयात सर्व सख्या….! गौरी पजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🌹🙏

सलीमचा वर्षाव सणांचा उत्सव, संस्कृती जपायला भाद्रपद आला, सुरत वैकल्यांचा सण हा आला, झिम्मा फुगडी पारंब्याची झोके घेत परंपरेचा सुहास दरवळून गेला…! गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🌹🙏

महालक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा…!

सणासुदीची घेऊन उधळण, आला हा हसरा भाद्रपद, सौभाग्यवती पूजेती गौरी गणपती, खेळ खेळुनी पारंपारिक थोर…! महालक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎊🌄

काकणासह पैजणांचा नाद राणी गुंजला, पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला, घालूनी उघड्या सयांनो, हिला मनोरंजित करा, लाडकी कन्या जणू, बाहेरच्या आली घरा… महालक्ष्मी हार्दिक शुभेच्छा…..!🎊🌄

पंचपक्वानांचा भोज करू, सोळा भाज्यांचा नैवेद, करून पूजा आणि आरती, शेवटी पानांचा वेडा करी देऊ, आई भूल चूक मजशी माफ करो, सुख-समृद्धीचे दान पदरी झालो… गौरीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा….!🎊🌄

हाती कडे पायी तोंडे पैजणांची, समजून नको कुडी बाई बुगडी कंकणांची, झूम झूम मधुर वणीच्या नादामध्ये भक्तांग घरी चालले, सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…… आपणा सर्व प्रियजनांना गौरी पूजनाच्या शुभेच्छा….!🎊🌄

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके! शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!!🎊🌄

पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा…. तुझ्या पिंग्याने मला बोलीवली रात जागवली पोरी पिंगा….! महालक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा…!🎊🌄

मंगळ आरती सोळा मातीची, पूजा करू शिवा सह गौरीची, जय जय गौराई…. तिच्या मनी असे एक आशा… होऊ नये तिची निराशा…. हो सर्व इच्छांची पूर्ती…. समृद्धी घेऊन आली गौराई…!🎊🌄

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता, आपणा सर्वांच्या घरी, भरभराट, निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य, मुबारक ठाणेदार ने तसेच व विद्याभाषेत सुयश घेऊन ये आणि तिची कृपादृष्टी निरंतर आपणा सर्वांवर राहो….. महालक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा…..!!🎊🌄

आली आली ग गौराई, माय माझी माहेराला चला ग सयांनो, ताट घेऊन पूजनाला, तिचं क्षण काढूया ग, तिला जीव घालू या, तिला भर जरी पैठणीचा, पदर देऊया…. महालक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा….!🎊🌄

आली आली गौराई सोन पावलांच्या रूपाने, धनधान्यांच्या रूपाने गौरी आव्हानाच्या शुभेच्छा…!🎊🌄

ज्येष्ठा गौरीच्या शुभेच्छा….!

गौरी माते नमन करते तुला, अखंड सौभाग्य लाभू दे मला, हेच माझं मागते तुला…. गौरी आव्हानाच्या शुभेच्छा…!🎊🌄

आली माझ्या ग अंगणी गौराई, लाभो तुम्हास सुख-समृद्धी, गौरी आव्हानाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!🎊🌄

ज्येष्ठा गौरी आव्हानाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गौराई तुमच्या घरी सुख समृद्धी घेऊन येऊ…..!🎊🌄

सोन्या मोत्यांच्या भावली आली अंगणी गौराई, पंचपकवान, झिम्मा फुगडी, पूजा आरतीची घाई, अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया, घरात द्वारा लागू आशीर्वादाची छाया…. गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा….!🎊🌄

गवर गौरी ग गौरी ग, झिम्मा फुगडी खेळू दे, हिरव्या रानात गवर माझी नाचू दे…. गौरी पूजनाच्या शुभेच्छा…!🎊🌄

गौरी गणपतीच्या आगमना, सजली अवघी धरती, सोनपावलांच्या रूपाने ती येऊ आपल्या घरी, हो आपली प्रगती, लाभो आपणास सुख-समृद्धी…. आपणास गौरी पूजनाच्या शुभेच्छा…!🎊🌄

आई गौराई गणाची, आली माझ्या ग अंगणी, संदेश शिव चंद्रमौळी, करू पूजेची तयारी, झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल…. गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा…!🎊🌄

घागर घुमू दे घुमू दे, रामा पावा वाजू दे…. आला शंकरु बाबा शंकर बाबा, गवार माझी लाजू दे… अरुण जुने त्या पाखरा,… आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा…. गौरी पजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🎊🌄

वाढदिवसाच्या शुभेच्छा